अस्थी कृषीवलांच्या
पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे
होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे
माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे
देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे
रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?
धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे
अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?
मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे
देतो 'अभय' कशाला भगवंत या पिलांना
शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे
- गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------
पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे
होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे
माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे
देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे
रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?
धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे
अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?
मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे
देतो 'अभय' कशाला भगवंत या पिलांना
शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे
- गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------
काव्यरस
वाचने
8397
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मा. पंतप्रधान मोदींचे भाषण
णा़़अॅअॅ नक्की काय म्हणायचे आहे
In reply to मा. पंतप्रधान मोदींचे भाषण by गंगाधर मुटे
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!
In reply to णा़़अॅअॅ नक्की काय म्हणायचे आहे by प्रसाद गोडबोले
खरी समस्या
In reply to कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! by गंगाधर मुटे
ता.क.
In reply to खरी समस्या by सुनील
मग शेतकर्यांना आत्महत्त्या
In reply to खरी समस्या by सुनील
नाही
In reply to मग शेतकर्यांना आत्महत्त्या by गंगाधर मुटे
लोकसंख्या अन्य क्षेत्रात
In reply to नाही by सुनील
अजूनपर्यंत एकही माणूस हे
In reply to मग शेतकर्यांना आत्महत्त्या by गंगाधर मुटे
त्याचे डीटेल्स इथे नाव, गाव,
In reply to अजूनपर्यंत एकही माणूस हे by प्रसाद गोडबोले
कॉग्रेस शेतकर्यांच्या लुटीचे
In reply to मा. पंतप्रधान मोदींचे भाषण by गंगाधर मुटे
4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या
जाहीर निषेध!!!!! नकारात्मक लेखनाचा धिक्कार असो.
क्रुपया कालचे भाषण परत कानात तेल घालुन ऐकावे.
'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी
धिक्कार?
In reply to 'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी by आयुर्हित
१० वर्षात ६ लाख शेतकरी आत्महत्या
महाराष्ट्रात २००६ साली
In reply to १० वर्षात ६ लाख शेतकरी आत्महत्या by गंगाधर मुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}Monsanto बद्धल काय माहिती हवी
Monsanto चे BT बियाणे
ते धादांत खोटे आहे. याउलट या
In reply to Monsanto चे BT बियाणे by गंगाधर मुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }तळपायाची आग मस्तकात
In reply to ते धादांत खोटे आहे. याउलट या by मदनबाण
ह्म्म... हल्लीच जरा तू-नळीवर
In reply to तळपायाची आग मस्तकात by गंगाधर मुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- AIB:Alia Bhatt - Genius of the Yearगंगाधर मुटेजी आपल्या मागच्या
माहितगारजी,
विकिपीडिया:विकिप्रकल्प
पंतप्रधान ग्राम सिंचन योजना व मृदा आरोग्य कार्ड
प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा:पंतप्रधान मोदी