✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सोबत

आ
आगाऊ कार्टा यांनी
Sun, 10/05/2008 - 17:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2854 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

म
मीनल Sun, 10/05/2008 - 18:18 नवीन

घाबरीफाईड

शिर्षकावरून कळलच नाही म्हणून वाचल. आय वॉज घाबरीफाईड! मीनल.
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 10/05/2008 - 18:39 नवीन

कोणा अनोळखीची सोबत नसलेली बरी

अरे बाप रे ! घाबरून हार्ट ऎटक यायचा ना ! नेहमी सारखे छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
म
मंदार Sun, 10/05/2008 - 20:53 नवीन

वाचताना भितीच वाटली.

नाना फारच धीटच होते म्हणायचे. " नेहमीप्रमाणे पूजेची कसलीच तयारी झालेली नव्हती ", हे वाक्य आवडल.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/05/2008 - 22:50 नवीन

कसलं

कसलं सॉल्लिड!! घाबरले ना मी!! :D
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 10/06/2008 - 03:14 नवीन

लई भारी लिहिता कि तुम्ही..

>>>एक रस्ता खूपच लांबून जाणारा होता. दुसरा रस्ता त्यामानाने बराच जवळचा होता, पण तो स्मशानाजवळून जाणारा होता..... हे वाचल तेव्हा कळल कि काहीतरी विचित्र होणार आहे :-) हे खरोखर घडलेल आहे कि निव्वळ कथा? खरोखर असेल तर नानांचा अनुभव कित पर्यंत खरा हा चर्चेचा मुद्दा होवु शकतो..
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ कार्टा Mon, 10/06/2008 - 10:42 नवीन

निव्वळ कथा...

अहो ही काही घडलेली घटना नाही... ही आपली माझ्या सुपीक डोक्यातून निघालेली एक छोटीशी कथा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
ट
टुकुल Mon, 10/06/2008 - 10:52 नवीन

लई सुपीक डोक आहे मग तुमच...

अजुन पिक येवु द्या तुमच्या सुपिक डोक्यातुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा
र
रेवती Mon, 10/06/2008 - 07:23 नवीन

ओ भाऊ,

असलं कायतरी वाचून आता झोप येणार का? रामरक्षा म्हणावी लागणार आता. मी सातव्या इयत्तेत असतानाचा प्रसंग वाचल्यावर आपल्याला माझ्या धीटपणाची कल्पना येइल. आज्जीनं सांगितल्यावरून कोठीच्या खोलीतून खोबर्‍याच्या वाट्या आणायला गेले. खोली जरा लहान व काळोखी होती. माझ्याच धक्क्यानं तिथली एक सुपारी खाली पडली आणि शेजारीपाजारी गोळा होईतो आरडाओरडा केला मी. रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 10/06/2008 - 07:33 नवीन

सही

सही !!! (अवांतर- अजुन एक भय कथा लेखक ? झोप उडवणार ही लोक माझी !!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 10/06/2008 - 07:49 नवीन

मोठा विश्वासघातकी

निघाला की हो विश्वासराव.
  • Log in or register to post comments
न
नास्तिइशः गुरुवार, 10/09/2008 - 15:56 नवीन

छान आहे कथा

ह्या मात्र खरा हा ! आमच्या कोकणात असे खुप गजाली आसत. आइकूक मजा येता. कार्ट्या सोडीत रव मि आसय हय गुन्डाळुक. पण कायय म्हण हा कार्ट्यचा कौतुक करुक होय हा. भारी लिहिता तो. असोच लिहित रव.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 10/09/2008 - 16:05 नवीन

मस्तच की रे!

आगाऊ कार्ट्या, अरे मस्तच लिहीतोस तू. वातावरण निर्मितीही मस्तच जमलेय. झकास! एकदम झकास !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा