गणपत आणी कोंबड्या
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
गणपत आणी कोंबड्या
गणपत गावातील गरीब माणूस होता. त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे. कधी कधी ह्या कोंबड्याना तो दाणे टाकीत असे.
कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या
कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ.
सगळ्या कोंबड्यानी दिलेल्या अंड्या मधून गणपत फक्त एक अंडा रोज उचलत असे. ह्या एका अंड्यावर त्याची रोज ची उपजीविका चाले
असे करता करता बरीच वर्षे निघून गेली. कालांतराने त्याचे लग्न झाले आणि नंतर मुले. त्याचा रोजचा जीवनक्रम मात्र तोच होता - कोंबड्याना दाणे टाकणे आणि रोज एक अंडा उचलणे. लग्नानंतर च्या जबाबदारीमुळे, त्याचे व त्याच्या कुटुंबाचे पोट एका अंड्यावर भरेना. अंड्याचा आकार वाढावा म्हणुन त्याने जास्त दाणे टाकून बघितले, पण आकार वाढला नाही
त्याच्या मनात मग एक विचार आला, इतक्या सगळया कोंबड्या रोज एक अंडा देत आहेत मग मी फक्त एकच अंड का उचलतो?
…. त्याच्या जवळ ह्याचे उत्तर नव्हते
प्रतिक्रिया
हम्म..
धन्यवाद स्नेहांकिता तायी
धन्यवाद स्नेहांकिता तायी
??
खोडसाऴ पणा
कोंबड्यानी गणपत बरोबर नक्की
जिव्न्क्थेची उत्कटता यात आहे.
मस्त कथा.....
धन्यवाद
अंड्याचा आकार वाढावा म्हणुन
का?
गोष्टीचे नावः- "कुडीयोंको
त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असेहे सगळं अलंकारीक आहे. प्रतीकात्मक, रुपक आहे. त्याची एकही कोंबडी नव्हती म्हणजे त्याला गावातल्या पोरी भाव देत नव्हत्या. पण 'जब ऐसे चिकने चेहरे' पाहिले के तो आनंदी होत असे.कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ.आता दाणे टाकतोय म्हणजे, कुछ खो रहा है तो कुछ पाना पडेगा ना. मग रोज एकच कोंबडी. जी देत नाही तिचा राग यायचा. साहजीकच आहे ना. आखीर मै मनोजकुमार भी तो इन्सान हय. हय की नाही?? हे असे बरेच वर्ष चालु होते. कालांतराने त्याचे लग्न झाले. मग खरा प्रॉब्लेम झाला. त्याची भुक वाढतच गेली. -इतक्या सगळया कोंबड्या रोज एक अंडा देत आहेत मग मी फक्त एकच अंड का उचलतो? …. त्याच्या जवळ ह्याचे उत्तर नव्हते- :)) @ अंड - नो कमेंट्स. :))हैट्ट
........................
अश्लील.. अश्लील..
@ SYG
लेखनविषय:: बालकथा
टाळ्या .
@SYG
mohite jeevan हा तुमचाच ID
नाही
धन्यवाद
कोंबडी आणि अंड्याचे वास्तव च
शिर्षकात नाम सार्धम्य आणि
:-)
आयशप्पथ सांगतो मला पहिल्यांदा
:)