ह्याला अनुभव म्हणायचं का गंमत?
डायरेक्ट चित्त्याच्या पिंजर्यात शिरुन तो म्हणजे घरची मनीमाऊ असल्यासारखं कुरवाळायचं? तेही त्याच्या जेवणाच्या वेळी???
भले बहाद्दर!
ओ शेठ, पुढच्या भारतभेटीला माझ्यासाठी एक चित्त्याचं/बिबट्याचं पिल्लु आणता का गिफ्ट म्हणुन? घरी मांजराऐवजी तेच पाळेन म्हणतो ;)
(स्वगतः हा प्रकार पाहिल्यापासून आमच्या वहिनी, बिपीनभाऊला मांजराच्या पिल्लापाशीसुध्दा जाऊ देत असतील की नाही शंकाच आहे!)
प्रतिक्रिया
हॅलो....
च्यायला....
कोकरू...
जबरा