हा एक खेळ समजा. यात प्रत्येक प्रतिसाद चारोळीच्या स्वरूपात असला पाहिजे अशी अट आहे :) असा खेळ ऑर्कुटसारख्या स्थळांवर फार लोकप्रिय आहे. म्हटलं इथे ह्या प्रयोगाला सुरवात करावी.
(कृपया प्रतिसादात वैयक्तिक टिपण्या करून विणल्या जात असलेल्या गोफात गुठळ्या आणू नयेत ही विनंती)
सुरुवात करतो प्रतिसाद चारोळीतच असला पाहिजे हे लक्षात असु द्या :)) आणि एकापाठोपाठ एक तोच सभासद चारोळी टाकू शकत नाही. (आधीच्या चारोळीवर एकतरी प्रतिसाद आवश्यक)
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?
(चारोळीप्रिय) ऋषिकेश
| लेखनविषय: |
|---|
वाचने
29227
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि एक..
..
हा घ्या प्रतिसाद
:)
जळ्ळं,
काय तात्या
In reply to जळ्ळं, by विसोबा खेचर
वाहव्वा
उत्तम!
In reply to वाहव्वा by आजानुकर्ण
चारोळीला
पुढे चालू
साद
बाप
चारोळी
:))
थोडी वेगळी..
वाद संपतील, पुन्हा सुरू होतील! :)
In reply to थोडी वेगळी.. by प्राजु
शिवी
ऐकू येता
शिवी आणी
नाते
चारोळी
खाज
शिवी
नको करू
मुठी
:)
In reply to मुठी by बेसनलाडू
मिसळ
साला आपला पण एक प्रयत्न!
चोरोळ्यां
चोरोळ्या
In reply to चोरोळ्यां by प्राजु
मिसळपुरी..
In reply to चोरोळ्यां by प्राजु
नको वळू
लघुत्तम
सतत मुठी
हम्म
आपण सारे
:-)
ही ही ही
In reply to :-) by ऋषिकेश
लाटणे,
क्या बात है..
In reply to लाटणे, by प्राजु
तात्याचा पाय,
हा हा...
बाय बाय, टाटा!
In reply to हा हा... by प्राजु
:) टी पी
निरोप
भंकस !
पुन्हा नव्याने
बरोबर
In reply to पुन्हा नव्याने by ऋषिकेश
पुढे चालू
अजून पुढे
मुक्तसुनीताचा मिनिंगलेस मेवा
पाचोळी