खास आहे कविता.
हळूवार झाली आहे..
तुच मला ग केले, जाई
अवखळ आणि गंधविभोर
रागाने कां म्हणशी आता
प्रांगणातला अल्लड चोर ?
हे खूपच छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चित्त चोरटा - च्या जागी मूळ शब्द होता क्रुश्ण मुरारी , पण हा 'क्रु' योग्य नसल्याने आ़ख्खा शब्द गाळावा लागला. पण त्यामुळे ओळीचा अर्थ जरासा बदलला. नीट वाचल्यावर लक्षात येईल.
तसेच "वार्या " हा शब्द योग्य प्रकारे लिहिताआला नाही. (आत्ताही नाही )
पण सवयीने हळूहळू नीटपणे लिहिता येईल.
प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद!
आवडली
अतिशय सुरेख..
गंधविभोर
फार छान
गंधविभोर
वा! सुंदर
कवितेतील काही शब्द लिहीताना आलेल्या अडचणी