✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

अ
अभ्या.. Sun, 08/05/2012 - 02:09 नवीन

मदत हवी आहे.

मिपावर जीव जडला आहे पण माझे मराठी टायपीन्ग inscript or DOE वर लवकर होते. आणि confusion होत नाही. तो काही option आहे का? बर्‍याच साईट्वर (उदा. मटा) option आहे.
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Sat, 08/25/2012 - 13:44 नवीन

http://www.misalpav.com/track

..
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Sun, 09/30/2012 - 16:27 नवीन

सरपंचसाहेब

सरपंचसाहेब नव्या मिसळीवर एक गोष्ट ध्यानात आली. मेसेज पाठवताना मराठी उमटत नाही
  • Log in or register to post comments
S
sukhada singh गुरुवार, 10/11/2012 - 17:39 नवीन

काही पाकक्रुति दिसत नाहीत

काही पाकक्रुति दिसत नाहीत ,पण त्यांच्या खालि लिहीलेले अभीप्राय दिसतात ,तसेच आपले सदस्य नाम कसेबदलावे???
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/11/2012 - 18:02 नवीन

काम चालु आहे.

लेख दिसत नाही, पाकृ दिसत नाहीत, प्रतिसाद दिसत नाहीत, खरड आल्याचे कळत नाही, व्य.नि, रिकामे दिसतात, नुसतेच नावं दिसतात, प्रतिसादाचे शीर्षकं दिसतात, प्रतिसाद दिसत नाहीत, अक्षररंग काम करत नाहीत. या सर्वांवर कामं चालुच आहे. कामं करणारी मंडळीही आपापल्या व्यापातुन कामं करत असतात. थोडा वेळ लागेल. तेव्हा या सर्व बारिक-सारिक गोष्टी मालकांच्या आणि तांत्रिक काम करणार्‍यांच्या लक्षात आहेतच. पुन्हा स्मरण करुन दिल्याबद्दल आभारी. :) >>> आपले सदस्य नाम कसेबदलावे ??? नीलकांत किंवा प्रशांत या आयडींना आपणास कोणते नाव हवे आहे, ते कळवावे. आपणास सदस्यनाम बदलुन मिळेल. -दिलीप बिरुटे (संपादक )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sukhada singh
श
श्रीहेरम्ब Fri, 03/13/2015 - 19:51 नवीन

काय बोम्ब आहे ते कळत नहि.

काय बोम्ब आहे ते कळत नहि. प्लेन तेक्ष्त केल्यवर थोडे शब्द येतहेत. झाल्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कंजूस Sun, 03/31/2013 - 06:47 नवीन

मला माझे लेखन छोट्या मोबाईल

मला माझे लेखन छोट्या मोबाईल वरून प्रतिक्रिया स्वरूपात करताना चटकन जमते . पण मोठा लेख थोडा थोडा लिहून "पूर्वपरिक्षण " करून "प्रकाशित करा" च्याऐवजी "लेखन साठवण" ( = "save as draft" ) असे करून माझ्या खात्यात ठेवता आल्यास मला तो सवडीने पूर्ण करता येईल . मोबाईल मधून टायपिंगला वेळ लागतो . "साठवण" हे बटण वाढवल्यास फार सोय होईल . जमते का बघा . प्रवासात आपल्या हातातला एक चिंटुकला मोबाईल घरच्या दोन कंप्युटरपेक्षा भारी असतो .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/04/2013 - 22:58 नवीन

+१००,०००

"लेखन साठवण" ही सोय खरंच फार म्हणजे फारच उपयोगी होईल. माझ्यातर्फे या सूचनेला +१००,००० अनुमोदने ! "पूर्वपरिक्षण", "लेखन साठवण" आणि "प्रकाशित करा" अशी तीन बटणे असल्यास एक लेख अनेक सत्रांत (sessions) लिहून मग प्रकाशित करता येइल. संमं ने जरूर विचार करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ब
बहुगुणी गुरुवार, 04/04/2013 - 22:35 नवीन

