✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बच्चन दर्शनमात्रे मनःकामनापूर्ती (उत्तरार्ध)

स
संदीप चित्रे यांनी
Tue, 10/21/2008 - 02:02  ·  लेख
लेख

Book traversal links for बच्चन दर्शनमात्रे मनःकामनापूर्ती (उत्तरार्ध)

  • ‹ बच्चन दर्शनमात्रे मनःकामनापूर्ती (पूर्वार्ध)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6214 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

प
प्राजु Tue, 10/21/2008 - 04:42 नवीन

हा भाग तर

फारच सुंदर झाला आहे. वर्णन एकदम खास. सगळं डोळ्यापुढे घडतं आहे असंच वाटत होतं.. अभिनंदन!! लेखासाठीही आणि तो कार्यक्रम याची देही याची डोळा अनुभवल्यासाठीही.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/21/2008 - 06:29 नवीन

झकास.

दोन्ही भाग वाचले आणि आवडले. अमिताभचे आजकालचे कारनामे सोडता (राग येतोय पण) त्यानं ज्याप्रकारे आपल्याला वेड लावलयं त्याचं वर्णन बरोबर शब्दात केलेत. मी ऐकलं होतं आतापर्यंत कि अश्या कार्यक्रमांना खूप गर्दी असते पण ती किती असते ते समजले. रेवती
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 10/21/2008 - 06:47 नवीन

धन्स प्राजु, रेवती

दोन ठिकाणी लेख वाचल्याबद्दल धन्स प्राजु :) ------ रेवती -- तू म्हणतेस तसं मीही फक्त ऐकलं होतं किती गर्दी असते ते; ह्या वेळी प्रत्यक्ष अनुभवले :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 10/21/2008 - 07:13 नवीन

हा लेख मला

हा लेख मला फार आवडला होता आणि नव्हता पण.. :) कारण या लेखाने तू माझा अमिताभला बघायचा चान्स गेल्याची आठवण करून देतोस! :) असो.. तू मस्तच लिहीतोस हे.वे.सां.ग. आहे? उगाच नाही बक्षिस मिळालं! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 07:43 नवीन

’मैं हूँ

’मैं हूँ डॉन…’, ’देखा ना हाय रे सोचा ना…’, ’रंग बरसे..’, ’शावा शावा’! सो कॉल्ड ’वय झालेला’ बच्चन एक से एक नमुने काढत होता आणि पब्लिक वेडं होत होतं ! Standing Ovation दिल्यावर बरेच लोक खाली बसले पण आमच्यासारखे काही वेडे पीर उभेच होते. आमच्या भागात तर मी आणि निखिल दोघंच उभे होतो, नाचत होतो ! वा! संदिपशेठ, सुंदर लिहिलं आहेस.. :) आम्हीही जुन्या अमिताभचे पंखे आहोत... :) डॉन, कालिउआ, शोले, दिवार, आणि अनेक....! आपला, (दिवारप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 10/21/2008 - 07:54 नवीन

मजाच केली तुम्ही

आणि छान लिहिलेत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 10/21/2008 - 09:19 नवीन

खुप सुंदर

खुप सुंदर लिहिल आहेस. अस वाटल खरच डोळ्यासमोर घडतय :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 10:15 नवीन

पण

पण मध्यंतरी स्वत:च्या महाराष्ट्रद्वेष्ट्या बायकोमुळे त्याला लोकान्ची क्षमा मागायला लागली होती. आणि स्वत: अमिताभही तसा कृतघ्नच आहे! ज्या महाराष्ट्राने त्याला मोठा केला त्या महाराष्ट्राबद्दल त्याला जराही प्रेम, आपुलकी वगैरे नाही. जे काही प्रेम आहे ते फक्त यूपीबद्दलच आहे! पण अलिकडे मनसेवाल्यांनी चांगला इंगा दाखवल्यामुळे अमिताभ आताशा मराठी आणि महाराष्ट्र प्रेमाची भाषा झक मारत का होईना, परंतु करू लागला आहे! :) आपला, (अमिताभचा डोळस चाहता!) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 10:18 नवीन

दोघेही

दोघेही बच्चन पतीपत्नी एक नंबरचे महाराष्ट्राद्वेष्टे आहेत..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 10/21/2008 - 12:18 नवीन

दोन्ही लेख उत्कृष्ट!

लेख खूप छान लिहिला आहे. मीही कलाकार अमिताभचा फॅन आहेच पण त्यातल्या भैय्याचा नाही असा लोच्या आहे. शोले- दीवार काय ज॑जीर काय वा त्रिशूल काय, सलीम-जावेदचे अ॑गावर काटा आणणारे स॑वाद व ते पडद्यावर साकारणारा हा महान अभिनेता! एबीसीएलच्या प्रच॑ड पराभवान॑तर कौन बनेगा करोडपतीच्या रूपात जणू काही राखेतून भरारी घेणार्‍या फिनीक्स पक्षासारखा अमिताभ! हे सगळे पिक्चर्स अस॑ख्य वेळा पाहूनसुद्धा समाधान होत नाही. स॑दीपशेठची अवस्था एक अमिताभ फॅनच समजू शकतो. पण आमच्या अमिताभप्रेमाला त्याच्या मूर्ख बायकोमुळे उगाचच गालबोट लागल्यासारखे झाले आहे त्याला काय करावे?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 10/21/2008 - 13:07 नवीन

दोन्ही भाग

दोन्ही भाग वाचले आणि आवडले. अमिताभचे आजकालचे कारनामे सोडता (राग येतोय पण) त्यानं ज्याप्रकारे आपल्याला वेड लावलयं त्याचं वर्णन बरोबर शब्दात केलेत. मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/21/2008 - 13:44 नवीन

संदीप

कार्यक्रमाच्या हायलाईट बघत होतो असे वाटले. असा प्रोग्रॅम फुकट पहायचा म्हणजे कित्येक जाहीराती झेलाव्या लागतात पण तो त्रास तु वाचवलास संदीप. :-) एकदम मजा केली हे कळतेय. याची देही याची डोळा पहिल्यांदा अमिताभला प्रत्यक्ष बघायचा आनंद घेतला तो प्रसंग आठवला. अवांतर - लहानवयात अमिताभच्या अभिनयाची जादू आणी क्रिकेटचे वेड हे कधी भिनले कळलेच नाही. आजच्या मुलात अमिताभच्या ऐवजी ऋतिक, शाहरुक असतील पण बहुदा क्रिकेट असेलच :-)
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Tue, 10/21/2008 - 14:04 नवीन

हे पहा राव!

