गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे. http://superblog.crazyengineers.com/wp-content/uploads/2012/01/Robert-V…
भारतीय लोकशाहीविषयी आदर असणार्या कुठल्याही भारतीय नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही खाशी सवलत होती. कुठलाही सामान्य माणूस केवळ राजघराण्याशी संबंध प्रस्थापित करून आपले स्थान उंचावू शकतो असा दिव्य संदेश ह्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणार्या राष्ट्राने दिला होता.
तर तूर्तास राजघराण्याचे दिवस फिरल्यामुळे ही राजसवलत आता काढून टाकण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे. तमाम देशप्रेमींनी मोठ्ठे मोर्चे काढून, राजघाटावर आंदोलन करून ह्या धर्मांध शक्तींचा विरोध करून हा डाव हाणून पाडला पाहिजे. राजजामात हे राजजामातच रहाणार. निवडणुका, सरकार ह्यांचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही.
जब तक सूरज चांद रहेगा वद्रा तेरा नाम रहेगा!
http://ibnlive.in.com/news/robert-vadra-may-lose-the-privilege-of-not-b…
वाचने
24284
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय गांधी....
वाढ दिवसाच्या शुभेच्छा
In reply to जय गांधी.... by मुक्त विहारि
धन्यवाद....
In reply to वाढ दिवसाच्या शुभेच्छा by आत्मशून्य
मिपा डिक्शनरी मधे त्याला
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
धन्यवाद...
In reply to मिपा डिक्शनरी मधे त्याला by आत्मशून्य
वाढ दिवसाच्या शुभेच्छा
In reply to धन्यवाद... by मुक्त विहारि
धन्यवाद...
In reply to वाढ दिवसाच्या शुभेच्छा by आत्मशून्य
(No subject)
In reply to धन्यवाद... by मुक्त विहारि
@ ट . का....
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
चालुदे चालुदे
In reply to @ ट . का.... by मुक्त विहारि
मेल्या मूवी (राहुल)गांधीगिरी करू रहेले
In reply to चालुदे चालुदे by टवाळ कार्टा
टिपीकल अक्कलशून्य प्रतिसाद.
In reply to मेल्या मूवी (राहुल)गांधीगिरी करू रहेले by आत्मशून्य
जसा साद तसा प्रतिसाद
In reply to टिपीकल अक्कलशून्य प्रतिसाद. by जेपी
मुर्खानी
In reply to जसा साद तसा प्रतिसाद by आत्मशून्य
आयला अक्कलशुन्य लोक प्रतिसाद
In reply to जसा साद तसा प्रतिसाद by आत्मशून्य
नाही मुर्खांची तेव्हडी कुवत नसते.
In reply to आयला अक्कलशुन्य लोक प्रतिसाद by जेपी
दोन शहाणेनां, मग एक शहाणा आणी
In reply to नाही मुर्खांची तेव्हडी कुवत नसते. by आत्मशून्य
वरील प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचावा
In reply to दोन शहाणेनां, मग एक शहाणा आणी by जेपी
तुमीच पुन्यांदा वाचा , मग
In reply to वरील प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचावा by आत्मशून्य
ऑ ?
In reply to तुमीच पुन्यांदा वाचा , मग by जेपी
नायबा त्या वाद्रान मारायला
In reply to ऑ ? by आत्मशून्य
ओके मान्य चिड्लाय तुम्ही
In reply to नायबा त्या वाद्रान मारायला by जेपी
कसे आहे चिड्ल्याने विवेक मनातून नाहीसा होतो
In reply to ओके मान्य चिड्लाय तुम्ही by आत्मशून्य
तुमी वल्लीदा, धन्याला, आणी
In reply to कसे आहे चिड्ल्याने विवेक मनातून नाहीसा होतो by आत्मशून्य
तुम्हाला वल्लिला धन्याला एका लाइनित
In reply to तुमी वल्लीदा, धन्याला, आणी by जेपी
तुम्हाला वल्लिला धन्याला एका लाइनित
In reply to तुमी वल्लीदा, धन्याला, आणी by जेपी
आय मीन प्लीज कुठे वल्ली
In reply to तुम्हाला वल्लिला धन्याला एका लाइनित by आत्मशून्य
परत दोंदा प्रतिसाद. आवरा स्वत
In reply to तुम्हाला वल्लिला धन्याला एका लाइनित by आत्मशून्य
आवरा ?
In reply to परत दोंदा प्रतिसाद. आवरा स्वत by जेपी
मल्टी टास्किंग हो
In reply to आवरा ? by आत्मशून्य
म्या चेंगरुन गेलो ना !
In reply to मल्टी टास्किंग हो by आत्मशून्य
भकरटलेला प्रवास
In reply to म्या चेंगरुन गेलो ना ! by कानडाऊ योगेशु
असेच असते हो
In reply to भकरटलेला प्रवास by शशिकांत ओक
इतके प्रतिसाद दिले पण माझ्या
In reply to असेच असते हो by आत्मशून्य
ओखय.
In reply to ओके मान्य चिड्लाय तुम्ही by आत्मशून्य
काय फ़क्त 30 उरला
In reply to ओखय. by जेपी
आणि हो चिडलेला प्रत्येक मनुक्ष्य
In reply to काय फ़क्त 30 उरला by आत्मशून्य
स्वत: ला आरश्यात बगा.
In reply to आणि हो चिडलेला प्रत्येक मनुक्ष्य by आत्मशून्य
जेपी
In reply to स्वत: ला आरश्यात बगा. by जेपी
आपल्या ट्यूबच्या उद्योगाचे एकमेव गिर्हाइक फ़क्त तुम्ही
In reply to जेपी by आत्मशून्य
पोरी भांडताना पण इतका
In reply to आपल्या ट्यूबच्या उद्योगाचे एकमेव गिर्हाइक फ़क्त तुम्ही by आत्मशून्य
मी कुट मनलो चिडलोय ? असो आता
In reply to जेपी by आत्मशून्य
ह्यो खांब
In reply to नायबा त्या वाद्रान मारायला by जेपी
हम्म्म अरुंद गोष्टीची मजा वेगळिच खरी
In reply to ह्यो खांब by चौकटराजा
अरुंद गोष्टीची मजा वेगळिच खरी
In reply to हम्म्म अरुंद गोष्टीची मजा वेगळिच खरी by आत्मशून्य
वाढ दिवसाच्या शुभेछ्चा
In reply to @ ट . का.... by मुक्त विहारि
+413512
मिपा मोर्चा काढूया का?
चालेल ..
In reply to मिपा मोर्चा काढूया का? by यशोधरा
नक्की काढु फकस्त लातुरला या.
किती ती जळजळ.
नानासाहेब,
In reply to किती ती जळजळ. by नानासाहेब नेफळे
संबंधित बातमी
बघा, बघा. एका मिपा बिल्बीचा
In reply to संबंधित बातमी by श्रीरंग_जोशी
बघा, बघा. एका मिपा जिल्बीचा
In reply to बघा, बघा. एका मिपा बिल्बीचा by डॉ सुहास म्हात्रे
+ १
In reply to बघा, बघा. एका मिपा जिल्बीचा by डॉ सुहास म्हात्रे
महात्यागी!
In reply to संबंधित बातमी by श्रीरंग_जोशी
कांगावा
In reply to संबंधित बातमी by श्रीरंग_जोशी
…
In reply to कांगावा by विकास
...
राजकीय नसावा.
नाही नाही! वद्रांचे विमान वरतीच रहाणार
साला, पत्नी किंवा सासूबाई बरोबर असतानाच
रॉबर्टः सोनिया किधर है? किधर
In reply to साला, पत्नी किंवा सासूबाई बरोबर असतानाच by सुधीर काळे