A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)
In reply to इंटरेस्टींग मुव...! by आत्मशून्य
In reply to इंटरेस्टींग मुव...! by आत्मशून्य
In reply to सहमत आहे. जनता सुज्ञ आहे. by मारकुटे
मोदिंपेक्षा केजरीवाल नक्कीच चांगला आहे.असहमत. एक व्यक्ती म्हणून मोदी केजरीपेक्षा जास्त चांगले आहेत. पण संघटना म्हणुन जे दोष असायला हवेत ते भाजपमधेही आहेत (पण मोदी मात्र तारणहार बनले आहेत). आप मात्र अजुन संघटनात्मक पातळीवरच चाचपडत आहे.
In reply to मोदिंपेक्षा केजरीवाल नक्कीच by आत्मशून्य
In reply to सहमत आहे. जनता सुज्ञ आहे. by मारकुटे
जनता सुज्ञ आहे. मोदिंपेक्षा केजरीवाल नक्कीच चांगला आहे.सगळीच जनता सुज्ञ नसते. मोदींचे भाषण ऐकावे आणि केजरिवाल ऐकावेत. नीरक्षीर करण्याची क्षमता सगळ्यांकडे असतेच असे नाही. पण फेसबुक आणि इंटरनेट्वरचे बरेच वाचाळ सोडल्यास सामान्य जनता मोठ्या प्रमाणात आआपकडे आकर्षीत होत आहे हे निशचित. हे एक प्रकारचे क्राउड सोर्सिंगच आहे. भाजप आणि काँग्रेससारख्या अडगळीतल्या डायनॉसरना हे कळेपर्यंत त्यांचे अस्तित्व संपायला आले असेल. तो पर्यंत चालू दे चाय पे चर्चा...ह्यांचा कचरा उचलायला आआपच आहे.
In reply to जनता सुज्ञ आहे. मोदिंपेक्षा by बंडा मामा
In reply to चला एक बरे झाले जनतेची by मारकुटे
In reply to संघाचे लोक द्वेष पसरवतात by विवेकपटाईत
In reply to अराजकता by मारकुटे
In reply to अराजकता by मारकुटे
In reply to अराजकता by मारकुटे
In reply to अराजकता by मारकुटे
In reply to खाप पंचायत by भुमन्यु
In reply to खोट बोलणारा, आणि भ्रष्टाचार by विवेकपटाईत
In reply to केजरीवाल हे देवात्मा आहेत. by वेताळ
In reply to गीतेच्या जागी वर्तमान पत्र by विवेकपटाईत
तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाहीअगदी बरोबर पारंपारीक राजकारणात रस / अभ्यास असणाऱ्यांना, प्रस्थापितांना, तसेच अशा राजकारणाच्या लाभधारकांना ते न पचाणारे आहे
In reply to तो कसा असु द्यात पण याच्या by मराठी_माणूस
In reply to केजरीवाल मफलर घालुन फिरतात by वेताळ
In reply to केजरीवाल मफलर घालुन फिरतात by वेताळ
In reply to सध्या तरी केजरीवालांनी अत्यंत by श्रीगुरुजी
In reply to बाबा......बाबा तुम्ही कधी पासुन भविष्य बघायला लागला? by वेताळ
In reply to केजरीवाल यांचा कांगावा by रमेश आठवले
In reply to अनुभव हाच मोठा गुरु असतो. by बाबा पाटील
In reply to >>> भारतीय लोकशाहीच्या by प्यारे१
In reply to फक्त अंबानी ह्यांच्या वर एफ. by जयनीत
In reply to फक्त अंबानी ह्यांच्या वर एफ. by जयनीत
आता हे सगळे करणारे सरकार एक होऊन काँग्रेस अन भाजप ने पाडले त्यात आश्चर्य काय?थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो. सरकारने राजीनामा दिला असून कुणीही त्यांचा पाठींबा काढून घेतला नाही किंवा त्यांच्यावरती अविश्वास ठरावही आणला नाही. आजच्या लोकसत्ता मधील अग्रलेख: कुडमुडे कुड्तोजी
In reply to थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो. by सव्यसाची
इंटरेस्टींग मुव...!