>>>एक रस्ता खूपच लांबून जाणारा होता. दुसरा रस्ता त्यामानाने बराच जवळचा होता, पण तो स्मशानाजवळून जाणारा होता.....
हे वाचल तेव्हा कळल कि काहीतरी विचित्र होणार आहे :-)
हे खरोखर घडलेल आहे कि निव्वळ कथा?
खरोखर असेल तर नानांचा अनुभव कित पर्यंत खरा हा चर्चेचा मुद्दा होवु शकतो..
असलं कायतरी वाचून आता झोप येणार का? रामरक्षा म्हणावी लागणार आता.
मी सातव्या इयत्तेत असतानाचा प्रसंग वाचल्यावर आपल्याला माझ्या धीटपणाची कल्पना येइल. आज्जीनं सांगितल्यावरून कोठीच्या खोलीतून खोबर्याच्या वाट्या आणायला गेले. खोली जरा लहान व काळोखी होती. माझ्याच धक्क्यानं तिथली एक सुपारी खाली पडली आणि शेजारीपाजारी गोळा होईतो आरडाओरडा केला मी.
रेवती
सही !!!
(अवांतर- अजुन एक भय कथा लेखक ? झोप उडवणार ही लोक माझी !!!)बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
घाबरीफाईड
कोणा अनोळखीची सोबत नसलेली बरी
वाचताना भितीच वाटली.
कसलं
लई भारी लिहिता कि तुम्ही..
निव्वळ कथा...
लई सुपीक डोक आहे मग तुमच...
ओ भाऊ,
सही
मोठा विश्वासघातकी
छान आहे कथा
मस्तच की रे!