✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दारू एके दारू... :)

व — विसोबा खेचर, गुरुवार, 12/13/2007 - 12:45

प्रतिक्रिया द्या
10086 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रशांतकवळे गुरुवार, 12/13/2007 - 13:45 नवीन

दारु एके दारु

हि कविता लोकसत्ता मध्ये पण आली होती प्रशान्त
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 12/13/2007 - 14:40 नवीन

होय

लोकसत्ता मध्येच आली होती. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांतकवळे
छ
छोटा डॉन गुरुवार, 12/13/2007 - 15:01 नवीन

पायथ्याशी !!!! रेव्ह पार्टी वगैरे करता की काय ?

नाही म्हणजे कुठलाही पायथा हा मिसळ चापण्यास अयोग्यच .... पायथा म्हणजे रेव्ह पारर्ट्या आल्याच ...... तेव्हा ........ हे हे हे ........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
ज
जुना अभिजित गुरुवार, 12/13/2007 - 17:21 नवीन

उन्माद

दोन्ही हात पसरून बोलावणार्‍या निसर्गाच्या जवळीकीने आलेला उन्माद मारिजुआनाचे कश घेउन कसा येणार? काय एंजॉय करायच याची अक्कल नसणारे रेव्ह पार्ट्या करतात. आणि गडांच्या पायथ्याची नावे आपल्या कर्तृत्वाने फेमस करतात. मला त्या अजाण युवकांची आणि त्यांच्या पालकांची कीव येते. देव त्यांच भलं करो. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विजय पाटील गुरुवार, 12/13/2007 - 14:34 नवीन

दारुचा पाढा

तात्या, जरा ही कविता पण पहा. मला माझ्या विरोपावर मिळाली विडंबन ...... फिटे अंधाराचे जाळे या गाण्याच्या चालीवर पिती अंधारात सारे झाले मोकळे हो ग्लास नाकानाकातुन वाहे एक उग्र असा वास !!ध्रू!! बार जागे झाले सारे बारबाला जाग्या झाल्या सारे जमता हो एकत्र बाटल्याही समोर आल्या सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास !!१!! दारु पिऊन नवेल्या झाल्या बेवड्यांच्या जाती बारमध्येच साय्रांच्या सरू लागल्या हो राती क्षणापूर्विचे पालटे जग भकास भकास !!२!! जुना सकाळ्चा प्रवास झाला संध्येचा काळोख दारूड्यांचा दारूड्यांना दारूनेच अभिषेक एक अनोखे हे मद्य आले ग्लासात ग्लासात !!३!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 12/13/2007 - 14:42 नवीन

मनोगतावर

मनोगतावर होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पाटील
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/13/2007 - 14:42 नवीन

सुंदर

आहे विडंबन...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पाटील

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा