भुजबळांच्या छगनने आपल्या कुटुंबियांसमवेत महाराष्ट्राला मनसोक्त लुटले आहे. करदात्यांचा प्रचंड पैसा आपल्या घशात घालून आपले उखळ पांढरे केले आहे. भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातील अग्रणी तटकर्याशी अटीतटीची स्पर्धा सुरु आहे की काय अशी शंका यावी.
http://www.loksatta.com/mumbai-news/pwd-miniter-chhagan-bhujbal-in-trou…
वरील बातमीच्या आधारे असे दिसते की छगनच्या कृपेने ठेकेदाराला ५ ते ६ हजार कोटीचा अवाजवी नफा झाला. अर्थात हे काही परोपकाराच्या भावनेतून नसावे. त्यातले कित्येक हजार कोटी "योग्य" जागी पोचवले असणारच. हे सगळे लोकलेखा समितीने म्हटले आहे. मागे भाजपाच्या किरीट सोमय्यानेही ह्याच प्रकारे आरोप केले होते.
अर्थात सध्याच्या फ्याशनप्रमाणे हे विरोधी पक्षाचे कारस्थान असल्याचे "बिनतोड" कारण भुजबळाने पत्रकारांवर फेकले आहे.
एक अंधुक आशा आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर असले भयानक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यामुळे निव्वळ छगनच नव्हे तर राष्ट्रवादीच्या बाकीही उमेदवारांना हार पत्करावी लागली तर ती एक इष्टापत्तीच ठरेल.
ह्या आणि असल्या हरामखोरांना तुरुंगात डांबलेले दिसण्याचे भाग्य महाराष्ट्राला कधी बरे लाभेल?
वाचने
5785
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
शीर्षकातील तीन भ पाहून
थत्तेचचा कोणता?
In reply to शीर्षकातील तीन भ पाहून by नितिन थत्ते
"भूख, भय और भ्रष्टाचारमुक्त
In reply to थत्तेचचा कोणता? by अनिरुद्ध प
(No subject)
In reply to "भूख, भय और भ्रष्टाचारमुक्त by नितिन थत्ते
शीर्षकात पण भू, भ आणि भ्र
In reply to (No subject) by भाते
जरा
In reply to शीर्षकातील तीन भ पाहून by नितिन थत्ते
...
भुजबळाचा पत्ता पवारांनी छान
खर त्यान्नी खालेले पैसे कसे
भुजबळांची नासिक ला ५००० एकर
चुकून
हा हा हा
In reply to चुकून by तिमा
मस्तवाल मग्रूर मफलरवाला
In reply to चुकून by तिमा
हो राव हे मात्र खरं आहे.
In reply to मस्तवाल मग्रूर मफलरवाला by हुप्प्या
काय होणार ... ?
उगा भुजबळा अडचणीत असा भ्रम
लोक ५ वर्षे कॉंग्रेस ला
जेल मध्ये......?
In reply to लोक ५ वर्षे कॉंग्रेस ला by मृगजळाचे बांधकाम
...