मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वाचने
71043
प्रतिक्रिया
434
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by कवितानागेश
समष्टीची व्यामिष्रता
कुणाच्या आत्मप्रचितीला?
In reply to समष्टीची व्यामिष्रता by प्रसाद गोडबोले
प्रचंड खोल प्रश्न
In reply to कुणाच्या आत्मप्रचितीला? by कवितानागेश
तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण
In reply to प्रचंड खोल प्रश्न by प्रसाद गोडबोले
हे
In reply to तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण by धन्या
हे समर्थांनी म्हणले आहे ..
In reply to हे by प्रसाद गोडबोले
नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या
+++१११ टू (या वेळी )
In reply to नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या by स्पा
अनिल'जी... खूपच उपयुक्त
In reply to नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या by स्पा
धन्यवाद
In reply to अनिल'जी... खूपच उपयुक्त by मृगनयनी
(No subject)
नीट आटवत नाय.
ते असं आहे....
In reply to नीट आटवत नाय. by जेपी
+१
In reply to ते असं आहे.... by सूड
अग्गंगंगंगंगंगं....
In reply to ते असं आहे.... by सूड
समष्टीच्या व्यामिष्रतेची
In reply to ते असं आहे.... by सूड
हा हा हा
In reply to ते असं आहे.... by सूड
हाहाहाहा
In reply to नीट आटवत नाय. by जेपी
"बाबाजी ... " आठवला ..
प्रतीक्षेत
मन एकाग्र करणे.....
पाचरुपयाची गायछाप आणि चूना
In reply to मन एकाग्र करणे..... by नानासाहेब नेफळे
खरंय हो, पाच रुपयात चार
In reply to पाचरुपयाची गायछाप आणि चूना by प्रसाद गोडबोले
गेले ते दिवस,
In reply to पाचरुपयाची गायछाप आणि चूना by प्रसाद गोडबोले
अनुभवाने सांगतो पाच रुपयाच्या
In reply to मन एकाग्र करणे..... by नानासाहेब नेफळे
अरे माईसाहेब,
In reply to मन एकाग्र करणे..... by नानासाहेब नेफळे
मंत्रजपावरुन आठवले,
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा
In reply to मंत्रजपावरुन आठवले, by धन्या
अरे व्वा.... सूड..... श्लोक,
In reply to कार्तवीर्यार्जुनो नाम राजा by सूड
ह्या
In reply to कार्तवीर्यार्जुनो नाम राजा by सूड
कहना क्या चाहतो हो भाई???
In reply to ह्या by प्रसाद गोडबोले
आधी दासबोध वाचुन या
In reply to कहना क्या चाहतो हो भाई??? by शिद
अच्छा म्हणजे तुमचा प्रतिसाद
In reply to आधी दासबोध वाचुन या by प्रसाद गोडबोले
सध्या आम्हाला सर्दी झालेली
In reply to ह्या by प्रसाद गोडबोले
कर्मवि पाक कसा करावा? मला
In reply to ह्या by प्रसाद गोडबोले
माझं प्रवासाचं SL कार्ड काल
In reply to कार्तवीर्यार्जुनो नाम राजा by सूड
मला स्वतःला काही अनुभव नाही.
In reply to माझं प्रवासाचं SL कार्ड काल by शिद
@या क्षेत्रात स्वानुभव खुप
In reply to मला स्वतःला काही अनुभव नाही. by धन्या
आपल्या प्रतिसादाशी सहमत
In reply to @या क्षेत्रात स्वानुभव खुप by अत्रुप्त आत्मा
चौदा दिवस लवकर आलेला धागा.
कस्काय्वो?
In reply to चौदा दिवस लवकर आलेला धागा. by आदूबाळ
सोप्पयं
In reply to कस्काय्वो? by धन्या
अस्सं होय. वातावरण निर्मिती
In reply to सोप्पयं by राजेंद्र मेहेंदळे
सत्रा तारखेपासून चौदा
In reply to कस्काय्वो? by धन्या
'घाल बोटें, मोज!'
In reply to सत्रा तारखेपासून चौदा by आदूबाळ
घाल बोटें, मोज!'
In reply to 'घाल बोटें, मोज!' by सूड
नेमकी माहिती
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे
In reply to नेमकी माहिती by चित्रगुप्त
ग्रंथांतरी बोलिले.
In reply to शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे by मराठे
नाम "जपाला" विशेष महत्व
In reply to ग्रंथांतरी बोलिले. by चित्रगुप्त
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे
In reply to नेमकी माहिती by चित्रगुप्त
अहो त्यांच्या शास्त्रात तसं
In reply to शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे by प्रसाद१९७१
ज वरून जहाज आणि प वरून परात
In reply to शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे by प्रसाद१९७१
ज वरून जाम आणि प वरून पाक पण
In reply to ज वरून जहाज आणि प वरून परात by स्पा
स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी
सूक्ष्म देहाने प्रवास
In reply to स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी by नानासाहेब नेफळे
काय ढिंच्याक लेख आहे
In reply to सूक्ष्म देहाने प्रवास by चित्रगुप्त
अनुभव
||ॐ||
@ अनिलराव माहिती आवडली.
आssssssss हा .. मदनबाण......
In reply to @ अनिलराव माहिती आवडली. by मदनबाण
मदणबाण बाबा की जय !!!
In reply to @ अनिलराव माहिती आवडली. by मदनबाण
मदणबाण बाबा की जय !!!
In reply to मदणबाण बाबा की जय !!! by खटपट्या
वेर्री वेर्री फन्नी
In reply to मदणबाण बाबा की जय !!! by मदनबाण
धन्यवाद
In reply to @ अनिलराव माहिती आवडली. by मदनबाण
पहिल्या तीन प्रकारची साधना
चायला अजुन १०० नाहीत... १
कोणीतरी मंत्रपठण सुरु करा रे
In reply to चायला अजुन १०० नाहीत... १ by टवाळ कार्टा
खरंच की
In reply to कोणीतरी मंत्रपठण सुरु करा रे by टवाळ कार्टा
हा चालतो का बघा....
In reply to खरंच की by प्रसाद गोडबोले
सबुरी बाळगा. होतील.
In reply to चायला अजुन १०० नाहीत... १ by टवाळ कार्टा
=============================
हे काय????
In reply to ============================= by बॅटमॅन
हे काय????
In reply to हे काय???? by टवाळ कार्टा
संस्कृत मंत्र जास्त प्रभावी
संस्कृत वाणी देवे केली | मग
In reply to संस्कृत मंत्र जास्त प्रभावी by अधिराज
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च
In reply to संस्कृत वाणी देवे केली | मग by प्रसाद गोडबोले
अरे काही आहे की नाही?
८०+ = ?
(No subject)
In reply to ८०+ = ? by अत्रुप्त आत्मा
>>> ४- परा - यामध्ये जप
तुम्ही कोणत्या स्टेजला आहात?
In reply to >>> ४- परा - यामध्ये जप by श्रीगुरुजी
>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती
In reply to तुम्ही कोणत्या स्टेजला आहात? by संजय क्षीरसागर
आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय.
In reply to >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती by प्यारे१
आमेन!
In reply to आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. by संजय क्षीरसागर
>>> तुम्ही कोणत्या स्टेजला
In reply to तुम्ही कोणत्या स्टेजला आहात? by संजय क्षीरसागर
बादवे, अशी देणगी मिळालेल्या
In reply to >>> तुम्ही कोणत्या स्टेजला by श्रीगुरुजी
केवळ चरणस्पर्श केल्यानी
In reply to बादवे, अशी देणगी मिळालेल्या by टवाळ कार्टा