त्या माणसाच्या वयामुळे त्याला क्षमा करत पण काहिश्या नाराजीनेच मी फोन कानाला लावला....
"हॅलो?"
(क्रमशः)
भ*.* .. च्यामारी या क्रमशःच्या ... आत्ता ष्टोरी ऐवजी गप्पाटपांत असा क्रमशः केला असताना ... काका असो वा काक विमाच काढला आसता ...
फतवा : २४ तासाच्या आत जर याचा फुडला भाग नाय आला ... तर .... क्रमशः
(कन्यारास : काका पहिल्या बायको ला पळवण्यासाठी मोबाईल वरून घरच्या फोनवर स्वतःच तर कॉल नाय ना करत ? का चक्क प्रभुदेवानं कॉल केला ?)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
बस, काका
आम्हाला हेच हवे होते.
च्या आयला, वैताग आला होता.
आता जरा पहीली बायको आणि दुसरी बायको समजावुन सांगा,
बघुया काय फायदा झाला तर.
-----
आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो.
:)
झालं.. ! नको तिथं संपवलं...!
असुदे.. बर्याच दिवसांनी काकांना वेळ मिळाला आहे. वाट पहावी लागणारच..
काका... क्रमशः जास्ती नकोत. लवकर लिहा आणि भाग मोठे लिहा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
माझ्या त्या दुसर्या बायकोचे चुंबन घेत मी कालच लायब्ररीतून आणलेली कादंबरी उघडली.....
च्यायला ह्याला म्हणतात आयुष्य! मस्त मद्याचे घोट घेत घेत आवडतं पुस्तक वाचण्याची मजा काही वेगळीच...
काका, आता ते क्रमशः वर क्रमशः नका टाकत बसू.आणि जरा मोठे भाग लिहा ना! एकतर बर्याच दिवसांनी वाचायला मिळतंय तुमच्याकडून. :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
आमचे परममित्र आंद्यायात्री म्हणतात तसेच म्हणतो, बर्याच दिवसांनी वेळ मिळाला दिसतोय काकांना ...
होऊ जाऊ द्या काही तरी फक्कड !
"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
माझ्या त्या दुसर्या बायकोचे चुंबन घेत मी कालच लायब्ररीतून आणलेली कादंबरी उघडली.....
क्या बात है, क्या बात है !
अगदी डोळ्यात भराव असं आयुक्ष आहे, नाहीतर आमची, जाऊ दे बोलुन दाखवुन कशाला चारचौघात हसे करुन घ्यायचे ?
स्वगत : काकांनी हे २ बायकांचे जमवले ? एकदा निवांत वेळी फोन मारुन सल्ला घ्यायला हवा ....
आत्तापासुनच तयारी हवी ना !
बाकी पहिला भाग सुरेख, ज्या ठिकाणी ( आमचे नावडते) क्रमश : लिहलेत ती जागा ही अचुक !
लवकरात लवकर पुढचा भाग येऊ द्यात, आम्ही वाट पाहतो आहे ....
बाकी त्या " एन नंबर ऑफ बायका" बद्दल बोलु सवडीने आपपसात ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ह्म्म्..दोन दोन बायका !! ??....चालुध्या..वाचतोय आम्ही..
पुढचा भाग लवकर लिहा..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
पहिल्या भागात वातावरणनिर्मिती छान झाली आहे. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत
पुर्वजन्मी आपण कोणता गुन्हा केला असेल बॉ या क्रमशः वाल्यांचा, त्यामुळेच त्याचे फळ आता भागावे लागत आहे. :)
-दिलीप बिरुटे
नोमतोम झाली?? अहो आत्ता कुठे षड्ज भरायला आणि मंद्रात खेळायला सुरुवात केलिये.....अजून बरंच काही बाकी असावं असं दिसतंय...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
त्याला आता डॅडी पकडापकडीचा खेळच खेळतोय असं वाटून तो माझ्या हातात लागायला तयार नाही>>>>
:)
दोन दोन बायका.........
किण किण
मस्त सुरु आहे. भाग जरा मोठे टाका हो काकाश्री.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
बर्याच दिवसांनी डांबिस गुर्जीनी एन्ट्री मारली आहे. झकास. वाट बघतच आहोत. आणि मला (सध्यातरी) क्रमशः बद्दल ओरडायचा काहिही नैतिक अधिकार नाहिये ;) पण लवकर लवकर येऊ दे हो पुढचे भाग...
बिपिन.
सुरुवात खिळवून ठेवतेय !!
लवकर लवकर येऊ दे हो पुढचे भाग...
प्रतीक्षेत .............
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
आता दुस-या बायकोचे चुंबनच घेत बसु नका व लवकरात लवकर पुढील भाग येवु द्या.
(अवांतर - तुमची दुसरी बायको ती आमची पहिली व एकमेव बायको बरका! फारच प्रेमळ कधीच भांडत नाही)
नाना
"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
आ हा हा.... क्या बात है|
आयला, सोत्ताच्या घरात बसुन, दुसर्या बायकोशी असा मस्त लडिवाळपणा करताना, पहिली बायको सोत्ताच्या हातानं चखणा बनवून देते????? आणि तेही खिमा पॅटीस????
नशीब...नशीब लागतं बरं ह्याला! पुर्वजन्मीची मोठी पुण्याई पाठीशी दिसत्ये!
कोण बाजीराव असेल तर ठेवेल मेसेज.....
हे लै लै भारी!
त्याला आता डॅडी पकडापकडीचा खेळच खेळतोय असं वाटून तो माझ्या हातात लागायला तयार नाही!!!
हम्म...म्हणजे छोटा डांबिस म्हणायचं की हो ह्याला ;)
स्वगत : काकांनी हे २ बायकांचे जमवले ? एकदा निवांत वेळी फोन मारुन सल्ला घ्यायला हवा ....
डान्या...स ह म त्त आहे रे!!!!
अवांतरः आता फार तर फार चार सहा महिने शिल्लक आहेत तोवर भडकमकर मास्तरांना काय करायचे फोन करुन घ्यावेत, नंतर तेही फोन घ्यायचे नाहीत बहुतेक ;)
प्रतिक्रिया
खुपच छान सुरवात....
सुरुवात तर
वा वा
(सशक्त मराठी शब्द)
कोन
बस,
झालं.. ! नको
क्रमशः :(
मस्तच हो काका,
भाग
सहमत
होऊन जाऊ द्या काका ....
ह्म्म्..दोन
क्रमशः.......
नोम तोम
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो.
नोमतोम
त्याला आता
डांबिसा, वा
मस्त!
>>(क्रमशः)>> भ
झकास...
सुरुवात
अडकले का चुंबनात?
छान
क्या बात है|
छोटा नव्हे,, छोटा पिवळा
हे लय भारी!
पिंडाकाका