A Happy Child-> A Happy Adult-> A Happy Couple-> A Happy child is the essence of all my naarrations todate.४०० पानाचे अप्रकाशित पुस्तक काही लेखात कसे पोचवु? आणि माझ्याकडे चतुरंग्,रामदास्,भडकमकर मास्तर्,विसोबा , मुक्तसुनित आणि बरेच इतराप्रमाणे लेखन प्रतिभा पण नाही आहे. त्यामुळे थोडेसे जड जाते हे मला मान्य आहे. पण मूळ सुत्र एकच.
आणि समजा मला येथे बुकर बक्षिस मिळाले तर मी ते तुम्हा सर्वाना अर्पण करीन त्यातल्या पैशासकट.
आज रेडीयोवर (जुना फिलिप्स) एक गाणे ऐकले.
घडी मिलन कि आयी
तू छुट्टी लेके आजा
प्यार कि बिन बजेना अकेले
तु पुरा साथ निभाजा.
तुम्ही रामदासांची एक श्रुंगारिक कविता, आणि समस्यापुर्ती वाचलय का? वाचलेल्या सर्वांना त्या आवड्ल्या त्या कविता. पण त्यातला क्रिप्टीजम फार थोड्या जणाना कळाला असे प्रतिक्रिया वाचल्यावर मला वाटले.त्यातला श्रुंगार सगळ्याना कळ्ला पण त्यातला निरोप फार थोड्याना पोचला. अगदी माझ्या माय जगो आणि मावशी जगो प्रमाणेच.
मी मला स्व्तःला दुसर्या ट्प्य्यात (चिरंजिवांचा १ ते ९ वी चा प्रवास) फक्त ४ मार्क देतो. कारण मी ह्या टप्प्यात एक सुशिक्षित अडाणी होतो. माझ्या भाची च्या एका क्रिप्टिक वाक्याने बर्यापैकी सुशिक्षित झालो.. " मामा मुलगा ९ वीत आला. तयारी झाली आहे ना. लग्नच असते ते." खाड्कन डोळे उघडले ह्या वाक्याच संपूर्ण विचार केल्यावर. आणि तीच क्रिया आयुष्यातील इतर विचार सरणी वर नेल्यावर तर सब आनंद ही आनंद. सर्वात प्रथम मला माझा मी सोडावा(इगो) लागला. सर्वज्ञ सर्वपरिपूर्ण असल्याचा आभास सोडावा लागला. स्वतःत अडाणी तेव्हाच मिळतो. असो.
वर लिहिलेले सुत्र परत एकदा वाचा. आणि खालील प्रष्नाचे उत्तर प्रामाणिक पणे द्या.(मास्तर प्रष्न विचारणारच). फक्त स्व्तःला फसवू नका. ह्या प्रश्नाची अनेक खोटी उत्तरे मी रोज बघतो. ह्या प्रश्नाचे उत्तर सगळ्य्यानी द्यायला हरकत नाही. अगदी लग्न न झालेल्यानी सुद्धा. कधितरी लग्न होणारच. मुले सुद्धा होणारच.
समजा तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. (इथे ऑफिशियल बद्दल बोलतो आहे). ह्या आधी तुम्ही काय केले नाही केले याचा येथे प्रष्न नाही. तुम्ही सहचरणीची ( काय शब्द आहे हा)मनातल्या मनात वरिल गाणे म्हणत वाट बघत आहात. हातात दुधाचा पेला घेउन ती आत प्रवेशते. तुम्ही काय पुढाकार घेणार इतक्यात तीच म्हणते. " जरा थांबा, मी फ्रेश होउन येते." बाथरुम मधुन बाहेर येताना तीच्या अंगावर लग्नाच्या साडीऐवजी डीझाइनर ड्रेस्(अशा मोक्यासाठी खास) आहे. आणि ती अचानक तुमच्यासमोर " यू आर माय माईंड ब्लोईंग माहिया" हा नाच सुरु करते.(स्वप्न रंजन आहे हे) काय होईल तुमची अवस्था. काय राहील तुमची प्रतिक्रिया दुसर्या दिवशी . भगिनीनी ह्या फँट्सी त भाग घेण्यास माझी हरकत नाही. (अर्थात तो च्या रोल मध्ये) माझ्या हरकतीला विचारतो कोणं म्हणा.
