मित्रांनो,
मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे.
आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत. जगभरात पसरलेल्या तंजावरच्या मराठी भाषी बांधवांना एकत्र करून या बोलीभाषेसाठी एक शब्दकोश करायचे काम चालू असल्याचे भाग ७ मधे श्री. साई जनार्दन यांच्या भाषणातून कळते.
हैयो हैयैयोंनी या स्थळाचा परिचय करून दिल्याबद्दल त्यांचे आभार.
या शिवाय अन्य भागांचा परिचय मिसळपाव सदस्यांनी फावल्या वेळी ऐकून आपापल्या मित्रमंडळींना कळवून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ही विनंती...
वाचने
10888
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय धन्यवाद याच्यासाठी!!!!
धन्यवाद!
अरे वा!! मस्तच !!
सुपर्ब .....
हेलाच्या बाबतीत कानडी
In reply to सुपर्ब ..... by धर्मराजमुटके
हेल
In reply to हेलाच्या बाबतीत कानडी by बॅटमॅन
ळॉळ
In reply to हेल by सुनील
नाही हो !
In reply to हेल by सुनील
(No subject)
In reply to हेल by सुनील
पुमपुहारचे भीषण समुद्र स्नान
In reply to सुपर्ब ..... by धर्मराजमुटके
काही नवीन शब्द वापरू या..
बारावा भाग
In reply to काही नवीन शब्द वापरू या.. by शशिकांत ओक
माजं अस्तित्वा भाग - बारा
In reply to बारावा भाग by धर्मराजमुटके
फारच महत्वाचा आणि सुंदर
तंजावर मराठी
आत्ताच पहिला भाग ऐकायला
थोडा कोकणी टच देखील वाटतोय
+१
In reply to थोडा कोकणी टच देखील वाटतोय by खटपट्या
ओकसाहेब- धन्यवाद.
In reply to +१ by सुनील
वग्गरणी
In reply to ओकसाहेब- धन्यवाद. by यसवायजी
आवलक्की- आल टैम फेवरिट डिश्श.
In reply to वग्गरणी by बॅटमॅन
येस्स्स्स्स्स्स्स्स!!!!!
In reply to आवलक्की- आल टैम फेवरिट डिश्श. by यसवायजी
अभिनंदन आणि धन्यवाद!
एपिसोड क्रमांक ६ ऐका. फारच
सुरेख...
अप्रतिम! सुरेख!
नविन भाग
हो, मी पण हा भाग ऐकला
तिनेही ते मान्य आहे
भाग - १५ माज़ा अस्तित्वा