डान्सचा हा प्रकार मी या आधी पाहिला होता, पण मला वाटतं... त्यात फ्लुरोसंट कलर्सचा वापर केला जायचा, पण आता पूर्णपणे डिजीटल कंट्रोल्ड एलइडी लाईट्स्चा वापर करुन एक नवा प्रकारच पहायला,अनुभवायला मिळतो... तो म्हणजे लाईट डान्स. तुम्हाला अमिताभ बच्चन चे सारा जमाना हसीनो का दिवाना... हे गाणे ठावुक असेलच, त्यात सुद्धा असाच पण जरासा वेगळा प्रकार करण्यात आला होता.
आता मी पाहिलेले काही निवडक डान्स पर्फोर्मन्स इथे देतो,यात निवडलेला साउंड ट्रॅक,थीम,डान्स आणि लाईट यांचे परफेक्ट सींक,आणि अर्थातच टायमिंग या सर्वांचा सुरेख ताळमेळ पाहता येइल.
एन्जॉय... ;)
वाचने
3397
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
आवड्ले. पण हे व्हिडियो तिथेच
हे व्हिडियो तिथेच कसे काय हो
In reply to आवड्ले. पण हे व्हिडियो तिथेच by प्रमोद देर्देकर
याsssssssssss हूsssssssssss
वो धागे से तो मुझे ये स्मायली
In reply to याsssssssssss हूsssssssssss by अत्रुप्त आत्मा
बघायला घेतलेत, सहियेत ..
मस्त !