✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साप मारण्याचा पराक्रम

आ
आगाऊ कार्टा यांनी
Sat, 10/04/2008 - 16:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5191 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

श
श्रीराम Sat, 10/04/2008 - 16:26 नवीन

खुपच छान ..

चान्गले पराक्रम आहेत तुमचे ... :S .
  • Log in or register to post comments
न
नास्तिइशः Sat, 10/04/2008 - 16:32 नवीन

आणखि एक

अरे मी जरा सान्गतय फडताळ = कपाट , काय हा मालवणातलो ह्यो शब्द आसा!
  • Log in or register to post comments
ह
हसरा सुहास Sat, 10/04/2008 - 16:33 नवीन

बिच्चारा

आमची ही तयारी जर सापाने बघितली असती तर त्याने स्वतःच आत्महत्या करुन घेतली असती,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,नक्कीच;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; तरिपण खूप छान..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 10/04/2008 - 16:34 नवीन

कृतघ्नपणा...

त्याबरोबर आम्ही हातातल्या काठ्यांचा पहिला प्रयोग त्या मांजरांवर केला आणि ती पिडा तेथून घालवली. अहो! त्या बिचार्‍या मांजरानेच तुम्हाला घरात साप शिरल्याची वदंता दिली होती नं! त्यालाच हाणलेत? किती हा कृतघ्नपणा....! तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
स
सर्वेश Sat, 10/04/2008 - 16:36 नवीन

िनष्कर्श

आगाऊ कार्टे पुरवी पराक्रमी होते तर.....असो. :)) परयत्न चांगला होता. (कथेतला)
  • Log in or register to post comments
च
चिंगी Sat, 10/04/2008 - 17:04 नवीन

पहिल्यांदाच ऐकलं....

इइइइइइइइ... मांजर साप खातं...? पहिल्यांदाच ऐकलं.... अनुभव सणसणीत आहे....
  • Log in or register to post comments
स
सुर Sat, 10/04/2008 - 17:19 नवीन

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 10/04/2008 - 18:14 नवीन

छानच

छानच लिहितोस रे, कार्ट्या.... पु.ले.शु. बिपिन.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 10/04/2008 - 21:43 नवीन

+१

आणखी येऊ देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विसोबा खेचर Sun, 10/05/2008 - 17:02 नवीन

बिपिनभावज

बिपिनभावजींशी सहमत.. खवीसराव, येऊ द्यात अजूनही.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शितल Sat, 10/04/2008 - 18:15 नवीन

अनुभव कथन आवडले.

अनुभव छान मांडला आहे. :)
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 10/04/2008 - 21:47 नवीन

भावी जेफ क्रोवीन

आधी वाघ मग साप मस्त आहे. लिहत रहा. :-)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 10/04/2008 - 23:31 नवीन

हम्म..

सह्ही! येउदे अजून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 10/05/2008 - 00:08 नवीन

लय भारी

तूमी म्हाराज लै आगाउ दिस्त्यात. वाग काय बगतो साप काय मारतो. असुन्दे. आमचं चुलतभवाचं कार्ट बी असच अगुचर हाय. बाकी काही म्हना लिवलय झ्याक. अजुन येउंदे. सुक्या (बोंबील)
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Sun, 10/05/2008 - 18:54 नवीन

पुढे....

आता पुढे काय्.....उंदीर, कुत्रा.....जे असेल ते सांग....मजा येतेय्....
  • Log in or register to post comments
म
मंदार Sun, 10/05/2008 - 20:38 नवीन

वा !! फारच छान...............

पहीला प्रतिसाद पाहून फारच मनावर घेतलेले दिसतय बुवा ! या पराक्रमाची नोन्द गिनीज बुकातच व्हायला हवी होती हो.
  • Log in or register to post comments
श
शर्मीला Sun, 10/05/2008 - 20:47 नवीन

शौर्य अनोखे

शौर्य अनोखे होते. आपण पराक्रमी दिसतात. आम्हि कॉमेडीची दाद देतो. पूडच। पराक्रम कधी.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 10/05/2008 - 20:50 नवीन

मजाच

ही गोष्ट आजोबांनी वेगळी सांगितली असती म्हणा. पण तुमच्या बाजूने ऐकायलाच जास्त आवडली. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा