राजजामातांचे विमान जमिनीवर येणार ?
गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे. http://superblog.crazyengineers.com/wp-content/uploads/2012/01/Robert-Vadra-Airport-Security.gif
भारतीय लोकशाहीविषयी आदर असणार्या कुठल्याही भारतीय नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही खाशी सवलत होती. कुठलाही सामान्य माणूस केवळ राजघराण्याशी संबंध प्रस्थापित करून आपले स्थान उंचावू शकतो असा दिव्य संदेश ह्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणार्या राष्ट्राने दिला होता.
तर तूर्तास राजघराण्याचे दिवस फिरल्यामुळे ही राजसवलत आता काढून टाकण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे. तमाम देशप्रेमींनी मोठ्ठे मोर्चे काढून, राजघाटावर आंदोलन करून ह्या धर्मांध शक्तींचा विरोध करून हा डाव हाणून पाडला पाहिजे. राजजामात हे राजजामातच रहाणार. निवडणुका, सरकार ह्यांचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही.
जब तक सूरज चांद रहेगा वद्रा तेरा नाम रहेगा!
http://ibnlive.in.com/news/robert-vadra-may-lose-the-privilege-of-not-being-frisked-at-airports/475302-37-64.html
प्रतिक्रिया
जय गांधी....
वाढ दिवसाच्या शुभेच्छा
धन्यवाद....
मिपा डिक्शनरी मधे त्याला
धन्यवाद...
वाढ दिवसाच्या शुभेच्छा
धन्यवाद...
(No subject)
@ ट . का....
चालुदे चालुदे
मेल्या मूवी (राहुल)गांधीगिरी करू रहेले
टिपीकल अक्कलशून्य प्रतिसाद.
जसा साद तसा प्रतिसाद
मुर्खानी
आयला अक्कलशुन्य लोक प्रतिसाद
नाही मुर्खांची तेव्हडी कुवत नसते.
दोन शहाणेनां, मग एक शहाणा आणी
वरील प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचावा
तुमीच पुन्यांदा वाचा , मग
ऑ ?
नायबा त्या वाद्रान मारायला
ओके मान्य चिड्लाय तुम्ही
कसे आहे चिड्ल्याने विवेक मनातून नाहीसा होतो
तुमी वल्लीदा, धन्याला, आणी
तुम्हाला वल्लिला धन्याला एका लाइनित
तुम्हाला वल्लिला धन्याला एका लाइनित
आय मीन प्लीज कुठे वल्ली
परत दोंदा प्रतिसाद. आवरा स्वत
आवरा ?
मल्टी टास्किंग हो
म्या चेंगरुन गेलो ना !
भकरटलेला प्रवास
असेच असते हो
इतके प्रतिसाद दिले पण माझ्या
ओखय.
काय फ़क्त 30 उरला
आणि हो चिडलेला प्रत्येक मनुक्ष्य
स्वत: ला आरश्यात बगा.
जेपी
आपल्या ट्यूबच्या उद्योगाचे एकमेव गिर्हाइक फ़क्त तुम्ही
पोरी भांडताना पण इतका
मी कुट मनलो चिडलोय ? असो आता
ह्यो खांब
हम्म्म अरुंद गोष्टीची मजा वेगळिच खरी
अरुंद गोष्टीची मजा वेगळिच खरी
वाढ दिवसाच्या शुभेछ्चा
+413512
मिपा मोर्चा काढूया का?
चालेल ..
नक्की काढु फकस्त लातुरला या.
Pagination