गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत.
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?
२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)
३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?
४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?
५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?
६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?
७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात?
९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा.
१०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का?
मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.
-हलके घ्या!
(होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13551
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
जमलय...!!
सॉरी..
In reply to जमलय...!! by पिलीयन रायडर
काय केलं पयलं येऊन??????
In reply to सॉरी.. by पिलीयन रायडर
नवीनच उदयाला येऊ पाहत असलेला
In reply to काय केलं पयलं येऊन?????? by बॅटमॅन
० मार्क.
In reply to नवीनच उदयाला येऊ पाहत असलेला by पिलीयन रायडर
(रिलेटिव्हली) नयी हुं मै...
In reply to ० मार्क. by बॅटमॅन
खरं म्हणतील कुणीतरी
In reply to (रिलेटिव्हली) नयी हुं मै... by पिलीयन रायडर
हे
In reply to (रिलेटिव्हली) नयी हुं मै... by पिलीयन रायडर
छान मीटरमध्ये बसतय की...!!
In reply to हे by इरसाल
ओक्के
In reply to छान मीटरमध्ये बसतय की...!! by पिलीयन रायडर
>>काय केलं पयलं येऊन??????
In reply to काय केलं पयलं येऊन?????? by बॅटमॅन
ठ्ठो
In reply to >>काय केलं पयलं येऊन?????? by सूड
@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद
In reply to >>काय केलं पयलं येऊन?????? by सूड
+१
In reply to @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद by विजुभाऊ
हॅ.हॅ.हॅ...
माझा प्रश्न
मीटिंगनंतर भेटा! 'सविस्तर'
In reply to माझा प्रश्न by सुहास..
फलित आहे ना पण अश्या चर्चांचे
In reply to मीटिंगनंतर भेटा! 'सविस्तर' by प्यारे१
१. मिपावरील खादाडी नक्की कशी
मारकुटे नाना, हलका धागा आहे
In reply to १. मिपावरील खादाडी नक्की कशी by मारकुटे
स्वारी. आमचा हात जड आहे.
In reply to मारकुटे नाना, हलका धागा आहे by प्यारे१
आयला तुम्ही खरच मारकुटे दिसता
In reply to स्वारी. आमचा हात जड आहे. by मारकुटे
समयोचित धागा.. हा पण
१०० चे दिवस गेले आता.. ३००
In reply to समयोचित धागा.. हा पण by आनन्दा
ड्यु(ड)आयडीं....
हो हो..
In reply to ड्यु(ड)आयडीं.... by स्वप्नांची राणी
स्वप्नाची राणी हां प्रकारच मूळात असा आहे की
In reply to हो हो.. by पिलीयन रायडर
ब्वार्र!
In reply to ड्यु(ड)आयडीं.... by स्वप्नांची राणी
वरच्या चर्चेला पाहता ह्या
स्त्रीपुरुष ही महत्त्वाची
In reply to वरच्या चर्चेला पाहता ह्या by पिलीयन रायडर
अनाहिता वि नॉन अनाहिता हा
In reply to स्त्रीपुरुष ही महत्त्वाची by बॅटमॅन
अनाहिता वि नॉन अनाहिता हा
In reply to अनाहिता वि नॉन अनाहिता हा by पिलीयन रायडर
जास्तच मोठे झालात... थोडेसे
In reply to अनाहिता वि नॉन अनाहिता हा by बॅटमॅन
तुम्हाला होळी + वाढदिवस अशा
In reply to जास्तच मोठे झालात... थोडेसे by पिलीयन रायडर
खि खि खि...पिरा...+१
सर्व जनतेला >>>>(होळीच्या
५०
फास्टेस्ट ५० बद्दल श्री.
बरं ते एक ल्ह्यायचं र्हायलं.
आयच्या गावात...
हिंदु वि नॉन हिंदु इट इज...!
दुरुस्ती
In reply to हिंदु वि नॉन हिंदु इट इज...! by पिलीयन रायडर
बर बाबा.. तसं..
In reply to दुरुस्ती by प्यारे१
आणि सरळ वि आनंदी...?
>>आणि सरळ वि आनंदी...?
In reply to आणि सरळ वि आनंदी...? by स्वप्नांची राणी
आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण
@मला ह्याची उत्तरे माहीत
छ्या ! काडी टाकण्याची संधी
लाभले पंख आम्हासी बाणा
चालली असती चर्चा ठेवली असती
+१
In reply to चालली असती चर्चा ठेवली असती by अनुप ढेरे
ज्यांच्याकडुन मिळत होती
अरे बापरे!
प्यार्याला एक उद्योग नै...
आँ????
In reply to प्यार्याला एक उद्योग नै... by सस्नेह
७५ वरुन ५८??? वॉज नॉट दॅट बॅड
अरे! इथे तर सापशीडी झालेली
अरे एक विषय सुटला की
साम्य
अगोदर या सर्व गोष्टींचा त्रास
१. मिपावरील खादाडी नक्की कशी