मुलांना सांगतात तशा प्रकारची..
"कळलं का बाळा... कसा होता तो सावकार लब्बाड ते!!!".... असं शेवटी वाचायला मिळते की काय असे वाटले. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चांदोबात असतात हो अशा कथा... पण शेवट लहान मुलांच्या गोष्टीसारखा वाटला...
असो, सावकाराची युक्ती आवडली हे सांगणे न लगे...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
जय हो सावकार की..........
शाब्बास !!!
लहान
हेच म्हणते..
चांदोबात असतात...
अजिबात आवडली नाही हि कथा.
छान ..