माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. मावशीला मी काळे म्हणतो, मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे.त्याना मी काका म्हणतो.
काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे.
एक रात्री आम्ही सर्व आमच्या पडक्या घरात झोपलो आसता,छतावर चोर आला, काळी मावशी त्यावेळी नेमकी जाग़ी झाली, बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली.
मी जाग़ाच होतो.
‘आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील,’ काळी मावशी त्या चोराला म्हणाली,
थोड्या वोळाने चोर म्हणाला,’ बरं बरं,तु झोप मला चोरी करु दे’,
‘ आरे चोरी करायला हे घर कसं काय शोधलयसं,’ काळी मावशी म्हणाली,
‘मग़ काय करु सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं,’ चोर म्हणाला,
‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली,
‘चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना,’चोर म्हणाला,
‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली,
‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता,’चोर म्हणाला,
‘मग़ काम का करत नाहीस?,’मावशी म्हणाली,
‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही,’चोर म्हणाला,
‘का?’ मावशी म्हणाली,
‘घरात बायका पोरं आहेत,आई आहे,मग़ तेवढ्यावर कसे चालेल, ‘चोर म्हणाला,
‘पण तुला इथं कय पण मिळणार नाही,’मावशी म्हणाली,
‘ जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला,
‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली,
‘ठीक आहे जातो मी,’चोर म्हणाला,
‘ संभाळुन जा रे चोरा, तुझ नावं तर सांग़,’ मावशी म्हणाली,
‘चोरच नाव आहे माझं,जातो आत,’ चोर म्हणाला,
‘येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन’,मावशी म्हणाली,
आणि चोर ग़ेला,
मावशीने तंबाखु खाल्ली,
मी झोपलो,
सकाळी उठुन विचार करत होतो की कोण चोर आसेल तो..
वाचने
68140
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
४. जीवन भाऊंचे वांगमय आणि
In reply to आगामी कट्ट्यावर एक परिसंवाद by खटपट्या
ह्म्म्म.
मी पण आमुचे पक्व फळापरी
अगागागागागागागागागागागागागागा
In reply to मी पण आमुचे पक्व फळापरी by यसवायजी
सही एकदम
In reply to अगागागागागागागागागागागागागागा by बॅटमॅन
ह्याच्च
In reply to मी पण आमुचे पक्व फळापरी by यसवायजी
आतल्या गोटातली बातमी-
In reply to ह्याच्च by इरसाल
हुं हुं हुं
In reply to आतल्या गोटातली बातमी- by यसवायजी
मागच्याच आठवड्यात कुलकर्णी
In reply to हुं हुं हुं by इरसाल
कुटला हो कुटला धागा? म्या
In reply to मागच्याच आठवड्यात कुलकर्णी by पाषाणभेद
जरा अवांतर
सहमत!!!
In reply to जरा अवांतर by माहितगार
‘हे बघ तुला एक सल्ला देतो
अरे, आपल्याकडं बायका पण नै का
In reply to ‘हे बघ तुला एक सल्ला देतो by यसवायजी
हां.. म्हणजे वास्तववादी
In reply to अरे, आपल्याकडं बायका पण नै का by बॅटमॅन
=))
In reply to हां.. म्हणजे वास्तववादी by यसवायजी
ते आलो गेलो सोडा हो.
In reply to ‘हे बघ तुला एक सल्ला देतो by यसवायजी
मुळात जीवन भाऊंच्या कथा ह्या सामान्य कथा नसून....
आवडले!
In reply to मुळात जीवन भाऊंच्या कथा ह्या सामान्य कथा नसून.... by मुक्त विहारि
आमचा मोजीभौंबद्दलचा आदर आता
In reply to आवडले! by भाते
मोजी आणि पेशवा
In reply to आमचा मोजीभौंबद्दलचा आदर आता by हाडक्या
जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी
जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी
In reply to जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी by अजया
जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी.आहे !+१ *biggrin*@हा मुविंचा डु.आय.डी.आहे ! >>
In reply to जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी by अजया
कथा अतिशय सुंदर आणि आशयाने
लुनावाल्या ब्रम्हेंच्या
भेंडी
In reply to लुनावाल्या ब्रम्हेंच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
हम्म!!
अबाबाबाबाबा
फ्रेंच आर्टिस्ट वाचुन कंटाळा
धन्यवाद
लुनावाल्या ब्रम्हेंच्या ?
कोण आहे रे तिकडे
In reply to लुनावाल्या ब्रम्हेंच्या ? by होबासराव
हे घ्या
In reply to कोण आहे रे तिकडे by इरसाल
नुस्ता खदाखदा हस्तोय ऑफिसात..
अश्लिल अश्लिल....
In reply to नुस्ता खदाखदा हस्तोय ऑफिसात.. by टवाळ कार्टा
जिवन्भौ .. नवीन कथा पाडा आता
कहर आणि तुफान मनोरंजन .
जर तुम्ही उंदास असाल, कामाचा
उंदास
In reply to जर तुम्ही उंदास असाल, कामाचा by शब्दबम्बाळ
आमचे चालूच आहेत पर्यत्न!! :D
In reply to उंदास by प्रसाद गोडबोले
काय धमाल कथा आणि धमाल
सदरहू
नवलेखकूरोहयोनुरेगायोजनेअंतर्गतधुराळीधागातणावमुक्तीसमीतीकडून
In reply to सदरहू by नाखु
ही कथा खरेच अभिजात आहे राव =)
शतशब्दकथांचा कंटाळा आल्याने
मस्तच सीजेएस. मी वाचलेली होती
In reply to शतशब्दकथांचा कंटाळा आल्याने by कॅप्टन जॅक स्पॅरो
मोजी, कुठे आहात?
आयला बोकोबा तू पण नं!!!
In reply to मोजी, कुठे आहात? by बोका-ए-आझम
फक्त
काळी मावशीने बिछान्यातूनच
खूप दिवसात जीवन भाऊ नी काही
आज अकुकाकांनी तुमचा वारसा
वा वा वा