(काय राव सांगू)
काय राव सांगू, कसं मी सांगू?
'पुण्यास भारी आहे माज'
काडी अशी सारुन आलोय आज
उगीच पिऊनी आलो फूल
उगीच मनाला पडली भूल
कळफलकाचा अन् शब्दांचा
दावियला मी भलता बाज
काडी अशी सारुन आलोय आज
जरी झिंगलो मारुन 'नीट'
लिहीत राहिलो होऊन धीट
जमली सारी पोरं कशी ही
प्रतिसादांची घुमते गाज
काडी अशी सारुन आलोय आज
सहज बोलूनि फसलो मी
उगाच बरळत बसलो मी
पंख लागूनि गेला धागा
नाहि चालला काही ईलाज
काडी उगा सारुन आलो आज
काड्या अजुन व्यवस्थित सारता
नवथर पुणेरीपणा दाखवायचा क्षीण
सुडूक........बेधडुक..!
=))
आता ह्याला उस्फुर्त लिखान
छे हल्ली पुर्वी सारखी विडंबन
नोंद घेतल्या गेल्या आहे,
छे हल्ली पुर्वी सारखी विडंबन
काय घमघमाट आहे खमंग!
सूडक्या, लिहित जा रे.
.
तुमच्या या गार्हाण्याला
@ मनीषा
आमच्या वेळी हे नव्हते !
हे ही मस्त होतं
(No subject)
हेही रत्न आणलं का वर?
च्यायला, हे रत्न कसं नजरेतून
सुडाने ने रचिला पाया, आत्मुने
जमलंय