Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घरटे..

प — प्राजु, गुरुवार, 12/13/2007 - 00:46

प्रतिक्रिया द्या
10740 वाचन

💬 प्रतिसाद (25)
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/13/2007 - 00:50 नवीन

अतिशय सुरेख...

झोपाळ्याची जुनीच करकर सवे चिऊकाऊच्या गोष्टी.. त्यामागूनी सूरांत होतसे तिन्हीसांजेची शुभंकरोती.. त्या मायेच्या आठवणीने उर दाटून येई कोण.. घरट्यावरूनी त्या माझ्या उतरून टाकेन लिंबलोण... वा! वा! अतिशय सुरेख कविता... जियो.. आपला, (हळवा) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/13/2007 - 00:57 नवीन

धन्यवाद तात्या,

इतक्या लवकर प्रतिसाद पाठवलात... बरं वाटलं. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 12/13/2007 - 00:59 नवीन

खूपच छान

खूपच छान कविता. त्या मायेच्या आठवणीने उर दाटून येई कोण.. घरट्यावरूनी त्या माझ्या उतरून टाकेन लिंबलोण... ही सुन्दर कल्पना.
  • Log in or register to post comments
प
पुष्कर गुरुवार, 12/13/2007 - 08:56 नवीन

"कधी न वाटे

"कधी न वाटे मला एकटे घर ते माझे सखा सोबती.. कितिक गुपिते दोघांमधली जपून त्याने ठेवली होती... जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.." या ओळी विशेष आवडल्या. -पुष्कर
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 12/13/2007 - 11:20 नवीन

असेच

म्हणतो .... दिवसेंदिवस प्राजुच्या कविता अधिकाधिक सुंदर अन प्रगल्भ होत आहेत हो ... और भी लिख्खो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
व
विजय पाटील गुरुवार, 12/13/2007 - 15:15 नवीन

वा! एकदम खास

नमस्कार प्राजुताई, अतिशय सुंदर कविता. मनापासुन आवडली. --विजय
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/13/2007 - 20:20 नवीन

धन्यवाद.

आपणा सर्वांचे मानापासून धन्यवाद. - प्राजु.
  • Log in or register to post comments
श
शलाका पेंडसे Fri, 12/14/2007 - 18:00 नवीन

छानच

छानच कविता आहे. माहेरची खूप आठवण झाली.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/14/2007 - 22:27 नवीन

"झोपाळ्याच

"झोपाळ्याची जुनीच करकर सवे चिऊकाऊच्या गोष्टी.. त्यामागूनी सूरांत होतसे तिन्हीसांजेची शुभंकरोती.." सुंदर ओळी... विषयांतर : कोणाला ही""शुभंकरोती.." पुर्ण येते का हो ? असेल तर लिहा येथे. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 12/14/2007 - 22:32 नवीन

शुभंकरोति

शुभंकरोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धीविनाशाय दिपज्योती नमोस्तुते (मला इतकाच माहित आहे. पुढे आम्ही दिव्य दिव्या दिपत्कार.... म्हणतो :) ) (तिन्हीसांजेचा भक्त)ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/14/2007 - 22:35 नवीन

"पुढे

"पुढे आम्ही दिव्य दिव्या दिपत्कार.... म्हणतो :) )" हे मस्तच पण आम्हाला जरा पुर्ण हवे होते हो. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्राजु Fri, 12/14/2007 - 23:09 नवीन

दिव्या

दिव्या दिव्या दिपत्कार, कानी कुंडले मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार... सांज होवो दिवा लागो देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी... सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता.. जय जय रघुवीर समर्थ............. - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 09/05/2009 - 05:13 नवीन

सुंदर

सुंदर कविता. वर तुम्ही 'दिव्या दिव्या ' लिहीले आहे त्यात एक चूक आढळली. कदाचित टायपो पण असू शकेल. पण ज्यांना माहित नाही त्यांना अर्थ नी ट लागणार नाही. >>तुझे कारणी देव माझा पडावा या ठिकाणी देव च्या जागी देह हा शब्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:43 नवीन

वा वा

वा वा, प्राजुताई, कविता चांगली आहे. आवडली. अभिनंदन. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विमुक्त गुरुवार, 09/03/2009 - 22:39 नवीन

जग ते होते

जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.. मस्त आहे...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 09/03/2009 - 22:49 नवीन

नॉस्टाल्जिया !

कविता सुरेख आहे प्राजु... >> झोपाळ्याची जुनीच करकर सवे चिऊकाऊच्या गोष्टी.. त्यामागूनी सूरांत होतसे तिन्हीसांजेची शुभंकरोती.. एकेक पायरी यशाची ती चढले ज्याच्या बळावरी.. घर ते माझे उभे पाठीशी उनपाऊस घेत शिरी.. >> व.पुं.नी लिहिलंय तसं 'The more you write personal, the more it becomes universal' !
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी Fri, 09/04/2009 - 14:09 नवीन

आवडली..

भावूक केले हो कवितेनी... सुरेख आहे कविता.. आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
प
पाऊसवेडी Fri, 09/04/2009 - 14:46 नवीन

सुंदर कविता

>>>"कधी न वाटे मला एकटे घर ते माझे सखा सोबती.. कितिक गुपिते दोघांमधली जपून त्याने ठेवली होती... या ओळी खूपच आवडल्या. मला तुमच्या सगळ्याच कविता खूप आवडतात अवांतर: >>>.तुझे कारणी देव माझा पडावा या ऐवजी तुझे कारणी देह माझा पडावा असे हवे होते जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
  • Log in or register to post comments
S
sneharani Fri, 09/04/2009 - 14:46 नवीन

आवडली

कविता चांगली आहे. कधी न वाटे मला एकटे घर ते माझे सखा सोबती.. कितिक गुपिते दोघांमधली जपून त्याने ठेवली होती... सुंदर ओळी... सुरेख आहे कविता..
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Fri, 09/04/2009 - 15:34 नवीन

नादमय

नादमय ओळी... झोपाळ्याची जुनीच करकर सवे चिऊकाऊच्या गोष्टी.. त्यामागूनी सूरांत होतसे तिन्हीसांजेची शुभंकरोती.. आमच्याकडे झोपाळा नव्हता पण माझे आजोबा आरामखुर्चीत बसून रामरक्षा आणि व्यंकटेशस्तोत्र म्हणायचे त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/04/2009 - 18:11 नवीन

सुंदर

सुंदर कविता... जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.. ये लयं आवड्या... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 09/04/2009 - 18:13 नवीन

कविता . .

आवडली.
  • Log in or register to post comments
स
संतोषएकांडे Fri, 09/04/2009 - 18:39 नवीन

एकदम मस्त

मिपाकरांशी माझी ही पहीलीच भेट... जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.. त्या मायेच्या आठवणीने उर दाटून येई कोण.. घरट्यावरूनी त्या माझ्या उतरून टाकेन लिंबलोण... खूपच सुंदर..... रोजच वाचुया, लिहुया, भेटुया याच जागी..... माझी मराठी बडोद्याची असून चूकून झालेल्या चूकींबद्दल क्षमस्व.... आपला 'संतोष' एकांडे
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sat, 09/05/2009 - 01:25 नवीन

प्राजक्त,

प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी वेल जुईची बहरली होती.. सैरवैर त्या अंगणी माझी इवली पाऊले नाचली होती.. जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.. सुंदर....माझं जुनं घर आठवलं... दिपाली :)
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sun, 09/06/2009 - 09:57 नवीन

घराचं

घराचं जितंजागतं चित्र उभं केलंस आणि आठवणींनी डोळ्यात पाणी आणलंस. आपला, (हळवा) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा