✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रोज गार्डन - चंदिगड

म
मिंटी यांनी
Mon, 10/13/2008 - 14:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9475 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Mon, 10/13/2008 - 14:11 नवीन

वाह

मस्त फोटो .. आम्हाला शेवटचा गुलाब आवडला फार !!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 10/13/2008 - 14:24 नवीन

ज ह ब ह र्‍या !!!

लई भारी फोटो :) गुलाब क्र. १, २ लै खास! छान आहेत फोटो :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 10/13/2008 - 15:35 नवीन

सही फोटोज

सही फोटोज !! १,२,३,४ ह्या क्रमाने आवडली गुलाबाची फुले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/13/2008 - 15:51 नवीन

मस्त..

गुलाबांचे फोटो आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Mon, 10/13/2008 - 15:59 नवीन

खूप

छान...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 10/13/2008 - 16:01 नवीन

छान

सगळेच फोटू छान. ३ नं चा जास्त आवडला. मनस्वी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 10/13/2008 - 16:10 नवीन

छान

छान फोटो आहेत. पाचवा आणि शेवटचा विशेष छान ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 10/13/2008 - 16:17 नवीन

सगळेच

सगळेच फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/13/2008 - 17:12 नवीन

पहिले दोन

गुलाब खरे आहेत असं वाटतच नाहीये. सगळे फोटो मस्तच. रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 10/13/2008 - 17:12 नवीन

मस्तच !

मिंटी, गुलाबांचे फोटो पाहुन मन प्रसन्न झाले. :) पहिला आणि पाचवा गुलाब तर केवळ अप्रतिम दिसत आहे. :)
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 10/13/2008 - 18:14 नवीन

झकास !

वाह खुप छान आलेत गं हे फोटो. २, ५ आणि ६ तर विशेष आवडले. नीलकांत
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 10/14/2008 - 01:07 नवीन

मी १ वर फिदा

सुंदर फोटो
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 10/14/2008 - 01:38 नवीन

मस्त

सर्व फोटो मस्त. पाहून मन प्रसन्न झाले. (प्रसन्न)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/14/2008 - 05:43 नवीन

मस्तच..

पिवळा गुलाब एक्दम मस्त.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोटुली Tue, 10/14/2008 - 10:26 नवीन

नयनरम्य

वाह! क्या बात है! अतिशय सुंदर फोटो आहेत. गेल्यवर्षी चंदिगडला गेले होते.पण त्यावेळेस सीझन नसल्यामुळे रोझ गार्डनमधिल गुलाब पाहण्याची संधी हुकली.पण तुम्ही दिलेले फोटो पाहून पुन्हा कधी एकदा तिथे जाते असे झाले आहे. रॉक गार्डन मी पाहिले आहे.तिथे सुध्दा खूप छान कलाकारी बघायला मिळाली.लवकर येऊ द्यात "रॉक गार्डन"चे फोटो.
  • Log in or register to post comments
भ
भुरटी Tue, 10/14/2008 - 16:03 नवीन

मस्तच आहेत

मस्तच आहेत सगळॅ फोटो... सगळेच फोटो मला फार आवडले....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 10/14/2008 - 16:05 नवीन

एकदम सही

एकदम सही आहेत गं फोटो!
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 10/14/2008 - 17:28 नवीन

मिन्टे....

मिन्टे.... खुप सुन्दर गं.... मन प्रफुल्लित झालं...... मला पिन्क रोझेस' जास्त आवडले..................... व्हेरी क्यूट.!!! :)
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Tue, 10/14/2008 - 20:35 नवीन

एकदम झकास!!!

नं. १ आणी २ तर विशेष खास आहेत. रंगात अगदि विरघळुन गेल्यासारख झालं... असो..चंडिगढ मधे राजमा-राईस खाल्ला कि नाहि? त्याचीहि मजा काहि औरच आहे...
  • Log in or register to post comments
र
राजा ची रानी Wed, 10/15/2008 - 16:04 नवीन

अप्र् तिम्,छान..............

मला ना २,३,५,९ ही फुल जस्त आव् ड्लि. त शी स्र्व फुल छान आहे..........
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/15/2008 - 17:16 नवीन

सगळीच

सगळीच चित्र केवळ सुरेख...! तात्या.
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Fri, 10/24/2008 - 09:41 नवीन

मस्तच

तो गुलाबी केशरी रंगछटा असलेला गुलाब तर निव्वळ अप्रतिमच... :) ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
श
शुभदा Fri, 10/24/2008 - 14:48 नवीन

खुप छान

खुप छान आहेत सगळे फोटो.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 10/24/2008 - 17:12 नवीन

पाचवा गुलाब

दंवात न्हायलेली उमलती कळी. वा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/24/2008 - 20:07 नवीन

फारच

फारच सुंदर.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/24/2008 - 20:08 नवीन

फारच

फारच सुंदर.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा