✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इतिहासाचा साक्षीदार - कुलवंत रॉय यांची काही छायाचित्रे..

भ
भाग्यश्री यांनी
Wed, 10/08/2008 - 03:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4157 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

च
चित्रा Wed, 10/08/2008 - 03:19 नवीन

धन्यवाद

छान फोटो, धन्यवाद. रंगीत छायाचित्रे चांगली दिसतातच, पण काळ्या आणि पांढर्‍यांची मजा काही औरच. आणि ही तर फारच सुंदर आली आहेत. म. गांधी-बॅ. जिना, सरदार पटेल आणि पतियाळाचे महाराज - ही छायाचित्रे जास्त आवडली.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 10/08/2008 - 03:41 नवीन

ओह वाव !!

शेवटच्या फोटू मधे इंदिरा गांधीपाहून 'कुछ कुछ हुआ' .. असो .. त्यांनी "आणीबाणी" लागु केलेली असं जाणतो... बाकी नेहरु या माणसावर आमचा गांधींप्रमाणेच राग आहे ... फार "लाळचाट्या" आणि "वासुगिरी" करणारं असं ध्यान होतं असं ऐकून आहोत ... खाली पहा बरं ... हेच का ते सन्माननिय नेहरू ? छोट्यामुलांवर (की मुलींवर ? ) प्रेम करणारे ... Image removed. काय हसतय काय हसतय .. च्यायला दंतमंजन पण अमेरिकेत्तलं वापरत असावं सुभाषचंद्र बोस की जै -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 10/08/2008 - 04:21 नवीन

त्या लेडी

त्या लेडी माउंटबॅटन असाव्यात. त्यांचं आणि नेहेरूंच बरंच चांगलं जमायचं(हे जरा चांगल्या भाषेत म्हणायचं म्हणून..साध्या भाषेत त्यांचं अफेअर होतं..) असं वाचलं होतं एका बायोग्राफी मधे.. खरं खोटं तेच जाणोत.. या गोष्टीमुळेच लॉर्ड माउंटबॅटनने भारताला स्वातंत्र्य दिलं अशा आशयाचा एक विनोद आठवला.. असो.. राजकारणात कोण,कसं वागलं, अन कोण बरोबर-चुक ते माहीत नाही... दुर्मिळ दिसले फोटो म्हणून इथे डकवले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शितल Wed, 10/08/2008 - 04:57 नवीन

मस्त ग.

भाग्यश्री, खुपच दिवसांनी अशी इतिहासातील व्यक्तीची छायाचित्र तुझ्या मुळे पहायला मिळाली :) कुलवंत रॉय यांनी अनेक क्षण त्याच्या कॅमेरातुन जगासमोर आणले आहेत असे म्हणायला हवे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/08/2008 - 06:48 नवीन

क्या बात

क्या बात है, सर्व फोटू सुंदर.... जुने दुर्मिळ फोटू, त्यावरील मराठी टिपण्णी, बातमीचे मराठीकरण इत्यादी गोष्टी लक्षात घेता हा लेख काढून न टाकता येथेच ठेवत आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/08/2008 - 08:03 नवीन

+१

असेच म्हणतो. जुने दुर्मीळ फोटो बघायला छान वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/08/2008 - 08:39 नवीन

शेवटचा फोटो.

शेवटच्या फोटोमधे नेहरूंच्या चेहर्‍यावरचे भाव हे सरकारनामा मधल्या यशवंत दत्त यांच्या चेहेर्‍यासारखे आहेत. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/08/2008 - 11:54 नवीन

मस्त

मस्त प्रकाशचित्रे!! कृष्ण धवल रंगसंगतीतल्या प्रकाशचित्रांची मजाच वेगळी!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 10/08/2008 - 11:47 नवीन

मस्त!

>जुने दुर्मीळ फोटो बघायला छान वाटले. धन्यवाद भाग्यश्री. मनस्वी
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 03/10/2011 - 19:35 नवीन

च्यायला दंतमंजन पण अमेरिकेत्तलं...

....काय हसतय काय हसतय .. च्यायला दंतमंजन पण अमेरिकेत्तलं वापरत असावं... कुठलीतरी भलत्याच 'कामा' साठी वापरायची अमेरिकन पेष्ट न्हेरून्नी दात घासायची पेष्ट म्हणून वापरली होती म्हणे या फोटोच्या दिवशी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा