✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

न आकळलेलं काही... ३

श
श्रावण मोडक यांनी
Wed, 10/08/2008 - 15:26  ·  लेख
लेख

Book traversal links for न आकळलेलं काही... ३

  • ‹ न आकळलेलं काही... २
  • Up
  • न आकळलेलं काही... ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2705 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

अ
अभिरत भिरभि-या Wed, 10/08/2008 - 18:28 नवीन

लेख आवडले

तीनही भाग वाचले. लेख आवडले.. काही भाग थोडा अबोध वाटला पण विषयच अमुर्त वा शब्दातीत असल्याने हे साहजिकच होते
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 10/08/2008 - 23:38 नवीन

सर्व भागांचे एकत्रित दुवे

सर्व भागांचे एकत्रित दुवे: भाग १ भाग २ भाग ३ भाग ४
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/08/2008 - 22:12 नवीन

वीणाताई

वीणाताई काय गातात ना?? :) जीवघेणा आवाज आहे! कुमारजींचे अनवट प्रयोग आणि त्यांची गायकी... सगळंच शब्दांच्या पलिकडलं आहे ते..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/09/2008 - 00:14 नवीन

वीणाताई

वीणाताई काय गातात ना?? जीवघेणा आवाज आहे! चांगल्या गातात, आवाज तर सुरेखच आहे, तानांच्या विविध पॅटर्नसवर अत्यंत प्रभूत्व आहे. परंतु त्या ग्वाल्हेर गायकीची परंपरा कशी काय सांगतात ते कळत नाही! कारण धीम्या विलंबित एकतालाच्या तुलनेत थोड्याश्या अधिक प्रवाही लयीतले झुमर्‍या-तिलवाड्यातले खास ग्वाल्हेर परंपरेतले ख्याल त्या कधीच गातांना आढळत नाहीत! त्याचप्रमाणे गुरू म्हणून त्या ज्या गजाननबुवांचे नाव सांगतात, त्यांचीही खास ग्वाल्हेरी पेचदार व ओघवती गायकी त्यांच्या गाण्यात मला तरी दिसत नाही! असो, परंतु तरीही एकंदरीत बया खूप गुणी आहे असेच मी म्हणेन..! आपला, (गजाननबुवांनी समृद्ध केलेल्या पारंपारिक ग्वाल्हेर गायकीचा प्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा