✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नळ आणि सुंदरी

ऋ — ऋषिकेश, गुरुवार, 12/13/2007 - 02:35

प्रतिक्रिया द्या
7572 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ध
धनंजय गुरुवार, 12/13/2007 - 03:29 नवीन

दमयंती

यवढा धरून दम, येना ती, = दमयंती पन तिनं श्यावटी आसं यिंग्लिशमंदी "धन्यवाद" का म्हनायचं - झ्याक मर्‍हाटीत "थ्यांक्यू" न्हाय म्हनावं? गमतीदार कविता!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/13/2007 - 06:32 नवीन

हा हा हा.

सह्ह्ही आहे कविता.... लईच भारी. - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/13/2007 - 06:45 नवीन

झ्याक कविता...:)

ऋषिकेशभाऊ! लई झ्याक अन ब्येस कविता केलिया तुमी राव! तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता.. क्या बात है.. ह्या ओळी सर्वात मस्त! होतं असं जवानीत! एखादी गोड पोरगी आसपास असेल तर बरेचसे गोंगाट हे गोंगाट वाटत नाहीत तर बागेश्री, यमनकल्याण वाटतात! :) मि.पा. वर पहिल्यांदाच काही प्रकाशित करतोय. तेव्हा चुका सांभाळून घेणे मिपावरील प्रथमच केलेल्या लेखाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि मनापासून स्वागत! आता मात्र थांबू नका. औरभी लिख्खो... (२१ मे २००७) कविता झकास आहे, परंतु एवढी शिळी कविता मिसळपावच्या वाट्याला का बरं?! काहीतरी ताजं, गरमागरम, आणि नुकतंच लिहिलेलं पण येऊ द्या की! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 12/13/2007 - 06:54 नवीन

धन्यवाद

प्रतिसाबद्दल धन्यवाद परंतु एवढी शिळी कविता मिसळपावच्या वाट्याला का बरं?! काहीतरी ताजं, गरमागरम, आणि नुकतंच लिहिलेलं पण येऊ द्या की! :) नक्की!! ये तो शुरुआत है :) आणि 'भाऊ' ठळक झालेला पाहिला... ;) - ऋषिकेशभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पुष्कर गुरुवार, 12/13/2007 - 09:32 नवीन

लई झाक भाऊ,

कविता आवडली. आणखीन येऊ द्या. -पुष्कर
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 12/13/2007 - 13:51 नवीन

वा!

ऋषिकेशभाऊ! शिळी असली तरी झकास आहे..आवडली.. नळावरच्या लायनी वरून आम्हाला आमच हे जूने विडंबन आठवलं.. धन्यवाद केशवसुमार
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 12/13/2007 - 20:30 नवीन

छान आहे

-- ध्रुव
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 12/14/2007 - 08:10 नवीन

मस्त!

मस्त आहे. फक्त शहरी आणि ग्रामीण बोली शब्दांचा थोडा घोळ आहे उदा."जणू " ... असे न म्हणता ''जनू''असा उचार असेल असे वाटते. पण तरीही वेगळ्या विषयावरची ही कविता खुपच मस्त आहे. माझ्या कुचकटपणाकडे दुर्लक्ष करइतराजून असेच येवू देणे इतकेच. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
श
शलाका पेंडसे Fri, 12/14/2007 - 18:32 नवीन

धम्माल.

धम्मालच कविता आहे.
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा गुरुवार, 12/20/2007 - 17:58 नवीन

छान

छान वाटले पक्या
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा