हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी.
ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे.
ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल.
तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा.
नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.
वाचने
16209
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदा फडके रोडची शोभायात्रा
एकदा फडके रोडची शोभायात्रा पाहायची आहे. खुप ऐकलंय. या धाग्यात ती पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
माझ्याकडे असतील काही फोटो...
In reply to एकदा फडके रोडची शोभायात्रा by धन्या
जमल्यास टाकतो...
पण प्रत्यक्ष बघण्यांत आणि अनुभवण्यांत जी मजा आहे, ती नाही येणार...
खुपच साधे भोळे बुवा तुम्ही.
In reply to माझ्याकडे असतील काही फोटो... by मुक्त विहारि
"या धाग्यात ती पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे." चा शब्दशः अर्थ घेतलात.
फडके रोड प्रत्येक गावात असतो
In reply to खुपच साधे भोळे बुवा तुम्ही. by धन्या
फडके रोड प्रत्येक गावात असतो रे धन्या! जास लोड घ्याय नाय बग!
पण सगळीकडंच शोभा नसती ना.
In reply to फडके रोड प्रत्येक गावात असतो by बिपिन कार्यकर्ते
पण सगळीकडंच शोभा नसती ना. ;)
फ़डके रोड ही एक क्याटेगरी असते
In reply to पण सगळीकडंच शोभा नसती ना. by धन्या
फ़डके रोड ही एक क्याटेगरी असते. ते विशेषनाम नसतं. सर्वनाम असतं. फ़डके रोड म्हणलं की शोभा इन्क्लुडेड!
हे असं कुनी फोड करुन सांगिटलं
In reply to फ़डके रोड ही एक क्याटेगरी असते by बिपिन कार्यकर्ते
हे असं कुनी फोड करुन सांगिटलं की कळतं बगा. असाच फ ने सुरु होणारा फर्ग्युसन कॉलेज रोड पुण्यात आहे. तिकडेही शोभा पाहण्यासारखी असते.
पुण्यातला फडके रोड नक्की
In reply to फ़डके रोड ही एक क्याटेगरी असते by बिपिन कार्यकर्ते
पुण्यातला फडके रोड नक्की कोणता म्हणायचा मग . टिळक रोड , कर्वे रस्ता , की मग बाजीराव रस्ता.
फडके रोड प्रत्येक गावात असतो रे
In reply to फडके रोड प्रत्येक गावात असतो by बिपिन कार्यकर्ते
असेल ना!!!!
पण
दसरा,दिवाळीचा पहिला दिवस, ह्या दिवसांत फडके रोडवर कट्टा करण्यांत जी मजा आहे,ती एकदा तरी अनुभवा.
+१०००००००००००००००
In reply to फडके रोड प्रत्येक गावात असतो रे by मुक्त विहारि
फडके रोड डोंबिवलीची जान आहे!
हा का? पन आमच्या गावात फडके
In reply to फडके रोड प्रत्येक गावात असतो by बिपिन कार्यकर्ते
हा का? पन आमच्या गावात फडके रोड नाय!
-मुविंचा शेजारी
बा द वे हा 'ना.सी. फडके रोड की आ. क्रा. वा.बा. फडके रोड?'
नसेल तर तुम्ही बनवून टाका.
In reply to हा का? पन आमच्या गावात फडके by प्यारे१
नसेल तर तुम्ही बनवून टाका. हाय काय आनि नाय काय. बाकी शोभा कशी आणायची हे तुम्हाला ठाऊक आहेच.
अं SS माS मु S जरा अंमळ वेळ
In reply to माझ्याकडे असतील काही फोटो... by मुक्त विहारि
अं SS माS मु S जरा अंमळ वेळ चुकवलीत ना ! ३१ डिसेंबरच्या आधी तरी हा धागा टाकायचा म्हणजे समस्त लोक्सना आपण प्रात्यक्षिक दाखवलं असतं फडके रोडचे .
दिसामाजी लिहित जावे.....
दिसामाजी लिहित जावे.....
+१
In reply to दिसामाजी लिहित जावे..... by स्पा
+१
सद्ध्या ईकडे बे एरिआ मधे
सद्ध्या ईकडे बे एरिआ मधे वारंवार कट्टे होत अस्तात, पण आजकाल जुने आयडी पण इकडे काही लिहायला कंटाळा करतात.
असो, बर्याच दिवसांनी(वर्षांनी कदाचित) आज आलो इकडे. नुकतीच चतुरंग (आणि असेच बरेच जुने आयडी)शी भेट झाली(स्वगतः ते हेच का). मनसोक्त पत्ते खेळलो, जेवणं झाली, मजा आली.
या निमित्ताने, काही नविन लोक्स बे एरिया मधे असल्यास त्यांनी संपर्क साधावा अशी विनंती.
हां तर, डॉलीवुड (यामागे ईतिहास आहे) मधे फडके रोड हा अतिशय आकर्षक आहे कारण तिथे(डोंबिवली) ईतर काहीच सांगण्यासारखं नाही असा माझा अनुभव आहे. केडीएमसी जिंदाबाद.
आपला,
(मराठमोळा - मायला, सही कुठे गेली :-|)
बे एरीयाच्या सॅन फ्रान्सिस्को
In reply to सद्ध्या ईकडे बे एरिआ मधे by मराठमोळा
बे एरीयाच्या सॅन फ्रान्सिस्को नामक शहरातील ब्रॉडवे स्ट्रीट नामक रस्त्याचीही शोभा पाहण्यासारखी असते. रात्रीच्या वेळी विजेची रोषणाई नेत्रदिपक असते.
बे एरिआ मधे वारंवार कट्टे
In reply to सद्ध्या ईकडे बे एरिआ मधे by मराठमोळा
थोडक्यात तुमचा छोटेखानी कट्टा झाला तर ह्या बे एरिआ मध्ये!
(स्वगतः कुठे आला हा बे एरिआ? मुंबई, पुणे की आणखी कुठे! हलके घ्या, माझा भुगोल कच्चा आहे. :) )
मिपावर प्रत्येक कट्टयाचा फोटोसहित सविस्तर वृत्तांत टाकुन जळवण्याची परंपरा आहे.
मनसोक्त पत्ते खेळलो, जेवणं झाली, मजा आली... हे वाचुन आनंद झाला पण फोटो आणि सविस्तर वृत्तांत आणखी आवडला असता.
ऊ शाबजी,
In reply to बे एरिआ मधे वारंवार कट्टे by भाते
ऊ शाबजी,
हमारा जानकारी के हिशाब शे बे बेंगाल का नीचे का तरफ में आता हय!
तो बे आरिया बेंगाल में नयी तो कोलकाता में हुना चाईये!
-प्यारेबहादूर
एकदम बराबर बोल्या. हमारे
In reply to ऊ शाबजी, by प्यारे१
एकदम बराबर बोल्या. हमारे भुगोल के पुस्तकमे ऐसाईच लिखा हय.
नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण??
आमचा प्रतिसाद तरी चालेल का, आमंत्रणात फक्त मुंबई, पुणे आणि ठाणेच आहे!!
पळा...........
तुमच्या गावात/शहरात/महानगरात
In reply to नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण?? by अनन्न्या
तुमच्या गावात/शहरात/महानगरात शोभा पाहण्यासारखा रस्ता असेल तर मुविंची हरकत नसावी.
मध्यवर्ती ठिकाण - पुणे
मध्यवर्ती ठिकाण - पुणे :P
नाही.
In reply to मध्यवर्ती ठिकाण - पुणे by यशोधरा
पुणे ३० हे मध्यवर्ती ठिकाण आहे.
मग तिथे! हाकानाका.
In reply to नाही. by धन्या
मग तिथे! हाकानाका.
मध्यवर्ती ठिकाण - पुणे
In reply to मध्यवर्ती ठिकाण - पुणे by यशोधरा
हे मात्र १००% खरंय!
"मध्यवर्ती ठिकाण - पुणे"......
In reply to मध्यवर्ती ठिकाण - पुणे by बिपिन कार्यकर्ते
त्याला जमाना झाला.....
सध्या
डोंबिवलीच आहे....
भिडा भिडा मुवि तुम्ही....
In reply to "मध्यवर्ती ठिकाण - पुणे"...... by मुक्त विहारि
भिडा भिडा मुवि तुम्ही....
-वाईकर ;)
जुने मिपा राहिले नाही.....
In reply to मध्यवर्ती ठिकाण - पुणे by बिपिन कार्यकर्ते
जुने मिपा राहिले नाही..... :(
जुने पुणे राहिलेच्च नाही..... :-\
मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीच्च! ;)
.....मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीच्च! Wink
In reply to जुने मिपा राहिले नाही..... by अजया
@अजया...१००% सहमत....!!!!!
विनोद१८
खरा डोंबिवलीकर डोंबिवलीला
In reply to जुने मिपा राहिले नाही..... by अजया
खरा डोंबिवलीकर डोंबिवलीला "डोंबोली"च म्हणतो =))
खरा डोंबिवलीकर डोंबिवलीला "डोंबोली"च म्हणतो
In reply to खरा डोंबिवलीकर डोंबिवलीला by टवाळ कार्टा
पण लिहितांना मात्र डोंबिवली असेच लिहीतो...
काय करणार?
थोडे फार लिहीता-वाचता येते आम्हाला....
