तीन शहाणे
तीन शहाणे अतिशहाणे
हातवारे करीत होते
उगवत्या दिवसाला
रात्र ठरवीत होते.
ऊन तेजस्वी सहन न झाले
बंद खोलीत ते जाऊनी बैसले.
अंधारात बत्ती तयांची पेटली
युरेका युरेका तिघे ओरडले.
ज्या अर्थी अंधार इथे
दिवस नाही रात्र असे.
आपले तर्क ठरले खरे
आनंदी शहाणे नाचले.
टीप : कॉकटेल लाउंज मध्ये, मिसळपाव सोबत, सोमरस प्रश्न केल्याने डोक्याची बत्ती जळेल, कवितेचा उलगडा होईल.
लेखनविषय:
याद्या
2290
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
आज सकाळीच काय हो?
अरासो
आम्ही
प्रेषक, विडंबन सराईत, Thu,
बर्याच दिवसांनी बुवांनी
In reply to प्रेषक, विडंबन सराईत, Thu, by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to बर्याच दिवसांनी बुवांनी by प्रचेतस
मस्त हो बुवा...
In reply to प्रेषक, विडंबन सराईत, Thu, by अत्रुप्त आत्मा
'पाटंच्या पारामंदी, माझा
In reply to प्रेषक, विडंबन सराईत, Thu, by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to प्रेषक, विडंबन सराईत, Thu, by अत्रुप्त आत्मा
सुरेखा सुरेखा तिघे ओरडले.
In reply to प्रेषक, विडंबन सराईत, Thu, by अत्रुप्त आत्मा
वा बुवा,
In reply to प्रेषक, विडंबन सराईत, Thu, by अत्रुप्त आत्मा