✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

६० वर्षांची 'ड्रीम गर्ल'

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 10/16/2008 - 14:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4916 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/16/2008 - 14:57 नवीन

तिच्यातल्

तिच्यातल्या तजेलदार स्त्रीला साठ लाख सलाम, हेच म्हणतो ! तिचा पंखा ! राजे जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 10/19/2008 - 01:11 नवीन

या धाग्यात

या धाग्यात प्रकाशचित्र तर हवंच ना !!! Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/19/2008 - 22:31 नवीन

वाटत नाही...

६० वर्षांची अज्जीबात वाटत नाही हंऽऽ.....! जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/16/2008 - 14:57 नवीन

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/16/2008 - 18:48 नवीन

-१

असहमत !!! मेक अप काळाच्या सुरकुत्या झाकतो असे म्हणतात ... मला डाउट आहे हेमाला झोपेतुन उठल्यावर पाहिलं तर विजाभौ असाच लेख काढण्याची पुन्हा चेष्टा करतील .. बाकी लहानपणी ( शोले पाहिल्यावर ) काही काळ आम्हीही हेमा-श्रीदेवीची स्वप्न पाहिल्याचं आठवतय ... :) नंतर माधूरी दिक्षित आणि आता येउन जाउन कत्रीना , म्हणजे काळा नुसार आमची ड्रिम गर्ल चेंज झाली ... काळ कोणालाच सोडत नाही हेच खरे ... कितीही संतुर उगळला तरी ! -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/16/2008 - 20:01 नवीन

कॉस्मेटीक सर्जरी

मेक अप काळाच्या सुरकुत्या झाकतो असे म्हणतात ... मला डाउट आहे हेमाला झोपेतुन उठल्यावर पाहिलं तर विजाभौ असाच लेख काढण्याची पुन्हा चेष्टा करतील .. टारू, हेमा मालिनीच्या तरूण दिसण्याचं (तिनेच उघड केलेलं) गुपित फक्त मेकअप नाही आहे; तर ते आहे स्टेरॉईड्स आणि कॉस्मेटीक सर्जरीज. शिवाय ती रोज नाचाचा सराव करते, आणि व्यायामाचा फायदा होतोच (ते तुला माझ्या वयाचा झालास की समजेलच म्हणा!). अदिती (आज्जी, वय वर्ष ७५ ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
झ
झकासराव गुरुवार, 10/16/2008 - 14:59 नवीन

वा!

वा! विजुभाउ लेख लिहिलात ते उत्तम केलत. माझा देखील सलाम हेमामालिनीला. (ड्रीम गर्लचा फॅन) अवांतर : ऋषी कपूर बरोबर केलेल्या एका चित्रपटात तीने धाकट्या दीराबरोबर लग्न करावे लागणार्‍या वहिनी ची भुमिका तीने योग्य भावानिशी सादर केली.>>>>>>>> चित्रपटाच नाव "एक चादर मैलीसी" ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2008 - 15:05 नवीन

खरंच?

अविश्वसनिय सत्य. आमचे जितूभाय, देव साहेब पण बरेच दिवस आपले 'तारुण्य' टिकवून होते. आमच्या सारखे, त्यांच्या व्यक्तिमत्वात पन्नाशीतच 'कारुण्य' दिसू लागले नाही. ऋषी कपूर बरोबर केलेल्या एका चित्रपटात तीने धाकट्या दीराबरोबर लग्न करावे लागणार्‍या वहिनी ची भुमिका तीने योग्य भावानिशी सादर केली. 'एक चादर मैलीसी'...? जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 10/16/2008 - 17:26 नवीन

माझीही ड्रीम्-गर्ल!

अजूनही ती तितकीच सुंदर दिसते. एकदम सहमत! मी तिला एकदाच प्रत्यक्ष व जवळून पाहीली आहे. अतिशय ग्रेसफूल आहे. मी तर टकमक बघतच राहीलो होतो. (मनातल्या मनात धर्मे॑द्रचा ज्याम हेवा वाटला होता ! :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/16/2008 - 18:35 नवीन

भारीच दिसते

बागबान मधे ड्रीम गर्ल काय सुंदर दिसते, त्या चित्रपटात स्टोरीबरोबर ती एक न विसरणारी गोष्ट असावी. तीने "जिंदगी" सहज स्वीकारली. आणि मिळेल त्यात आनन्दी राहिली. स्वतःच्या उणीवा मान्य करुन ती जगत राहिली सहमत आहे.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 10/16/2008 - 22:01 नवीन

हेमावरचे पुस्तक वाचनीय असे आहे.

हेमावर मराठीत एक पुस्तक आहे. ( प्रकाशक / पुस्तकाचे नाव विसरलो आहे). त्यात गुलजारची प्रस्तावना अफलातूनच आहे. पुस्तक मिळाल्यास आवर्जुन वाचावे असेच आहे. ते पुस्तक वाचुन व्रतस्थ जीवन कसे असावे / असते असे समजले.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/16/2008 - 22:15 नवीन

मलाही खूप

मलाही खूप आवडते हेमामालिनी. अत्यंत ग्रेसफुल वाटते!
  • Log in or register to post comments
व
वर्षा गुरुवार, 10/16/2008 - 22:26 नवीन

साठीची?!

साठीची अजिबात वाटत नाही. अतिशय सुंदर दिसते अजूनही! (त्यामानाने रेखा मला म्हणतात तितकी तरूण वगैरे वाटत नाही. ती साठीची वगैरे आहे की नाही ठाऊक नाही....) -वर्षा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/19/2008 - 22:34 नवीन

५४ पुर्ण...

रेखा, ५४ पूर्ण, ५५ चालू. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
व
विजुभाऊ Fri, 10/17/2008 - 12:38 नवीन

रेखा हल्ली

रेखा हल्ली जरा उग्र वाटते. जया बहाद्दुरी कडे तर पहावत नाही हेमाला झोपेतुन उठल्यावर पाहिलं तर विजाभौ असाच लेख काढण्याची पुन्हा चेष्टा करतील .. टारझनाराव हे भाग्य आम्हाला कोठुन मिळणार ;) तिच्या ग्रेसफुल सतेज दिसण्याचे रहस्य म्हणजे आयुष्याने जे दिलय ते समाधानाने स्वीकारत ; कामाचा आनन्द घेणे हे असु शकते.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/17/2008 - 13:11 नवीन

वीरूप्राज

वीरूप्राजीच्या बसंतीला आमच्याही शुभेच्छा..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 10/19/2008 - 08:05 नवीन

मधुमेह असलातर वयापेक्षा जास्त वृद्धत्व वाटते.

बहुधा जया भाधुरीला मधुमेह असावा. मधुमेही रुग्णांना थकवा लगेच येतो आणि त्यांच्या त्वचेवर त्याचा परिणाम लगेच जाणवतो. रेखा-जया- हेमा यामध्ये हेमा जास्त कार्यमग्न आहे. हे तिच्या चिरतारुण्याचे रहस्य असावे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/19/2008 - 22:38 नवीन

मधुमेह..

बहुतेक धर्मेंद्रला मधुमेह असावा. त्याने हेमा मालीनी पासून जरा दूरच राहावे. मधुमेही रुग्णांची पथ्ये फार कडक बुवा..... जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा