✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अळूची भाजी खाऊन वाचलो तर.......

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 10/08/2008 - 22:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3209 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अळूचं

यशोधरा
Wed, 10/08/2008 - 22:51 नवीन
अळूचं फदफदं, बेसनलाडू, काजूचे लाडू... =P~
  • Log in or register to post comments

"काय हो

झकासराव
Wed, 10/08/2008 - 23:27 नवीन
"काय हो अण्णासाहेब तुम्ही एकूण भावंडे किती?" असा परत प्रश्न विचारील का कुणी म्हणून अण्णा परत वाट बघत होते>>>>>>>> :)) बाकी सासुरवाडीत जेवण्यचा अनुभव असाच हो. जावयाला बकासुर समजतात की काय हे कळत नाय बॉ. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मजेशीर.

रेवती
गुरुवार, 10/09/2008 - 00:11 नवीन
सामंतकाका, वर लेखामधे जेवणाच्या ताटाचं जे वर्णन केलत त्यामुळे अगदी फार म्हणजे फार आनंद झाला. आता दिवाळीत मीही असा स्वयंपाक करणार. माझ्या इथे अळू मिळतो. त्यात खोबरं, डाळ, दाणे, काजू घालून छान भाजी होते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. (सध्या दिवाळी मेन्यू प्लॅनींग चाललयं ना!) रेवती
  • Log in or register to post comments

मजा आली वाचुन.

शितल
गुरुवार, 10/09/2008 - 07:05 नवीन
काका, मस्त मजेशीर किस्सा आहे. बाकी आलुचे फदफद अगदी मस्त लागते :) रेवती म्हणते तसे तसेच आळुचे फदफड आमच्या कडेही आई मस्त करते. :)
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 10/09/2008 - 08:26 नवीन
यशोधरा,झकासराव,रेवती,शितल, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार. रेवती, शितल, ह्या दिवाळीच्या मेनु मधे "अळूंच फदफद" भुरकताना आमची आठवण काढा बरं का! www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

हो

रेवती
गुरुवार, 10/09/2008 - 18:34 नवीन
जरूर आठवण काढू. :) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

भुक लागली...

योगी९००
गुरुवार, 10/09/2008 - 12:09 नवीन
प्रत्येकाच्या ताटात थोडं मीठ,लिम्बाची फोड,बाजुला चिमुटभर ताज्या खोबर्‍याची चटणी,ताटाच्या मध्यभागी गरमागरम वाटी भरून भात,त्यावर पिवळं धमक वरण, वरणावर चमचाभर साजुक तूप,वरती कडेला दोनही बाजुला वांग्याचा मसालेदार भात,आणि बटाट्याची भाजी असा थाट होता.ताटाच्या बाहेर लक्ख पितळेच्या वाटीमद्धे तांदळाची खिर,ताकाची वाटी आणि एका मोठया वाटीत घरच्याच बागेतली लोण्यासारखी मऊ शिजलेली अळुची भाजी वाढलेली होती अहो असे मस्त वर्णन करुन आमची भुक नका वाढवू...इकडे हे मिळत नाही... खादाडमाऊ (जिभल्या चाटत बसलेला)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा