पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती.
च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.
च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला.
किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर.
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘
विषकन्या’
.
वाचने
4137
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंहं
हम्म्
In reply to अंहं by सस्नेह
+२
In reply to हम्म् by एस
ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत
नक्की काय विचारायचे आहे...
In reply to ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत by यसवायजी
एक बदल..
हे पटतंय.
In reply to एक बदल.. by योगी९००
मेलेला माणूस बघू शकत नाही.
In reply to एक बदल.. by योगी९००
जम्या
काय झेपलं न्हाई बा ..........
वा छान मस्तं जमलं आहे. आवडले.
ति पुस्तक आधि वाच्ते मग
चांगला प्रयत्न
पण
भूतं असतील ही सगळी!
In reply to पण by तिमा
चूक..
In reply to पण by तिमा
पटाईत