संदीप भौ, तुम्ही जर यु. एस. मधे असाल तर Bon Jovi, U2, Cold Play यांचे रॉक शो पाहुन काही तरी लिहा ना! आमच्या नशीबात नाही हो हे शो पाहायचे! अमिताभ आणी माधुरी बद्दल काय लिहताय? त्याना पाहुन आणी एकुन डोळे आणी कान विटले. अमिताभ तर काय कायम कळकट चेहर्याने जाहीरातिचा रतीब घालत असतो. त्याचं काय राव एवढं कौतुक कराताय? ( त्याच्या जुन्या चित्रपटांचा मी पण फॅन आहे, पण आता बास म्हणायची वेळ आली आहे)
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Tue, 10/21/2008 - 14:04 नवीन

हे पहा राव!

संदीप भौ, तुम्ही जर यु. एस. मधे असाल तर Bon Jovi, U2, Cold Play यांचे रॉक शो पाहुन काही तरी लिहा ना! आमच्या नशीबात नाही हो हे शो पाहायचे! अमिताभ आणी माधुरी बद्दल काय लिहताय? त्याना पाहुन आणी एकुन डोळे आणी कान विटले. अमिताभ तर काय कायम कळकट चेहर्याने जाहीरातिचा रतीब घालत असतो. त्याचं काय राव एवढं कौतुक कराताय? ( त्याच्या जुन्या चित्रपटांचा मी पण फॅन आहे, पण आता बास म्हणायची वेळ आली आहे)
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Tue, 10/21/2008 - 14:04 नवीन

हे पहा राव!

संदीप भौ, तुम्ही जर यु. एस. मधे असाल तर Bon Jovi, U2, Cold Play यांचे रॉक शो पाहुन काही तरी लिहा ना! आमच्या नशीबात नाही हो हे शो पाहायचे! अमिताभ आणी माधुरी बद्दल काय लिहताय? त्याना पाहुन आणी एकुन डोळे आणी कान विटले. अमिताभ तर काय कायम कळकट चेहर्याने जाहीरातिचा रतीब घालत असतो. त्याचं काय राव एवढं कौतुक कराताय? ( त्याच्या जुन्या चित्रपटांचा मी पण फॅन आहे, पण आता बास म्हणायची वेळ आली आहे)
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Tue, 10/21/2008 - 14:04 नवीन

हे पहा राव!

संदीप भौ, तुम्ही जर यु. एस. मधे असाल तर Bon Jovi, U2, Cold Play यांचे रॉक शो पाहुन काही तरी लिहा ना! आमच्या नशीबात नाही हो हे शो पाहायचे! अमिताभ आणी माधुरी बद्दल काय लिहताय? त्याना पाहुन आणी एकुन डोळे आणी कान विटले. अमिताभ तर काय कायम कळकट चेहर्याने जाहीरातिचा रतीब घालत असतो. त्याचं काय राव एवढं कौतुक कराताय? ( त्याच्या जुन्या चित्रपटांचा मी पण फॅन आहे, पण आता बास म्हणायची वेळ आली आहे)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/21/2008 - 14:49 नवीन

संदीप,

संदीप, जबरीच मजा केली आहे तुम्ही. जेलसी मीटर खूप जास्त रिडींग दखवतं आहे आत्ता.... :) बाकी माझ्या पुरतं बोलायचं तर एवढ्या पैश्यात मला फक्त अमिताभ आणि माधुरी दिसले असते पूर्णवेळ तरी चाललं असतं.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 10/21/2008 - 14:50 नवीन

अमिताभ...

अतिशय सुंदर शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'कलाकार' अमिताभला पर्याय नाही. त्या 'कलाकारा'ला शंभर प्रणाम. लातूर भूकंपाच्या वेळी त्याने एक गाव दत्तक घेतलं होतं. निदान तसं पेपरात छापून तरी आलं होतं. पण ते दत्तकत्व पुढे निभावलं की नाही, कोण जाणे. त्याला यूपी बद्दल प्रेम असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण तसेच राजलाही महाराष्ट्राबद्दल प्रेम बाळगण्याचा अधिकार आहे. जया बच्चनला मराठी भाषा येत असूनही (असे अमिताभच म्हणाला होता) 'हम यूपी वाले है| हम हिन्दीमेंही बात करेंगे| हे वाक्य तिने ज्या खिजवण्याच्या अभिनयात म्हंटले त्याला 'पायताण काढून हाणणे' ही एकच शिक्षा योग्य होईल. मराठी माणसांनी परप्रांतियांशी स्पर्धा करून सर्व क्षेत्रात हिरीरीने आपली मोहोर उमटवावी. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Tue, 10/21/2008 - 17:24 नवीन

फारच छान

फारच छान लिहिले आहेस :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 17:55 नवीन

महाराष्ट्

महाराष्ट्रीय अस्मितेपेक्षा अमिताभ मोठा नाही...! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा