केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे.
बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे.
माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोबर भाजपाला पण धुणार.
वाचने
53870
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंटरेस्टींग मुव...!
तसही युनो मधे दुसर्या देशाचे
In reply to इंटरेस्टींग मुव...! by आत्मशून्य
सहमत आहे. जनता सुज्ञ आहे.
In reply to इंटरेस्टींग मुव...! by आत्मशून्य
मोदिंपेक्षा केजरीवाल नक्कीच
In reply to सहमत आहे. जनता सुज्ञ आहे. by मारकुटे
राजधर्म न पाळणारा चांगला ?
In reply to मोदिंपेक्षा केजरीवाल नक्कीच by आत्मशून्य
जनता सुज्ञ आहे. मोदिंपेक्षा
In reply to सहमत आहे. जनता सुज्ञ आहे. by मारकुटे
माफ करा
In reply to जनता सुज्ञ आहे. मोदिंपेक्षा by बंडा मामा
चला एक बरे झाले जनतेची
संघाचे लोक द्वेष पसरवतात
In reply to चला एक बरे झाले जनतेची by मारकुटे
अराजकता
In reply to संघाचे लोक द्वेष पसरवतात by विवेकपटाईत
नाही हो.. अहिंसक धरणे, आंदोलन
In reply to अराजकता by मारकुटे
आणि गोध्रा????
In reply to अराजकता by मारकुटे
पूर्ण पणे चुकीचे आहे. दंगल
In reply to अराजकता by मारकुटे
खाप पंचायत
In reply to अराजकता by मारकुटे
कारण केजरीवाल आणि कंपनीने
In reply to खाप पंचायत by भुमन्यु
आता पुर्ण सत्ता .. पुर्ण स्वच्छ झाडू ..!
मत तर द्यायचे आहे पण सापनाथ
हुम्म्म
खोट बोलणारा, आणि भ्रष्टाचार
अहो पटाईतसाहेब, हे आपवाले उगा
In reply to खोट बोलणारा, आणि भ्रष्टाचार by विवेकपटाईत
केजरीवाल हे देवात्मा आहेत.
गीतेच्या जागी वर्तमान पत्र
In reply to केजरीवाल हे देवात्मा आहेत. by वेताळ
ते वेताळबाबांनी उपहासाने
In reply to गीतेच्या जागी वर्तमान पत्र by विवेकपटाईत
काय पण मना बंदे में दम है .
तो कसा असु द्यात पण याच्या
+१००
In reply to तो कसा असु द्यात पण याच्या by मराठी_माणूस
केजरीवाल मफलर घालुन फिरतात
स्तोत्र नाही, पण हे एक आहे :
In reply to केजरीवाल मफलर घालुन फिरतात by वेताळ
सहज सुचलेले ...
In reply to केजरीवाल मफलर घालुन फिरतात by वेताळ
आजच्या युगातला श्री ४२०
सध्या तरी केजरीवालांनी अत्यंत
एक माणूस शिवाय खोटं
In reply to सध्या तरी केजरीवालांनी अत्यंत by श्रीगुरुजी
माझा अंदाज...!
बाबा......बाबा तुम्ही कधी पासुन भविष्य बघायला लागला?
बाबा......बाबा तुम्ही कधी पासुन भविष्य बघायला लागला?
In reply to बाबा......बाबा तुम्ही कधी पासुन भविष्य बघायला लागला? by वेताळ
केजरीवालांनी एकूणच भारतीय
तर काय.....त्याना देवत्व उघाच मिळाले काय?
केजरीवाल यांचा कांगावा
सत्य हे आहे बिल मांडलाच
In reply to केजरीवाल यांचा कांगावा by रमेश आठवले
पण खेचरवालेबाबा नी ते विधेयकदेखिल दिल्ली विधानसभेत मांडले नाही
वेताळा,लय टेशंन घेता राव तुम्ही....!
नाय ओ पाटिल तस नाय
१. दिल्ली निवडणुक पुन्हा झाली
अनुभव हाच मोठा गुरु असतो.
>>> भारतीय लोकशाहीच्या
In reply to अनुभव हाच मोठा गुरु असतो. by बाबा पाटील
अहो आता उदो उदो करायचाच आहे
In reply to >>> भारतीय लोकशाहीच्या by प्यारे१
फक्त अंबानी ह्यांच्या वर एफ.
केजरीवाल सरकारने हे सर्व नसते
In reply to फक्त अंबानी ह्यांच्या वर एफ. by जयनीत
थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो.
In reply to फक्त अंबानी ह्यांच्या वर एफ. by जयनीत
सव्यसाची धन्यवाद....
In reply to थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो. by सव्यसाची