आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला
चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची)
शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi )
तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या
आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?
वाचने
26908
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुशखबर ...खुशखबर ...खुशखबर ...!!!
काय हो दिव्यश्रीबाई आपण हे
In reply to खुशखबर ...खुशखबर ...खुशखबर ...!!! by दिव्यश्री
का हो स्मिता तै काय चुकल
In reply to काय हो दिव्यश्रीबाई आपण हे by स्मिता चौगुले
मर्हाठी,ज्येन्ला,पघून, णवीण
In reply to का हो स्मिता तै काय चुकल by दिव्यश्री
होय हो...चोप्य पोस्त
In reply to मर्हाठी,ज्येन्ला,पघून, णवीण by स्मिता चौगुले
धन्य आहात, मराठी संस्थाळावर
In reply to होय हो...चोप्य पोस्त by दिव्यश्री
धन्य आहात >>> मान्य आहे तर .
In reply to धन्य आहात, मराठी संस्थाळावर by स्मिता चौगुले
पुण्याच्या काय हो??
In reply to धन्य आहात >>> मान्य आहे तर . by दिव्यश्री
वळखा बर ...
In reply to पुण्याच्या काय हो?? by टवाळ कार्टा
मला वाटतं,
In reply to काय हो दिव्यश्रीबाई आपण हे by स्मिता चौगुले
होय... कित्ती हुशार आहेत
In reply to मला वाटतं, by सस्नेह
+१
In reply to मला वाटतं, by सस्नेह
(No subject)
In reply to +१ by बॅटमॅन
@ धागालांबी तृणापाडी >>>
In reply to +१ by बॅटमॅन
अरे मुलांणो, तुम्हाला काही
धण्यवाड हो आज्जी.
In reply to अरे मुलांणो, तुम्हाला काही by रेवती
रेवाक्का,
असं काय म्हंता प्यारेभौ! या
In reply to रेवाक्का, by प्यारे१
>>>या गंभीर चर्चेनंतर
In reply to असं काय म्हंता प्यारेभौ! या by रेवती
त्या पेक्ष्या तू नळीवर
धाग्याला भरकटवल्याबद्द्ल
रागावू नका हो!
In reply to धाग्याला भरकटवल्याबद्द्ल by Prajakta२१
तुमचेच आभार!>>> ++++++१
In reply to रागावू नका हो! by पैसा
१००
धागा भरकटवला ही अफवा आहे,
(No subject)
In reply to धागा भरकटवला ही अफवा आहे, by रेवती
(No subject)
In reply to धागा भरकटवला ही अफवा आहे, by रेवती
जै मिपा !
In reply to धागा भरकटवला ही अफवा आहे, by रेवती
मी पाहिला आहे ल्.प्.क.
आज्जेने हाफ-सेंच्युरी मारलेली
पहिला बै हा शिणुमा . बरा आहे
धन्यवाद