डिसेंबर २००७ ला चंदिगड बघण्याचा योग आला होता...चंदिगड म्हणजे अतिशय सुरेख आणि व्यवस्थित बांधण्यात आलेलं आहे वगैरे ऐकुन होते पण जे ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे चंदिगड....अतिशय व्यवस्थित बांधकाम, स्वच्छ रस्ते आणि शिस्त..
चंदिगड मधे बघण्यासारख्या खुप गोष्टी आहेत.त्यातलंच विशेष म्हणजे तिथलं रोज गार्डन.चंदिगडच्या रोज गार्डनमधे तब्बल १६०० प्रकारचे गुलाब बघायला मिळतात.अनेक रंगी गुलाबाची फुलं मनाला प्रसन्नता देतात.त्यातल्याच काही प्रकारांच्या फुलांचे फोटो इथे टाकत आहे.उर्वरीत गुलाबांचे आणि चंदिगडच्या प्रसिध्द रॉक गार्डनचे फोटो नंतर टाकेन... :)
खाली टाकलेल्या गुलाबांची नावं माहित नसल्यानी दिलेली नाहीत..


| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9486
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह
ज ह ब ह र्या !!!
सही फोटोज
मस्त..
खूप
छान
छान
सगळेच
पहिले दोन
मस्तच !
झकास !
मी १ वर फिदा
मस्त
मस्तच..
नयनरम्य
मस्तच आहेत
एकदम सही
मिन्टे....
एकदम झकास!!!
अप्र् तिम्,छान..............
सगळीच
मस्तच
खुप छान
पाचवा गुलाब
फारच
फारच