✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कॅनव्हास

आ
आनंदयात्री यांनी
Wed, 10/15/2008 - 19:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13359 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Wed, 10/15/2008 - 19:59 नवीन

...

अरे काय लिहिलंएस तू.............. शब्द नाहीत....... अफलातून! मनस्वी
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/15/2008 - 20:00 नवीन

वाहवा सुंदर

आंद्या, किती सुंदर लिहीले आहेस! आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्‍याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा. आहाहा! सुंदर.. पण खाली डकविलेले चित्र उगाच रणरणत्या उन्हाची आठवण करून देते. त्या ऐवजी मारव्यासारखे संध्याकाळच्या गूढतेचं आकाश मला भावले असते चित्रात. :) (साला काही म्हणा पण "मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो" असे म्हणणारा चित्रकार कायम संध्याकाळीच उन्हं कलल्यावर सुंदरशा पण खिन्न युवतीचे चित्र काढत आहे असे कायम वाटते.) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 10/15/2008 - 20:01 नवीन

मस्तच रे !

>>>श्वास अडकवणार्‍या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !! आनंदयात्री, सह्ही लिहिले आहेस. :)
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 10/15/2008 - 20:03 नवीन

क्या बात है.

चेहर्‍याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा. श्वास अडकवणार्‍या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !! आता नक्की कविता आठवत नाही पण एकच ओळ आठवते ती लिहीतो जीवाच्या अशा सांजराती कळेना मी मला शोधतो की तुला शोधतो (बहुतेक ग्रेस)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/15/2008 - 20:06 नवीन

स्सही !!!

श्वास अडकवणार्‍या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !! कॅनव्हासवर शब्दचित्र मस्त उमटले आहेत. लगे रहो !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 10/15/2008 - 20:08 नवीन

सुंदर

शब्दचित्र मस्त... आवडले. नाना
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 10/15/2008 - 20:08 नवीन

कुछ बाते अनकहीसी ...

शब्दसामर्थ्याला सलाम !!! एकदम झकास लिहले आहेस, लगे रहो ...
खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्‍याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. मला पुसटशी ओळख लागावी असे वाटताच त्या आसंमतात एक अस्वस्थता भरुन यावी. अचानक चित्रकाराच्या हातुन कुंचला निसटावा अन खोल खोल गर्तेत अदृश्य व्हावा . त्या अर्धवट अनोळखी चेहर्‍यावर जणु हलकेसे स्मित उमटलेय असे वाटावे अन क्षणात सगळे पुसले जावे, तो चित्रकारही दिसेनासा व्हावा. आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्‍याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
आई आई गं !!!! काय जबरा पॅराग्राफ आहे, नुसते वाचत रहावेसे वाटते ... प्रतिभा प्रतिभ अम्हणतात ती हिच .... पुलेशु ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 10/15/2008 - 20:10 नवीन

>काय जबरा

>काय जबरा पॅराग्राफ आहे, नुसते वाचत रहावेसे वाटते ... +१ मनस्वी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
B
baba Wed, 10/15/2008 - 20:19 नवीन

हेच म्हणतो..

+१ ...बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
प
पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 22:50 नवीन

सहमत!

+१ लिखाण!! खूप आवडले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: baba
ट
टारझन Wed, 10/15/2008 - 23:07 नवीन

सहामत

आपणही समहत ... आंद्याच्या लेखणाचे फॅन टा.र. देशपांडे आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/16/2008 - 16:15 नवीन

+१

आम्हीपण हेच म्हणतो ! आवडले मनापासून ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
नंदन गुरुवार, 10/16/2008 - 08:00 नवीन

+१

सहमत आहे, सुरेख लेखन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/16/2008 - 11:18 नवीन

अ..श..क्य !!!

हा आंद्या तो तोच का? जो आमच्यासारख्यांबरोबर इतका टारगटपणा करतो? इतकं हळवं लेखन वाचवत नाही रे भावा! पण डान्या म्हणतो तसंच, सलाम!!!
...अचानक चित्रकाराच्या हातुन कुंचला निसटावा अन खोल खोल गर्तेत अदृश्य व्हावा . ...श्वास अडकवणार्‍या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
काय बोलु???? तुच सांग आंद्या, आता काय बोलु ह्यावर? गावावरुन ओवाळुन टाकलेल्या तुझ्या ह्या टारगट दोस्ताला इतका हळवेपणा सोसवतच नाही रे.....च्छ्या!! उगाचंच खिन्नपणाची भावना आलीये मनात. :( लिही आंद्या, लिही...अजुन लिही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
झ
झकासराव गुरुवार, 10/16/2008 - 12:21 नवीन

मी देखील

मी देखील सहमत रे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्राजु Wed, 10/15/2008 - 20:21 नवीन

क्लास...

जे काही लिहिलं आहेस ते अफलातून आहे पण तितकचं त्या खालच्या चित्राशी विसंगत आहे.. ते चित्र बदल.. अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 10/15/2008 - 20:25 नवीन

सुंदर..

श्वास अडकवणार्‍या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !! वा.. सुंदर लिहिले आहेस.. प्राजु म्हणते तसे चित्र बदल, स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 10/15/2008 - 20:28 नवीन

छान

आनंदयात्री, >>जसाजसा चेहरा अधिकाधिक उतरावा तसा तसा मी आणिकच प्रश्नांकित होत जावा ! खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्‍याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. << छान आहे प्रकटन...आवडले. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मानस Wed, 10/15/2008 - 22:00 नवीन

ओमेगा नेब्युला

लेख अतिशय छान आहे. सुंदर लिहिले आहे पण वर इतरांनी म्हण्टल्याप्रमाणे चित्राशी थोडसं विसंगत वाटतं. हे चित्र 'ओमेगा नेब्युला' (एम-१७) किंवा 'स्वान नेब्युला' चे आहे. हबल टेलिस्कोपने घेतलेले चित्र अतिशय सुंदर आहे यात काही शंकाच नाही. सुमारे ५५०० प्रकाशवर्षे दूर असलेली ही नेब्युला "हॉर्स्-शू" नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 10/15/2008 - 22:07 नवीन

आईग, काय

आईग, काय सुंदर लिहीलंय!! मस्तच...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/15/2008 - 22:08 नवीन

सुंदरच

आंद्या, तू (खरडवही भरवण्याऐवजी पुन्हा खरीखुरी) लेखणी उचललीस आणि झकास लिहिलं आहेस रे! आणि हो ते चित्र जरा विचित्र वाटतंय तिथे! (तो काय मी लिहिलेला बेकंबे प्रकारचा रटाळ लेख आहे का, हबल स्पेस टेलिस्कोपनी घेतलेला फोटो त्याबरोबर डकवायला! बरं डकवला तर तो वाकडा का केलास बे?) अदिती
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 22:49 नवीन

सुंदर

आवडले. एकंदर हा लेखनप्रकार तुम्हाला (आणि आम्हा सगळ्यांनाही) फार आवडलेला आणि जमलेला दिसतो आहे. सोबतच्या पूरक चित्राने आणखी मजा आली, छान आहे. (चित्रकार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/16/2008 - 08:31 नवीन

+१

एकंदर हा लेखनप्रकार तुम्हाला (आणि आम्हा सगळ्यांनाही) फार आवडलेला आणि जमलेला दिसतो आहे. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
प्रमोद देव Wed, 10/15/2008 - 23:01 नवीन

दोन ढोबळ चुका!

मानसीचा चित्रकार...हे गाणे बाबुजींनी गायलेले नसून हृदयनाथ मंगेशकरांनी गायलंय. आणि इतक्या सुंदर लेखानंतर त्याबरोबर डकवलेलं चित्र लेखातल्या सहजसुंदर भाषेला अजिबात शोभत नाही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 10/15/2008 - 23:32 नवीन

बरोबर!

पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा काहीतरी खटकले (आधी मनात अरुण दाते असे नाव आले होते पण तेही फिट्ट बसेना..). (संगीत - वसंत प्रभू आणि गीत - पी.सावळाराम) आनंदयात्री लेखन छान झाले आहे. तुला अशा स्फुटांमधे चांगली गती आहे आणी वाचायला सुद्धा छान वाटतेच. लिहिता रहा! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
अ
अनिल हटेला गुरुवार, 10/16/2008 - 07:34 नवीन

सहमत !!

+१ बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 10/16/2008 - 09:09 नवीन

चित्र ..

आणि शब्दचित्र दोन्ही सुंदर...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 09:21 नवीन

आंद्या, मार

आंद्या, मार डाला रे! लेख आणि चित्र, दोन्हीही सुंदर... तात्या.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 10/16/2008 - 09:32 नवीन

वा..

छान लिहिलं आहेस.. चित्र जरा विसंगत वाटल मला...
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 10/16/2008 - 09:39 नवीन

मस्त लिहिल

मस्त लिहिल आहेस :) १+ (चित्र बदल खालचं) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मिंटी गुरुवार, 10/16/2008 - 11:17 नवीन

सुरेख....

आंद्या अरे काय मस्त लिहीलं आहेस रे............... अहाहा....शब्दच नाहीयेत माझ्याकडे....सुरेख....:) अजुन असंच सुंदर सुंदर लिहित जा.....
  • Log in or register to post comments
न
नीलकांत गुरुवार, 10/16/2008 - 11:46 नवीन

झकास रे!

आंद्या मस्तच लिहीलं आहेस रे ! नीलकांत
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा गुरुवार, 10/16/2008 - 12:17 नवीन

छान

लिहीलय रे आंद्या.... बाकी लेखाच्या मानाने चित्र जरा रखरखीत वाटतय का असा प्रश्न उगाचच मनात आला बॉ. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 10/16/2008 - 12:35 नवीन

ग्रेस ची त्या ओळी

ग्रेस ची त्या ओळी आठवतात पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच मज जाग आली दु:खांच्या मंद सुराने
  • Log in or register to post comments
स
स्पृहा गुरुवार, 10/16/2008 - 15:34 नवीन

वा वा!

वा वा! अत्यंत सुरेख शब्दांकन केल आहे. :)
  • Log in or register to post comments
स
सुमेधा गुरुवार, 10/16/2008 - 16:10 नवीन

आनंदा ,

आनंदा , जबराट ..........पार चोरा मोरा करुन टाकलेस ........ खरेच शब्द नाहित इतके अप्रतिम लिहिले आहेस :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 10/21/2008 - 10:48 नवीन

धन्यवाद

सर्वांनी दिलेल्या दादेबद्दल केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे, ऋणी आहे. बहुतांशी लोकांनी केलेल्या सुचनेनुसार चित्र बदलले आहे, काही चुका दुरुस्त केल्या आहेत. आभारी आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा