वीणाताई काय गातात ना?? जीवघेणा आवाज आहे!
चांगल्या गातात, आवाज तर सुरेखच आहे, तानांच्या विविध पॅटर्नसवर अत्यंत प्रभूत्व आहे.
परंतु त्या ग्वाल्हेर गायकीची परंपरा कशी काय सांगतात ते कळत नाही! कारण धीम्या विलंबित एकतालाच्या तुलनेत थोड्याश्या अधिक प्रवाही लयीतले झुमर्या-तिलवाड्यातले खास ग्वाल्हेर परंपरेतले ख्याल त्या कधीच गातांना आढळत नाहीत! त्याचप्रमाणे गुरू म्हणून त्या ज्या गजाननबुवांचे नाव सांगतात, त्यांचीही खास ग्वाल्हेरी पेचदार व ओघवती गायकी त्यांच्या गाण्यात मला तरी दिसत नाही!
असो, परंतु तरीही एकंदरीत बया खूप गुणी आहे असेच मी म्हणेन..!
आपला,
(गजाननबुवांनी समृद्ध केलेल्या पारंपारिक ग्वाल्हेर गायकीचा प्रेमी!) तात्या.
प्रतिक्रिया
लेख आवडले
सर्व भागांचे एकत्रित दुवे
वीणाताई
वीणाताई