नेहमी असंच का होतं ?
१) आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ?
२) आपण ट्रेन पकडायला जिथे उभे असतो त्यापेक्षा समोरच्याच फलाटावर गाड्या जास्त येतात?
३) आपण एखाद्या गोष्टीसाठी जीव काढून ठेवतो तरी ती होत नाही पण तीच कोणी दुसऱ्याने केली की सहज होते?
४) आपण एखाद्या कल्पनेला जितके घाबरतो आणि लांब ठेवायचा प्रयत्न करतो तेवढीच ती कल्पना आपल्या बोकांडी बसते ?
५) जगातल्या प्रत्येक माणसाला जरी लॉटरी लागली तरी त्यातही आपला नंबर शेवटचा का असतो ?
६) एखादी संकल्पना आपल्यापुढे कोणीतरी मांड्ल्यावर आणि ती आपल्याला बेहद्द आवडल्यावर ही आपल्याला सुद्धा सुचली असती असं का वाटतं ?
७) आपण मरमरून दूध आटवतो आणि मलई कोणीतरी दुसराच सोम्या गोम्या खाउन जातो?
८) आपण कॉलेजच्या दिवसात ज्या कुणा मुलाच्या/मुलीच्या एका नजरेसाठी तडफडायचो तीच /तोच पुढे कधीतरी अत्यंत सुमार दिसणाऱ्या माणसाशी लग्न झाल्या नंतर आपल्याला का दिसतो/दिसते ?
९) आपण अति विचार करणे आपल्या मनाला घातक आहे हे माहित असूनही पुन्हा पुन्हा आपण विचार का करतो?
१०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?
वाचने
21495
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
हम्म
आपण ज्या रांगेत उभे असतो
In reply to आपण ज्या रांगेत उभे असतो by शिद
http://en.wikipedia.org/wiki
>>इतर धागे पाहून आणि वाचून
याला मर्फीज् लॉ असे म्हणतात.
In reply to याला मर्फीज् लॉ असे म्हणतात. by नानासाहेब नेफळे
(उपरोक्त लिंक मिसटाइप झाली.
हे असमाधानी असल्याचं लक्षण
In reply to हे असमाधानी असल्याचं लक्षण by कवितानागेश
वाह! क्या बात! झटके पकडा.
In reply to हे असमाधानी असल्याचं लक्षण by कवितानागेश
हा हा हा
हे
In reply to हे by तिमा
तुम्ही "फार गहन विचार" करणारे एकटेच दिसताय इथे
आपल्या विचारपद्धतीत काही
In reply to आपल्या विचारपद्धतीत काही by मितान
हे प्रश्न परिस्थितीसापेक्ष आहेत
घाब्रू नका......तुम्हे एकटे
बाकी तुमच्या कडे कुदळ आणि
In reply to बाकी तुमच्या कडे कुदळ आणि by मितान
आमच्याकडे खुरपं आहे फक्त ….
दहा प्रश्नांना एकच उत्तर
In reply to दहा प्रश्नांना एकच उत्तर by चित्रगुप्त
जरा सांगा हो….
भोग असतात हो एकेकाचे! नो
१०) हा प्रश्न खास मिपासाठी
In reply to १०) हा प्रश्न खास मिपासाठी by विश्वनाथ मेहेंदळे
+ १
भोग असतात हो एकेकाचे..
काय कर्णार...??
Gumperson's Law
2.चे उत्तर-
टोपीचे धागे
In reply to टोपीचे धागे by भिंगरी
उसवतात म्हणायचे का तुम्हांला?
In reply to उसवतात म्हणायचे का तुम्हांला? by यशोधरा
(No subject)
मर्फीचे नियम.