जाता जाता: बॉट्मलाईन-शेपटीचा नीट वापर न केल्यामुळे ती गळाली.
ग्रुहपाठ : प्रतिक्रिया आली ह्याचा समास करा.
ता.क.
आपली मुले अभिमन्यु होणार का? ह्या प्रष्नावर बरीच मोठी मोठी मंड्ळी विचार करत आहेत त्यात परदेशी असलेला माझा एक विद्यार्थी ( ऍड्वान्स्ड जेनेटी क रिसर्च)सुद्धा आहे. मि.पा. वाचक आहे. फोन आला होता,कुठे असतो ते सांगणे त्याने टाळले. नाना चँगट लस घेतली असावी. ताईचे धन्यवाद.
वाचने
20257
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
विप्र... आणि
किंवा
In reply to विप्र... आणि by बिपिन कार्यकर्ते
प्रामाणिक
In reply to किंवा by टारझन
सहचारिणी
In reply to विप्र... आणि by बिपिन कार्यकर्ते
सहचारिणी की सहचरिणी ?
In reply to विप्र... आणि by बिपिन कार्यकर्ते
बाऊंसर
+१
In reply to बाऊंसर by ऋषिकेश
हेच म्हणतो...
In reply to बाऊंसर by ऋषिकेश
विप्र
आपली मुले अभिमन्यु होणार का?
येस सर
In reply to आपली मुले अभिमन्यु होणार का? by संजय अभ्यंकर
ग्यानबाची मेख...
दुसर्या दिवशी?
In reply to ग्यानबाची मेख... by प्रभाकर पेठकर
टप्प्या टप्प्याने गणित सोडवा
यू आर माय माईंड ब्लोईंग माहिया
In reply to टप्प्या टप्प्याने गणित सोडवा by सहज
हल्ला रे हल्ला रे हल्ला रे
खरा टाईमपास दाखवते.
In reply to हल्ला रे हल्ला रे हल्ला रे by प्रियाली
अचानक
In reply to हल्ला रे हल्ला रे हल्ला रे by प्रियाली
कसला हल्ला?
In reply to हल्ला रे हल्ला रे हल्ला रे by प्रियाली
गैरसमज
In reply to कसला हल्ला? by विनायक प्रभू
हल्ला रे
In reply to गैरसमज by प्रियाली
प्रतिक्रियाली
In reply to हल्ला रे हल्ला रे हल्ला रे by प्रियाली
आम्हाला ते
In reply to प्रतिक्रियाली by विनायक प्रभू
हहपुवा
In reply to हल्ला रे हल्ला रे हल्ला रे by प्रियाली
बाकी सगळे
अयौ
प्रिय विप्र
क्षमा असावी सहज राव
In reply to प्रिय विप्र by सहज
उत्तर
अहो सर
In reply to उत्तर by विनायक प्रभू
प्रभू सर..
ढ
In reply to प्रभू सर.. by प्राजु
सहमत आहे.
In reply to ढ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत.
समजले नाही
काय लिवलाय ???
चांगले लेखन.
दुर्बोधता आणि लोकशिक्षण
काका, मला
जल्ला
सगला
In reply to जल्ला by ब्रिटिश
जेआयला
In reply to सगला by विनायक प्रभू
समझवतो की
In reply to जेआयला by ब्रिटिश
बाल्या, ह मास्तर कं बोल्तो कल्ला काय?
In reply to समझवतो की by विनायक प्रभू
++++१
In reply to बाल्या, ह मास्तर कं बोल्तो कल्ला काय? by पिवळा डांबिस
पीवला
In reply to बाल्या, ह मास्तर कं बोल्तो कल्ला काय? by पिवळा डांबिस
आहे..फुल घसरगुंडी आहे..
काय बी
नाही..
In reply to काय बी by ऋचा
समजा
माझे एक
जय हे