'शोध' आणि 'सुचवणूक'

हे प्रश्न आधीही कुणीतरी विचारलेच असणार, पण मला उत्तरं सापडत नाहीयेत. इथलं मिपावरचं 'शोध'यंत्र गायब झालंय की मलाच दिसत नाहीये? जुने लेख शोधायला ही एक उपयुक्त सोय होती. तसंच पाककृती वगैरे सदरात (आणि मला वाटतं इतर लेखांच्याही बाबतीत) विषयाशी साधर्म्य असणारे इतर लेख उजवीकडे दर्शवले / सुचवले जायचे, तीही सोय बंद झाली असं दिसतं. या सोयी कुठे इतरत्र दडून बसल्या असतील तर त्या कशा शोधायच्या याची कुणाला काही माहिती आहे का? त्या तात्पुरत्या बंद केल्या असतील तर नीलकांत आणि संपादक मंडाळी त्या पुन्हा सुरू करून वाचकांचा दुवा घेतील का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/04/2013 - 22:40 नवीन

शोध यंत्र सध्या मिपावर उपलब्ध नाही.

मिपाचं उर्ध्वश्रेणीकरण करतांना आणि त्यानंतर मिपावर बरेच बदल करावे लागले, अजूनही त्यात बदल करणे चालूच आहेत. 'शोध यंत्र' आणि विषयाशी साधर्म्य असलेले इतर लेख उजवीकडे दिसायचे ते काही कारणामुळे बंद केलेले आहेत. आपण म्हणता त्या विषयावर आणि राहीलेल्या प्रलंबित सुविधेवर नीलकांत काम करतोच आहे. -दिलीप बिरुटे (संपादक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
ब
बहुगुणी गुरुवार, 04/04/2013 - 22:50 नवीन

धन्यवाद, प्रा डॉ साहेब!

ओके, नीलकांत आणि सहकार्‍यांना वेळ मिळेल तेंव्हा होऊ द्यात सुविधा उपलब्ध, आपण वाट पाहू. दरम्यान तत्परतेने उत्तर दिलंत त्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्रावण मोडक गुरुवार, 04/04/2013 - 23:08 नवीन

ब्रिदवाक्य

अजूनही त्यात बदल करणे चालूच आहेत.
ब्रिदवाक्य की काय म्हणतात ते का हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/04/2013 - 22:48 नवीन

सहमत व सुचवणी

या सुविधा मिपावर पुन्हा उपलब्ध होतील तेव्हा आनंदच वाटेल. पण तोवर जालावर उपलब्ध असलेले शोधइंजिन वापरून परीणामकारकपणे आपण इथल्या साहित्याचा शोध घेऊ शकता. उदा. मी तुमचे सदस्यनाम केवळ मिपा या संस्थळावर बिंगून पाहिले. तर खालिलप्रमाणे उत्तरे मिळाली. शोधण्यासाठी वापरलेले शब्द -> बहुगुणी site:misalpav.com Any time AllPast 24 hoursPast weekPast month इंचा-इंचाने आपण जम्मू ... www.misalpav.com/node/13500बहुगुणी - Tue, 03/08/2010 - 01:44 ... पाककृती | मिसळपाव www.misalpav.com/recipee.html?page=67 केवळ बहुगुणी असे बिंगून पाहिल्यावर बहुगुणी अंजीर, बहुगुणी आवळा हि पाने मिळाली :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
ब
बहुगुणी गुरुवार, 04/04/2013 - 22:55 नवीन

धन्यवाद!

मदतीबद्दल धन्यवाद, जोशी साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
म
मराठी_माणूस Tue, 04/23/2013 - 20:41 नवीन

अजुनही मराठीत टंकता येत नाही.

अजुनही मराठीत टंकता येत नाही. हे मि दुसऱ्या संस्थाळा वरून टंकले आहे. ही समस्या गेल्या २/३ आठवड्या पासून येत आहे. कृपया कोणी तरी मदत करा
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 04/24/2013 - 20:32 नवीन

ब्राउझर कोणते वापरता?

मी आय. इ. १० मध्ये मिपावर मराठी टंकू शकलो नव्हतो. पुन्हा प्रयत्नही केला नाही म्हणा. जुन्या आय. इ. वर काहीच समस्या नाही. क्रोमवर टंकताना अक्षरे खोडली तर जरा विचित्र अनुभव येतो पण चूकीचे टंकन खोडण्यापेक्षा तसेच ठेवून बरोबर शब्द लिहावा. नंतर पूर्ण लिहून झाल्यावर चुकलेले शब्द उडवल्यास ती समस्या येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
आ
आदूबाळ Mon, 05/20/2013 - 12:08 नवीन

श्रीरंगराव, मला पण क्रोम

श्रीरंगराव, मला पण क्रोम वापरताना हीच अडचण येते. यावर मला सापडलेला उपायः १. क्रोम ब्राऊझरची दुसरी खिडकी उघडून ठेवावी २. आपल्याला पाहिजे तो शब्द खोडावा ३. आल्ट्+टॅब वापरून दुसर्‍या खिडकीत डोकावून यावे (म्हणजे दोनदा आल्ट्+टॅब) ४. मग योग्य शब्द लिहावा असे केल्यास तो "विचित्र प्रकार" बंद होतो. (हे म्हणजे डॉक्टरकडे न जाता मांत्रिकाकडे जाण्यासारखं आहे खरं! हा काय जादूटोणा आहे हे मला सांगता येणार नाही, पण उपयोग होतो हे मात्र नक्की...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 05/20/2013 - 16:03 नवीन

बाळ राव दुसर्‍या टॅब ला

बाळ राव दुसर्‍या टॅब ला उघडण्याची काही आवश्यकता नाहीये, हवा तो शब्द खोडल्या नंतर तिथे माउस ने क्लीक करुन टाईप केल की तो विचीत्र प्रकार होत नाही,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/15/2013 - 15:03 नवीन

काय करावे??

चित्रं आणि शीर्षक, पानाच्या मध्यभागी दिसण्यासाठी काय करावे?? पूर्वीची सुविधा का काढून टाकली?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/15/2013 - 16:24 नवीन

सुविधा मिळे पर्यंत....

चित्र/शीर्षक/

हा कोड वापरावा. चित्र,शीर्षक Left किंवा right ला हवे असल्यास Center जागी Left किंवा right असे लिहावे. (आणि प्रतिसादाच्या खाली text format दिसते तिथे FULL HTML करायला विसरु नका. मी कोड टाकून प्लेन टेक्स्ट मधे लिहिले आहे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/16/2013 - 02:38 नवीन

जमले.

जमले हो जमले, बिरुटे सर. पुन:श्च धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
N
NiluMP Mon, 09/09/2013 - 00:36 नवीन

नम्र सूचना

1. एखादया लेखक आपला आवडता झाल्यास त्याच्या इतर लेखांचा दुवा त्याच्या नावावर क्लिक केल्यावर मिळावी अशी सोय असावी. अगदी अशीच नाही पण मीमराठी किंवा मनोगत पैकी कोणत्यातरी संस्थळावर अशी सोय मी पाहिली आहे. 2. तसेच खाली एका पानावरुन दुस-या पानावर जाण्यासाठी पानांचा दुवा दिला आहे त्यापेक्षा पान क्रमांक टंकून इच्छित पानावर जाण्याची सोय असावी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 14:26 नवीन

अप्रकाशित लेखन.

मिपावर लेखन करुन अप्रकाशित ठेवण्यासाठी काय करावे? कालांतराने प्रकाशित करायचे असेल तर ते लिहून तयार केल्यावर काय करावे?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/24/2013 - 14:35 नवीन

अंहं.

पेठकर साहेब, अजून तरी मिपावर अशी काही सुविधा नाही. आपल्यातल्या आपल्यात : आपणच आपल्याला व्य.नि. करावा आणि लेखन साठवून ठेवावे. लेखन पूर्ण झाले की चोप्य पस्ते करावे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
न
नाखु Fri, 11/29/2013 - 09:20 नवीन

एकाच लेखकाचे

लेखन साहित्य कसे शोधावे?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 12/11/2013 - 13:38 नवीन

http://www.misalpav.com/user

http://www.misalpav.com/user/०००/authored वरील दुव्यात '०००'च्या जागी आपल्याला हव्या असलेल्या लेखक/लेखीकेचा सदस्य क्रमांक द्यावा. लेखक/लेखीकेचा सदस्य क्रमांक शोधण्यासाठी त्याच्या/तिच्या नावावर माऊस नेला असता ब्राउझरच्या खाली डाव्या कोपर्‍यात एक लिंक दिसेल. त्यात सदस्य क्रमांक दिसेल. उदा: तुमच्या नावावर माऊस फिरवला असता मला हे दिसलं... wwww.misalpav.com/user/1015
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
आ
आर्या१२३ Wed, 12/11/2013 - 13:05 नवीन

सर्च ऑप्शन

मिपावर एखाद्या 'विषया'नुसार मला त्यावरची चर्चा/ लेख वाचायचे असतील तर कसे शोधायचे? इथे सर्च ऑप्शन दिसत नाही.
  • Log in or register to post comments
प
पियू परी गुरुवार, 01/02/2014 - 22:54 नवीन

मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा?

मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा? उदा. समजा मला गोवा प्रवासाविषयी काही माहिती हवी आहे तर ह्या विषयावर मिसळपाववर आधी कुठे चर्चा झाली आहे का? असेल तर तो धागा मला कसा शोधता येईल? 'गोवा प्रवास' हा कीवर्ड टाकुन सर्च करण्याची सोय मिपावर आहे का? असेल तर कुठे आहे? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 01/04/2014 - 12:23 नवीन

मिपावरची शोध सेवा चालत नाही.

मिपावरची शोध सेवा चालत नाही. गूगलवर शोधल्यास सगळे धागे मिळतात. उदा. "site:misalpav.com गोवा" अशी स्ट्रिंग टाकल्यास मिपावरील गोव्यासंबंधी सगळे धागे दिसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियू परी
क
कंजूस Mon, 05/05/2014 - 05:01 नवीन

मिसळपाव येथे काही लेख शोधायचे

मिसळपाव येथे काही लेख शोधायचे असेल तर गुगलने असे शोधल्यास सापडतात : १)आपल्याला गोवा याविषयी हवे असल्यास "मिसळपाव : गोवा " असे गुगलच्या सर्च फिल्ड मध्ये लिहावे . करून पाहा . २)"मिसळपाव :निवडणूक २०१४ " चा गुगल शोध आताचे निवडणुकीचे लेख दाखवेल . ३)"मिसळपाव :नर्मदा परिक्रमा " शोधून परिक्रमेचे लेख मिळतात .
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 05/06/2014 - 01:35 नवीन

पुर्णब्रम्हच्या सगळ्या पाककृती

पुर्णब्रम्हच्या सगळ्या पाककृती कश्या दिसतील?
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/15/2014 - 15:33 नवीन

लिंक

http://www.misalpav.com/purnabramha.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 05/15/2014 - 15:25 नवीन

एका विशिष्ट सदस्याचं सगळं

एका विशिष्ट सदस्याचं सगळं लेखन शोधायची सोय पूर्वी मिपावर होती. आता ते कसं शोधतात म्हणे?
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/15/2014 - 15:29 नवीन

authored

http://www.misalpav.com/user/37/authored http://www.misalpav.com/comment/534154#comment-534154 इथेच उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 05/15/2014 - 16:22 नवीन

हाबार्स!

हाबार्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
त
तुषार काळभोर Tue, 06/17/2014 - 09:25 नवीन

माझा युझर आय्डी??

दुसर्‍या सदस्याच्या नावावर क्लिक केल्यावर त्याचा नंबर कळतो. माझा कसा कळू शकेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुर्यकन्त Fri, 05/16/2014 - 18:30 नवीन

सुर्यकन्त

hello pl help me account pl open hot nahi aani maal kahuch sanjete bagi pl hepl me
  • Log in or register to post comments
म
मिलिंद बोडस Wed, 05/21/2014 - 15:38 नवीन

मदत पाहिजे

नमस्कार, मला माझे काही फोटो कलादालनात अपलोड करायचे आहेत. परंतु काही अडचण येत आहे. "पूर्वपरीक्षण" येथे क्लिक केल्यावर "unexpected error" असा संदेश येतो. काय करावे?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 05/21/2014 - 16:50 नवीन

"पूर्वपरीक्षण" येथे क्लिक

"पूर्वपरीक्षण" येथे क्लिक केल्यावर "unexpected error" असा संदेश येतो. काय करावे?
क्लिक करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद बोडस
क
कंजूस Tue, 05/27/2014 - 21:29 नवीन

आताच एक लेख लिहिला node 27972

आताच एक लेख लिहिला node 27972 ,बावीस जणांनी वाचला परंतु नवीन लेखन अथवा माझे लेखन मध्ये दिसत नाही .तंत्रज्ञान मध्ये आहे सामान्य माणसासाठी साधा फोन .
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Sun, 06/08/2014 - 20:31 नवीन

मिपा अँड्रॉईड अ‍ॅप

सध्याचा लाॅगीन पासवर्ड लागू पडत नाही. कृपया दखल घेण्यात यावी.
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Tue, 06/10/2014 - 19:34 नवीन

अँड्राॅइड अॅपवर वेगळे

अँड्राॅइड अॅपवर वेगळे सदस्यनाम आणि संकेताक्षर लागते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखस्पिअर
प
पैसा Sat, 06/21/2014 - 14:28 नवीन

नाही

नेहमीचेच युजरनेम आणि पासवर्ड. मात्र टाईप करताना भाषा मराठी येते का इंग्रजी ते बघून करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखस्पिअर
आ
आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 11:39 नवीन

सदस्यांच्या स्वाक्षर्‍या गायब झाल्यात...!

कोणी मदत करेल काय ?
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 06/21/2014 - 13:28 नवीन

+१

ह्येच बोलतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
श
शिद Mon, 06/16/2014 - 15:58 नवीन

नमस्कार संपादक मंडळ,

प्रतिक्रिया किंवा खरड करताना शब्द रंगवण्याची सुविधा काढुन टाकली का? की मलाच हा त्रास होतोय? Text Color बटनावर क्लिक करुन अथवा Alt+C दाबून सुद्धा एक छोटासा पांढरा चौकोन दिसतोय.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/21/2014 - 14:30 नवीन

टेंपरवारी असावे

पुढच्या वेळी नीलकांत काही काम करील तेव्हा बघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद Mon, 07/28/2014 - 20:43 नवीन

धन्यवाद. अक्षरं रंगवण्याची

धन्यवाद. अक्षरं रंगवण्याची सुविधा पुन्हा चालू केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कंजूस Sat, 06/21/2014 - 17:28 नवीन

संपादन सोय लेखाच्या

संपादन सोय लेखाच्या प्रतिक्रियांनाही मिळाली तर उत्तम .
  • Log in or register to post comments
न
नितिन काळदेवकर गुरुवार, 06/26/2014 - 09:49 नवीन

शोध

एखादा विषय निवडून त्याचा दुवा देवून एखादा लेख शोधू शकतो का व कसा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा