दिपिका
लेखनप्रकार
'मी तुझी होऊ शकत नाही,'
'का?,'
'ते तु ऐकु शकणार नाहीस?,'
'का?सांग ना का?,'
'कारण......कारण......मी..... नाही ते शक्य नाही,'
'दिपिका'
रोजच्याप्रमाणे उमेश आपल्या गाडीवरुन जात होता,नेहमीप्रमाणे त्याने रोडच्या काँर्नरवर दिपिका त्याची वाट पाहत आसलेली दिसली,व त्याच्या चेहर्यावर एक स्मित हास्य झळकले,त्याचप्रमाणे दिपिकाही केसावरुन हात फिरवित त्याला पाहत पुढे सरकली,
'चल लवकर बस आज बाँसशी मिटींग आहे,'उमेश तिच्या जवळ येताच म्हणाला,
'हो रे पण तु कायमच लेट येतोस त्याचं काय?,'दिपिका गाडीवर बसत म्हणाली,
'साँरी,साँरी,' आसे नेहमीप्रमाणे म्हणत त्याने चटकण गाडीची किक मारली व गाडीचा गेर पडताच गाडी भरधाव वेगाने पुढे गेली.
आज ही तो क्षण मला आहे तसा आठवतो,नेहमेची त्याची ती गडबड,वेळेत न आल्याने माझ्यावर दोष देत बसणे,आणि पुन्हा साँरी म्हणत तो आपलेसे करीत आसे,आसे कितीतरी क्षण मला आठवतात जेव्हा त्याच्याशी माझी मैत्री झाली.मला तो केव्हा पासुन आवडु लागला माझ्या मनाला माहीत नव्हते,मग मीच विचार केला की मी कोठेतरी वाहत जात आहे जेथे थांबणे अशक्य वाटत होते. मला ही थांबायचे नव्हते,कारण त्या प्रवाहाची मला सवय झाली होती.पण मी या प्रवाहातुन बाहेर पडले तर काय होईल?
*
'दीदी आज तुला एक गमंत सांगणार आहे,'राधा दिपिकाला म्हणाली,
'कोणती गं?,'दिपिकाने आपल्या छोट्या बहीनीला कुतुहलाने विचारले,
'अगं उद्या तुला पाहुणे पाहायला येणार आहेत,'
'वेडे मग काय याला गमंत म्हणताता का ?,'
'मग तुझी गमंतच होते की आशावेळी,' आसे म्हणत राधा जोरात हासु लागली,
'वा गं वा खुप लक्ष आसते गं माझ्यावर तुझ,थांब आईलाच नाव सांगते तुझं,'आसे म्हणत ती स्वयपाक घरात गेली.
रोज हा क्षण आठवतो मला,राधाला गंमत वाटत होती माझी पण आता ती सुखी आहे, कारण माझ्यासारखा नवरा तीला मिळाला नाही.
पाहुण्यानी मला पाहिले त्यानी पंसती दिली,लग्न झाले. माझा संसार व्यवस्थित चालु होता की कोठे किड लागली कळाले ही नाही, नवर्यामध्ये व माझ्यात भांडणे चालु झाली.कारण हे की नवर्याचं माझ्यवर प्रेम नाही म्हणुन, छे आसले नवरे मग कोणावर प्रेम करतात हे कळालं. सासंर सोडुन माहेरी आले.
घरात बसुन काय करायचं म्हणुन काम शोधले,पण चेहर्यावर आत्मिश्वास होता, जगण्याचा काहीतरी करण्याचा.
दोन गोष्टी जीवनात शिकावयाच्या वाटल्या एक म्हणजे माणुसकी व दुसरे प्रेम , पण मी दोन्ही गोष्टीपासुन वंचित होत होते.समाज मला आज ज्या नजरेने पाहत आहे, त्या नजरेत एक कडवट पणा आहे, व मला तो प्यावा लागत आहे. पण जो मला साथ देतो त्याच्यावर खरंच जीव उदार होतो.उमेशची व माझी मैत्री जगाला पाहवत नव्हती, कारण तो माझा गुन्हा होता.उमेश आजुन ही आधांरातच होता.त्याला माझ्या आयुष्याची व्यथा माहीत नव्हती.पण चुक माझीच कारण मीच त्याच्यापासुन लपवत होते.कारण मला माझ्या गुन्हाचा आपमान वाटत होता.
अनेक माझ्यासारख्या आनेक कितीतरी स्रीया संसार करतात की,त्याचे नवरे त्याच्यावर अत्याचार करीत आसतात तरी ही त्याचा संसार चालु आहे, मग मी का यातुन बाहेर पडले याचा मला आपमान वाटतो. माझा नवरा माझ्यावर प्रेमच करीत नव्हता पण आत्याचार तर करीत नव्हता ना? मग हीच संधी आहे प्रेमाला जिंकायची हीच माझ्या जीवनाची दिशा आसं मला वाटु लागले आहे.म्हणुन उमेशला सर्व काही सांगणार आहे,आसं मी मनातच ठरवलं आहे म्हणुन तर त्याला मी बोलावले आहे,
माझ्या शुन्य नजरेकडे उमेश पाहत होता,
'आज आँफीसमध्ये गप्प गप्प होतीस,काय झाले आहे ?,'
'काही नाही,महत्वाचं बोलायचं होतं,'
'महत्वाचं ?,'
'हो,'
'कशाबद्दल?,'
'हे बघ उमेश लोकामध्ये खुप चर्चा होते आपल्या संबंधाची हे तुला कळत नाही का?,'
'हो मला कळतं ना,'
'मग,'
'मग काय,लवकरच आपण लग्न करुनया,झालं तर मग,लोकाची तोंडे कशी बंद होतात बघचं,'
'मी तुझी होऊ शकत नाही,'
'का?,'
'ते तु ऐकु शकणार नाहीस,'
'का?सांग ना का?,'
'कारण........कारण........मी...... नाही ते शक्य नाही,'
'दिपिका' मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही',
*
वाचने
7840
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
मी पयला!!!!!!!!!!!!!!!!!!११
अटुक मटुक चव्हाण चुटुक
कधी आली जीमो कथा..मी अधांरातच
In reply to कधी आली जीमो कथा..मी अधांरातच by अजया
तुम्ही अंधारात होतात म्हणुनच
बस करो
In reply to बस करो by सिद्धार्थ ४
तोफा कबूल करो ! ?????
In reply to तोफा कबूल करो ! ????? by यसवायजी
+१
In reply to +१ by बॅटमॅन
धडाम् धूम्!
In reply to +१ by बॅटमॅन
हेज्यायला....
In reply to +१ by बॅटमॅन
मेलो
In reply to मेलो by प्रसाद गोडबोले
एक करेक्शन फक्त. भाऊसाहेब नै,
In reply to एक करेक्शन फक्त. भाऊसाहेब नै, by बॅटमॅन
नाही
In reply to नाही by प्रसाद गोडबोले
हा हा हा
In reply to हा हा हा by बॅटमॅन
एक वाजता
हि दिपीका 'पदुकोनाची' का
हि दिपीका 'पदुकोनाची' का
मस्त कथा...
बाँस, साँरी,साँरी, आँफीस...हा
जबरदस्त निरीक्षणशक्ति आहे जिवनभौ आपली!
In reply to जबरदस्त निरीक्षणशक्ति आहे जिवनभौ आपली! by आयुर्हित
उदयास?
समजली नाही.. क्रुपया विस्कटून
In reply to समजली नाही.. क्रुपया विस्कटून by आनन्दा
हाहाहा
In reply to हाहाहा by सानिकास्वप्निल
+१११ हेच म्हणतो
In reply to समजली नाही.. क्रुपया विस्कटून by आनन्दा
काय विस्कटायचय ??? .... कथा ?
ही कथा क्रमश असावी
चांगलीय !!
(इ सायलेंट) क्स्क्यूज मी
गमंत
हायला
'क्रमशः' असं लिहायचं राहिलय
जीवनभौ या कथा आता जाणूबुजून
"आमच्या येथे कथा पाडुन
बाब्बौ...
In reply to बाब्बौ... by वपाडाव
@आनेक आत्याचारी स्त्रियांच्या
100
शेवटच्या * मधे कथेचं सर्व रहस्य दडलंय!
अनेक माझ्यासारख्या आनेक
In reply to अनेक माझ्यासारख्या आनेक by विजुभाऊ
हे घ्या ...
जीवनभौ