✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डॉ. बंडूमामा

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sat, 10/04/2008 - 22:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4231 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sat, 10/04/2008 - 23:00 नवीन

वा..

सामंत काका, तुमचा बंडूमामा आवडला. अतिशय धाडसी निर्णय घेतला तुमच्या बंडूमामाने. काहि प्रमाणात आपला लेख मन व्यथित करून गेला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 10/04/2008 - 23:00 नवीन

व्यक्तिचित्रण आवडले.

लेख आवडला. मोठ्या मनाचे डॉ.बंडुमामा मनाला भावले. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 10/04/2008 - 23:22 नवीन

आभार

प्राजु,शितल, आपणा दोघानाही लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 10/04/2008 - 23:26 नवीन

तुमचा बंडूमामा आवडला.

खूपच छान लिहीलंय तुम्ही.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 10/04/2008 - 23:33 नवीन

आभार

प्रमोद देवजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
फ
फटू Sat, 10/04/2008 - 23:39 नवीन

काका...

खुप छान लिहलंय... बंडूमामांचं चित्र नजरेसमोर उभं केलंत... जाता जाता... दिवसा मागून दिवस चालले ऋतु मागुनी ऋतु जीवलगा कधी रे येशील तूं हे गाणं आम्हालाही आवडतं... अगदी आता ईस्निप्सवर लगेच ऐकलं सुदधा... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 10/05/2008 - 07:40 नवीन

आभार

सतीश आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. मला सुद्धा हे गाणं खूप आवडतं.कधी कधी लहर आली की मी हे गाणं आळवून आळवून बाजाच्या पेटीवर वाजवतो.वेळ मजेत जातो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 01:08 नवीन

काका,

काका, तुम्ही लिहिलं तर छानच आहे. ती सामंतसरांची संगितशाळा आमच्या घराच्या अगदी समोरच म्हणा ना... जुन्या आठवणी जागवल्यात तुम्ही. बिपिन.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 10/05/2008 - 07:45 नवीन

अरे वा!

बिपीन, जुन्या आठवणी जागवून आपल्याला आनंद झाला हे वाचून मला पण बरं वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 10/05/2008 - 08:09 नवीन

डॉ. बंडुमामा

अप्रतिम व्यक्तिचित्रण! खुप खुप भावल
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 10/05/2008 - 09:27 नवीन

आभार

चन्द्रशेखर, आपली प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं. आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
ब
ब्रिटिश Sun, 10/05/2008 - 11:37 नवीन

जल्ला क

जल्ला क भारी लीवलाय र आजूस ! दीसभरचे कामान आवरा येल कस भेटतं तूला ? तुजी परतीभा, तुजी ईविधता, तुज नालेज, तुजे लेकनाचा येग ह्ये सगल्यांस लाक लाक सलाम मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 10/05/2008 - 21:17 नवीन

आभार

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
ह
हसरा सुहास Mon, 10/06/2008 - 11:28 नवीन

पुस्तक

आयला..... खरच;;;;;; तुम्ही व्यक्ती आणी वल्ली सारखे एखादे पुस्तकच का बरे लिहीत नाही...... होलसेल मध्ये;;;;;;; किती छान व्यक्तीचित्र लिहीता """"""""""" """"मस्त""""
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 10/06/2008 - 19:42 नवीन

हा माझा सन्मान

हसरा सुहास, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आपण असं लिहून माझा सन्मान करीत आहा. आपल्या सुचने बद्दल धन्यवाद www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हसरा सुहास
व
विसोबा खेचर Mon, 10/06/2008 - 11:33 नवीन

"दिवसा

"दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू यमदुता कधी रे नेशिल तू " त्याचंच मन मला माझ्या मनातल्या गाण्यातून त्याच्याच इच्छेची जणू जाणीवच देत होतं. सुंदर व्यक्तिचित्र! आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 10/06/2008 - 19:44 नवीन

आभार

तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल मनस्वी आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
राम दादा Mon, 10/06/2008 - 16:01 नवीन

डोळे भरुन आले...

शेवटच्या ओळी वाचुन डोळे भरुन आले. राम दादा
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 10/06/2008 - 19:48 नवीन

आभार

राम दादा, आपल्याला लेख "वाचून डोळे भरून आले " हे वाचून आपण करीत असलेल्या प्रतिक्रिये बद्दल मनस्वी आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राम दादा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा