यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?
लेखनप्रकार
"यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?"
प्रिय मिपाकरांनो,
सध्या मी भारतात आहे.
गेले काही दिवस मी जॉबच्या शोधात होतो.
तो मिळाला.
मी जॉइन करत असलेली कं. कॅनेडीयन असून, सध्या त्यांचे काम यांबू,सौदी अरेबिया, इथे सुरु आहे.
पुढील ३/४ महिने मला यांबूलाच रहावे लागणार आहे.
माझा मुळचा पिंड कट्टा करणे, हाच असल्याने, तिथे पण एखादा मस्त कट्टा करावा, असा बेत आहे.
मागच्या वर्षी मी दुबईला पण कट्टा केला होता.
ह्यावर्षी भारतात पण बरेच कट्टे केले.
आता एक मस्त यांबू-कट्टा पण होवू देत.
कळावे,
लोभ आहेच,
तो वाढावा ही विनंती,
मुवि
वाचने
14199
वाचनखूण
प्रतिक्रिया
80
नमस्कार साहेब
वा शेवटी तुमचं काम झालं म्हाणायचं. पुढिल वाटचाली करता शुभेच्छा!
तिकडे गेल्यावर आधी एक कट्टा करा. *ROFL*In reply to नमस्कार साहेब by प्रमोद देर्देकर
हो ना......
अभिनंदन मुवि.
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन !
मुविकाका सौदी अरेबियासारख्या ओसाड वाळवंटात सुद्धा कट्ट्यांचे ओअॅसिस फुलवतील याची खात्री आहेच.+१,०००,०००अभिनंदन मूवी,
अभिनंदन मुविकाका..
अब इदरमें कट्टे कौन आयोजित
सौदी अरेबिया मधल्या वास्तव्यासाठी
एखादा जाता जाता......
In reply to एखादा जाता जाता...... by सर्वसाक्षी
उद्या ठाण्याला येतो....पण....
In reply to उद्या ठाण्याला येतो....पण.... by मुक्त विहारि
मामलेदाराची मिसळ नको.
In reply to मामलेदाराची मिसळ नको. by मृत्युन्जय
डोंबिवली हे २१ व्या शतकातले पुणे आहे की काय....
In reply to डोंबिवली हे २१ व्या शतकातले पुणे आहे की काय.... by मुक्त विहारि
ज्जे बात!!
In reply to डोंबिवली हे २१ व्या शतकातले पुणे आहे की काय.... by मुक्त विहारि
डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व
In reply to डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व by निनाद मुक्काम …
मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो.
In reply to डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व by निनाद मुक्काम …
वा,वा, निनाद!
In reply to मामलेदाराची मिसळ नको. by मृत्युन्जय
मूवि, अनेक शुभेच्छा..
In reply to मूवि, अनेक शुभेच्छा.. by शैलेन्द्र
उद्या जात आहे.....
In reply to उद्या जात आहे..... by मुक्त विहारि
मी पण येणार आहे तिथे.
अभिनंदन
अभिनंदन..
In reply to अभिनंदन.. by सचिन कुलकर्णी
कशाला लांबेल?
In reply to कशाला लांबेल? by मुक्त विहारि
जरूर
क्या बात. अभिनंदन हो काका!
In reply to क्या बात. अभिनंदन हो काका! by आत्मशून्य
रच्याकाने तिकडे बागडबिल्लाना ढुशी वगैरे देऊ नका
In reply to क्या बात. अभिनंदन हो काका! by आत्मशून्य
रच्याकाने तिकडे सार्वजनिक स्थळी बागडबिल्लाना ढुशी वगैरे देऊ नका
In reply to रच्याकाने तिकडे सार्वजनिक स्थळी बागडबिल्लाना ढुशी वगैरे देऊ नका by आत्मशून्य
माझी चिंता तुम्ही करू नका.....
In reply to क्या बात. अभिनंदन हो काका! by आत्मशून्य
(जसे की छगनचे सापळे वगैरे.)
मुविंचे दणकून हबिणंदण!!!! होऊ
मग आता मध्यवर्ती ठिकाण "यांबू
In reply to मग आता मध्यवर्ती ठिकाण "यांबू by स्पंदना
मग आता मध्यवर्ती ठिकाण "यांबू" ?
In reply to मग आता मध्यवर्ती ठिकाण "यांबू by स्पंदना
यांबिवली!!
बादवे मु पो. सौदी अर्ब साठी
In reply to बादवे मु पो. सौदी अर्ब साठी by मृत्युन्जय
आमच्या कडे सध्याच
मुवि, यांबुचे माहिती नाही पण
व्वा व्वा... अभिनंदन आणि
ईस्पिकचा एक्का आहेत ना तिथून
अजया,
In reply to अजया, by स्वप्नांची राणी
स्व. रा.,मी आले परत भारतात
In reply to स्व. रा.,मी आले परत भारतात by अजया
दिवाळीला तिथेच असशील तर नक्की करु कट्टा!
In reply to दिवाळीला तिथेच असशील तर नक्की करु कट्टा! by मुक्त विहारि
नक्की!!
यांबू
In reply to यांबू by अजयिन्गले
@ अजय इंगळे
अभिनंदन मुवि
यांबू कुठे आहे हे नकाशात
In reply to यांबू कुठे आहे हे नकाशात by आदूबाळ
यान्बू मध्यवर्ती???
In reply to यान्बू मध्यवर्ती??? by बिपिन कार्यकर्ते
ज्या हिशोबाने डोंबिवली
In reply to ज्या हिशोबाने डोंबिवली by आदूबाळ
=)) सहमत!!!!!!!!!!
आमच्या खोबारला जाऊन या हो!
In reply to आमच्या खोबारला जाऊन या हो! by बिपिन कार्यकर्ते
आणि कतार...? (वाईट वाटलेली
In reply to आणि कतार...? (वाईट वाटलेली by स्वप्नांची राणी
ओये!!! तुम्ही आहात का तिथे?
In reply to आणि कतार...? (वाईट वाटलेली by स्वप्नांची राणी
अय्या
In reply to अय्या by इरसाल
इरसाल,
In reply to आमच्या खोबारला जाऊन या हो! by बिपिन कार्यकर्ते
जुबैलला मी २ वर्षांपुर्वी होतो....
In reply to जुबैलला मी २ वर्षांपुर्वी होतो.... by मुक्त विहारि
अगदी साग्रसंगीत.
In reply to आमच्या खोबारला जाऊन या हो! by बिपिन कार्यकर्ते
बाहरीन हाकेच्या अंतरावर असेल
आता तुमचं कसं होणार तिकडे
अरे वा!! मुवि, अभिनंदन!
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by पिवळा डांबिस
फ्रॉम डोम्बू टू याम्बू!!!
In reply to फ्रॉम डोम्बू टू याम्बू!!! by मुक्त विहारि
जरूर!!
अभिनंदन
In reply to अभिनंदन by बाळकराम
धन्यवाद....
अभिनंदन
अभिनंदन!!
एक आगाउ सल्ला…
In reply to एक आगाउ सल्ला… by भाते
माझ्या पण मनात हेच आले होते.....
यांबू मध्यवर्ती ठिकाण आहे
यांबू मध्यवर्ती ठिकाण आहे
जुबैलला या...
In reply to जुबैलला या... by बारक्या_पहीलवान
जुबैल....म्हणजे जवळ-जवळ
In reply to जुबैल....म्हणजे जवळ-जवळ by मुक्त विहारि
जुबैल मराठी मंडळ
In reply to जुबैल मराठी मंडळ by बारक्या_पहीलवान
मस्त...
अभिनंदन मुवि आणि अनेक
चला... पोटा पाण्याचा प्रश्न सुटला...
In reply to चला... पोटा पाण्याचा प्रश्न सुटला... by शशिकांत ओक
तुमच्या शुभेच्छांबद्दल
In reply to चला... पोटा पाण्याचा प्रश्न सुटला... by शशिकांत ओक
सौ. अरबकर ?
In reply to सौ. अरबकर ? by बारक्या_पहीलवान
सौदि अरबकर.
तिकडच्या वादींमधल्या चुळकाभर