✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"माझी आई हाच माझा विश्वास."

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Mon, 10/20/2008 - 03:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5504 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

न
नि३ Mon, 10/20/2008 - 04:23 नवीन

जबरदस्त लेख

सामंत सर नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ... माझ्याबाबतीत सांगायचे झाले तर "माझी आई हाच माझा प्राणवायु" ---नि३.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 10/20/2008 - 05:26 नवीन

आभार

प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
प
प्राजु Mon, 10/20/2008 - 08:22 नवीन

मन व्याकुळ करणारा लेख.

आईची खूप आठवण होते आहे. अनेक प्रसंगात, अगदी खरं सांगायचं तर आजारपणात जास्ती.... आईच हवी असते. एखादि साधी कविता जरी लिहिली तरी आईला आधी वाचून दाखवायची असते... छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आनंद मिळवायला आईनेच शिकवलं आहे. आद्य ईश्वर म्हणजेच आई... लेख खूप आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 10/20/2008 - 10:20 नवीन

आभार

प्राजु ,तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार. मी पण तुझ्या सारखंच म्हणतो आकाशा सारखं जिचं हृदय आहे ईश्वरा सारखं जी दयाळू आहे ती आई. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/20/2008 - 12:00 नवीन

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ... हेच म्हणतो ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 10/21/2008 - 07:41 नवीन

आभार

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 10/20/2008 - 14:33 नवीन

आद्य ईश्वर

आद्य ईश्वर म्हणजेच आई... आकाशा सारखं जिचं हृदय आहे ईश्वरा सारखं जी दयाळू आहे नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ... म्हणुनच म्हटले आहे ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी कारण आई हाच खरा ईश्वर या जगात देव बघायचा आहे तर आपल्या आई कडे बघा तुम्हाला तिथे देव भेटेल माझ्यासाठि माझि आई सर्वस्व आहे मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 10/21/2008 - 07:58 नवीन

अगदी खरं आहे

अगदी खरं आहे आपलं म्हणणं.म्हणून मी माझ्या एका कवितेत म्हणतो, "पाहीले नसेल मी त्या "देवाला"जरी त्याला पहाण्याची मला असे काय जरूरी? अगे,आई कमलमुखी तूं सुंदर असतां रुप "देवाचे "कसे वेगळे? असता जवळी दुनियेतली दौलत जरी तुझ्या पुढे आम्हां त्याची काय जरुरी अगे,आई कमलमुखी तूं सुंदर असतां रुप "देवाचे "कसे वेगळे? आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 08:27 नवीन

सामंतकाका,

सामंतकाका, जिवाला हात घातलात... आपला, (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 10/21/2008 - 09:34 नवीन

आभार

तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
च
चटोरी वैशू Tue, 10/21/2008 - 10:32 नवीन

माझी आई

तुमचा लेख वाचला आणि आई आठवली (आठवली काय विसरले नाही अजुन)... २८ जूलै ला ती आम्हाला सोडून गेली .... ती आजारी होती अंथरुणाला खिळून होती पण सगळे ठीक चालू होते... ती गेल्यामुळे सारे घर विस्कटून गेले..... क्षणा क्षणाला तीची कमी जाणवते..... तिचे शिक्षण कमी होते पण आम्हाला खुप उशिरा कळ्ले .... कारण तिचे संस्कार असे होते कि कुणालाही ती प्राध्यापिका / डॉक्टर वाटायची... कधी कधी वाटते की ती अजुन हि आहे..... आपल्यासोबत्....पण सत्य कटू आहे.... तिच्या नसल्याने खूप अडचणीं येत आहेत.... आज माझे लग्न झालेय तरीही वाटते.....का ती अशी सोडून गेली ...आपल्याला परके करुन गेली.... पण आजारी वडिलांकडे व लहान भावाकडे बघून आतल्या आत रडून घेते.....मला तरी नवरा आहे आधाराला.... वडिल एकटेच पडले... भावाचे लग्न होईल ....पण वडीलां ना समजून घेणारी व्य़क्ती हरवली आहे....
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 10/21/2008 - 12:44 नवीन

खर आहे वैशु तुझे

आई आठवली (आठवली काय विसरले नाही अजुन) खरच वैशु तुझि प्रतिक्रिया वाचुन हळव झालो तु म्हण्तेस ते खरच आहे आई ला विसरणे म्हण्जे क्रुतघनता आहे आईच का वडील सुद्धा मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चटोरी वैशू

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा