*** Light डान्स ***
डान्सचा हा प्रकार मी या आधी पाहिला होता, पण मला वाटतं... त्यात फ्लुरोसंट कलर्सचा वापर केला जायचा, पण आता पूर्णपणे डिजीटल कंट्रोल्ड एलइडी लाईट्स्चा वापर करुन एक नवा प्रकारच पहायला,अनुभवायला मिळतो... तो म्हणजे लाईट डान्स. तुम्हाला अमिताभ बच्चन चे सारा जमाना हसीनो का दिवाना... हे गाणे ठावुक असेलच, त्यात सुद्धा असाच पण जरासा वेगळा प्रकार करण्यात आला होता.
आता मी पाहिलेले काही निवडक डान्स पर्फोर्मन्स इथे देतो,यात निवडलेला साउंड ट्रॅक,थीम,डान्स आणि लाईट यांचे परफेक्ट सींक,आणि अर्थातच टायमिंग या सर्वांचा सुरेख ताळमेळ पाहता येइल.
एन्जॉय... ;)
वाचने
3394
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
धन्यवाद
आवड्ले. पण हे व्हिडियो तिथेच कसे काय हो उघड्तात. मी हे कसे करू शकतो.
In reply to आवड्ले. पण हे व्हिडियो तिथेच by प्रमोद देर्देकर
हे व्हिडियो तिथेच कसे काय हो उघड्तात. मी हे कसे करू शकतो.
तुमचा तू-नळी वरचे व्हिडीयो इथे कसे द्यायचे आहे असा प्रश्न आहे असे गृहित धरतो.
व्हिडीयोच्या खाली Share वर टिचकी मारा= > मग Embed वर टिचकी मारा => खाली बॉक्स मधे कोड दिसेल, तो कॉपी करुन इथे द्यायचा. झाल की... :)
त्यातली width आणि height आपल्या आवड,गरजे नुसार बदलले तर उत्तम !
याsssssssssss हूsssssssssss
क्या धागा निकाल्या है मदनबाण!

In reply to याsssssssssss हूsssssssssss by अत्रुप्त आत्मा
वो धागे से तो मुझे ये स्मायली का डान्स अच्छा लग रहा हय
बघायला घेतलेत, सहियेत ..
मस्त !
धन्यवाद