त्याबरोबर आम्ही हातातल्या काठ्यांचा पहिला प्रयोग त्या मांजरांवर केला आणि ती पिडा तेथून घालवली.
अहो! त्या बिचार्या मांजरानेच तुम्हाला घरात साप शिरल्याची वदंता दिली होती नं! त्यालाच हाणलेत? किती हा कृतघ्नपणा....!
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
प्रतिक्रिया
खुपच छान ..
आणखि एक
बिच्चारा
कृतघ्नपणा...
िनष्कर्श
पहिल्यांदाच ऐकलं....
(विषय दिलेला नाही)
छानच
+१
बिपिनभावज
अनुभव कथन आवडले.
भावी जेफ क्रोवीन
हम्म..
लय भारी
पुढे....
वा !! फारच छान...............
शौर्य अनोखे
मजाच