✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आवडती शीर्षक गीते

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Sun, 10/19/2008 - 12:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31299 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 09:48 नवीन

गोट्या

मला "स्वामी" मराठी मालीकेचे शीर्शक गीत आवडायचे "जो जनतेचे रक्षण करत तोच पिता साक्षात मानावा".... स्वामी (हिन्दी)आणि मालगुडी डेज या आर के नारायण लिखीत मालिकेचे "तानाना ताना ना....." ही आख्खी मालीका माझ्याकडे डीव्हीडी वर आहे. अवांतरः गोट्या मालिकेत कधितरी मध्यन्तर यायचा. तेंव्हा निवेदीका म्हणायची आता पहा गोट्याचा पुढील भाग..... जाम हसु यायचे
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 10/20/2008 - 10:46 नवीन

मला

मला चंद्रकांताचे शिर्षक गीत आवडाय्चे नौगड विजयगद की टकरार नौगड का था जो राजकुमार, चंद्रकांतासे करता था प्यार - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 10/20/2008 - 11:23 नवीन

संस्कार, महाश्वेता

या मालिकांची शीर्षकगीते फार आवडतात. (कानसेन)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Mon, 10/20/2008 - 13:37 नवीन

'ये जो है जिंदगी'

'ये जो है जिंदगी' ही लहानपणी पाहीलेली एक मस्त हलकी फुलकी सिरियल होती. त्याचे शिर्षक गीत ही आवडायचे. http://www.youtube.com/watch?v=S2760NU_jVM 'स्वामी' चे ही शिर्षक गीत सुंदर होते. ईश्वरी
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 10/20/2008 - 17:51 नवीन

फायर बॉल XL५

मस्त धागा चालु केलाय दाढे साहेब, बाल पणीच्या बर्‍याच स्मॢती जाग्या झाल्यात. बरीचशी शिर्षक गीते वर आलीच आहेत. मी लहान असताना एक विंग्रजी पपेट शो यायचा फायर बॉल XL५ तेव्हा अर्थ समजायचा नाही, पण चाल खूप आवडायची. पोटली बाबाकी नावाच्या हिंदी पपेट शोचं शिर्षक पण मस्त होत.
  • Log in or register to post comments
ख
खडूस Mon, 10/20/2008 - 22:54 नवीन

चाणक्य

चाणक्य आणि भारत एक खोज तलाश दरार (रिश्तों में दरार आयी - जगजीत सिंग ) - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments
च
चटोरी वैशू Fri, 10/24/2008 - 12:08 नवीन

मला आवडलेली गीते

मिट्टी के रंग : दुनिया बदल गयी इन्सान बदल गये.... बदले नही कभि मिट्टी के रंग ... देख भई देख : देख भई देख इस रंग बदलती दुनिया में क्या तेरा है क्या मेरा है.... देख भई देख महाश्वेता : भय इथले संपत नाही ... अजून आहेत पण आत्ता एवढेच आठवताय....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा