मराठी माणसाची एकजूट असणे हे फार महत्वाचे आहे. वेगळी राज्ये निर्माण करून विशेष फरक पडणार नाहीये. प्रत्येक प्रदेशातून नेतृत्व निर्माण होणे महत्वाचे आहे. उदा. नारायण राणे हे कोकणच्या एका विशिष्ट भागात थोडा फार का होईना विकास नेत आहेत. तसा प्रत्येक प्रादेशिक नेत्याने नेला पहिजे. आता प्रफुल पटेल अथवा गडकरींनी विदर्भात काय केले हे जनतेने विचारले पाहिजे. नुसते राज्याचे तुकडे करा बोलणारे नेते मंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत. असले राज्य तोडणारे विचार हे पक्के कोन्ग्रेसच्या सोयीचे आहेत.
प्रतिक्रिया
३नही लेखात मस्त विश्लेषण
उत्तम लेख. आधी कसा निसटला
बरीच वाक्ये अतिशय परखड आहेत.
विशेष नाही वाटला लेख