नमस्कार लोकहो. गेली २ वर्ष मी अमेरिके मध्ये राहतो आहे. वाचनाच्या माझा छःअन्द मला स्वस्थ बसू देत नाही आहे. कृपया कोणाला अमेरिके मध्ये कोणी मराठी पुस्तकांचे ग्रंथालय चालवत असेल तर इथे कळवावे. माझे हे मिपा वरील पहिले लिखाण आहे, आणि गेल्या ५ वर्षा पासून मी मिपा चा सभासात आहे. इथले कमेंट्स मला पूर्ण माहिती आहेत तरीही daring करत आहे.
आपला लोभ असावा असे मी बिलकुल म्हणणार नाही कारण मला माहिती आहे के हे माझे लिखाण फाट्यावर मारले जाईल. तरीही प्लीज जमले तर मदत करा.
वाचने
6126
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमेरिकावासीय मिपाकर मदत करु
नॉर्थ करोलिना. इथल्या मराठी
पब्लिक लायब्ररीत कधी कधी
माझ्या माहितीत वेगळ्या
पब्लिक लायब्ररी मधून मागवता येतील
अरे वा! चांगली माहिती.
In reply to पब्लिक लायब्ररी मधून मागवता येतील by शोनू
नाही कळले.
In reply to पब्लिक लायब्ररी मधून मागवता येतील by शोनू
ऑनलाइन कैट्लोग ची लिंक मिळेल
In reply to पब्लिक लायब्ररी मधून मागवता येतील by शोनू
शोनु - हे सगळीकडे शक्य आहे का
In reply to पब्लिक लायब्ररी मधून मागवता येतील by शोनू
बघा किती जणांचा लोभ आहे ना..
आय माय सोर्रि
In reply to बघा किती जणांचा लोभ आहे ना.. by स्वप्नांची राणी
हा हा. मेले!
In reply to बघा किती जणांचा लोभ आहे ना.. by स्वप्नांची राणी
www.dli.ernet.in
जबरी लिन्क दिलीत राव !!!
In reply to www.dli.ernet.in by मार्क ट्वेन
लायब्ररी ऑफ काँग्रेस मधील मराठी पुस्तके
http://www.bmmonline.org/
रसिक
धन्यवाद
In reply to रसिक by तन्वी अभ्यन्कर
व्वा!
In reply to रसिक by तन्वी अभ्यन्कर
लोकल फ्री लायब्ररीत विचारुन तर पहा
उदाहरण
धन्यवाद
In reply to उदाहरण by शोनू
रसिक..
http://www.esahity.com/
हायजॅक
काही प्रॉब्लेम नाही.
In reply to हायजॅक by स्मिता.
बऱ्याच ठिकाणी कम्युनिटी मोठी