सेव्हन कप केक
मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे.
साहित्य:
बेसन १ कप
साजुक तूप १ कप
दुध १ कप
ओल्या नारळाची चोय १ कप
साखर ३ कप
कृती:
मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे.
साहित्य:
बेसन १ कप
साजुक तूप १ कप
दुध १ कप
ओल्या नारळाची चोय १ कप
साखर ३ कप
कृती:
- वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
- मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
- कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.
- एका ताटाला थोडे तूप लावून घ्यावे.
- त्यात हे मिश्रण गरम असतानाच ओतून पसरावे.
- चौकोनी आकारात वड्या कापाव्यात.
वाचने
9630
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो दिसत नाहियेत
फोटो तर टाकलेत.
In reply to फोटो दिसत नाहियेत by दिपक.कुवेत
फोटो फ्लिकरवर आहेत काय ? कारण
In reply to फोटो तर टाकलेत. by लव उ
फोटो टाकायला जमलय...
In reply to फोटो फ्लिकरवर आहेत काय ? कारण by मदनबाण
सेव्हन कप केक
पण हा केक सेव्हन कप केक
पदार्थ सात कपात (कपांच्या
In reply to पण हा केक सेव्हन कप केक by स न वि वि
धन्यवाद
In reply to पदार्थ सात कपात (कपांच्या by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद
In reply to पदार्थ सात कपात (कपांच्या by डॉ सुहास म्हात्रे
पदार्थ सात कपात (कपांच्या
In reply to पण हा केक सेव्हन कप केक by स न वि वि
सेव्हन कप केक
In reply to पण हा केक सेव्हन कप केक by स न वि वि
काय राव केक सांगून बर्फी देता
वा!
@नाहीतर वड्या म्हणा! >>>
In reply to वा! by पैसा
बोला बुवा...
In reply to @नाहीतर वड्या म्हणा! >>> by अत्रुप्त आत्मा
मोहनथाळीसारखं वाटतंय का थोडं
चव अफाट आहे याची
In reply to मोहनथाळीसारखं वाटतंय का थोडं by सूड
पाकृ कशी
धन्यवाद
In reply to पाकृ कशी by इरसाल
तेलुगु लोक बनवतात ना हा
बरोबर रेवाक्का
In reply to तेलुगु लोक बनवतात ना हा by रेवती
सेव्हन कप्स स्वीट
In reply to तेलुगु लोक बनवतात ना हा by रेवती
या वड्याच आहेत...केक नाही.
छान माहिती
In reply to या वड्याच आहेत...केक नाही. by अनन्न्या
या सातवाटीच्या वड्या म्हणून
बायको गेली माहेरी, नवरा सातवाटी वड्या करी
In reply to या सातवाटीच्या वड्या म्हणून by कवितानागेश
त्या वड्या अथवा केक जे काय
ठ्ठ्योंय्य्य
In reply to त्या वड्या अथवा केक जे काय by प्यारे१
:)
In reply to त्या वड्या अथवा केक जे काय by प्यारे१
छान.
अरे व्वा...
In reply to छान. by प्रभाकर पेठकर