घ्या! अजून काय म्हणायचं आणि
In reply to खरा डोंबिवलीकर डोंबिवलीला "डोंबोली"च म्हणतो by मुक्त विहारि
घ्या! अजून काय म्हणायचं आणि काय लिहायचं ह्यातच एकवाक्यता नै होय! :D
आता होत्तय बघा कधी कधी अस्स....
In reply to घ्या! अजून काय म्हणायचं आणि by यशोधरा
जसे,
कोल्हापुरकर लिहीतांना भले, कोल्हापुर असे लिहीत असतील..पण म्हणतांना कोल्लापूर असेच म्हणणार,,,,,
हा एक पर्याय..!
लोणावळा...
हा पर्याय कसा वाटतो..??
अंगुस्तान विद्यापीठाच्या
अंगुस्तान विद्यापीठाच्या स्थापनेवेळी सर्व शिंपी महाराष्ट्राचा नकाशा व टेपा घेऊन तयार असतात महाराष्ट्राचा मध्य हुडकायला. तिथल्या भाषेत अर्थात 'मध्यवर्ती मराठी भाषे'त कामकाज चालावे या हेतूने- पण तो मध्यबिंदू नेमका पडतो गोदावरी नदीत - त्या प्रसंगाची आठवण झाली.
बाकी मध्यवर्ती ठिकाण एकच- आमचे गॉथम ;)
@आमचे गॉथम >>>
In reply to अंगुस्तान विद्यापीठाच्या by बॅटमॅन
@आमचे गॉथम >>>
आणि आमचा स मस्त इहलोक!
इहलोक हेची आत्म्याचे गाव,मध्यवर्ती मूळ स्वभाव।
तेथे कैचा नि भाव ,एखाद्या शहराचा????????? ॥
ऐसे असता तरी काही,देतसे आत्मा हळूची ग्वाही।
ऐसे रोडी मन आत्'म्याचे,भारीच भारी घुटमळते॥
पण इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे
In reply to @आमचे गॉथम >>> by अत्रुप्त आत्मा
पण इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे असे तुम्ही म्हणायचेत ना?
ते तसे म्हणायचे याचा
In reply to पण इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे by प्रचेतस
ते तसे म्हणायचे याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का?
वल्लिवाक्य: प्रमाणम
In reply to ते तसे म्हणायचे याचा by धन्या
वल्लिवाक्य: प्रमाणम
कोण वल्ली?
In reply to वल्लिवाक्य: प्रमाणम by प्रचेतस
कोण वल्ली?
धन्यवाद
In reply to कोण वल्ली? by धन्या
धन्यवाद ;)
तो कुठेच नसून सगळी कडे असतो.
In reply to कोण वल्ली? by धन्या
तो कुठेच नसून सगळी कडे असतो.
असे तुम्ही म्हणायचेत ना?
In reply to पण इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे by प्रचेतस
डोंबिवलीच....
बघाना
एका दिशेला पनवेल
तर दुसर्या दिशेला मुंबई (व्हाया ठाणे....)
उशाला कल्याण
तर तिसर्या दिशेला कर्जत
आणि
चौथ्या दिशेला कसारा....
थोडक्यात
डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...
ओ कायपण लिहू नका.
In reply to डोंबिवलीच.... by मुक्त विहारि
ओ कायपण लिहू नका.
डोंबीवलीच्या चार दिशांना शेवटी "पाडा" असलेली आगरी लोकवस्तीची गावं आहेत.
"पाडा" असलेली आगरी लोकवस्तीची गावं आहेत.
In reply to ओ कायपण लिहू नका. by धन्या
अजिबात नाही....
मुळात डोंबिवली = डोंब आळी
आता डोंबच नसेल तर म्रुत्युपश्र्चात तुम्ही इहलोक सोडून जाणार कूठे?
म्हणूनच
डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण
तुम्ही इहलोक सोडून जाणार कूठे
In reply to "पाडा" असलेली आगरी लोकवस्तीची गावं आहेत. by मुक्त विहारि
डोंबलात.
डोंबलात.......अजिबात नाही......
In reply to तुम्ही इहलोक सोडून जाणार कूठे by धन्या
स्वर्गात....
डोंबिवली मध्ये जन्माला येणे, ही स्वर्गात जायची पहिली पायरी आहे.
स्वर्गाचा पत्ता नर्क बदल्लेला
In reply to डोंबलात.......अजिबात नाही...... by मुक्त विहारि
स्वर्गाचा पत्ता नर्क बदल्लेला आहे का डोंबोली ही पैली पैरी आहे म्हण्जे?
पळा पऽऽळा!!!!!!!!
थोडी सुधारणा...
In reply to स्वर्गाचा पत्ता नर्क बदल्लेला by यशोधरा
काही माणसे पुण्यवान असतात पण त्यांना लगेच काही स्वर्गात प्रवेश मिळत नाही...
म्हणून एक जन्म त्यांना डोंबिवलीत देतात.
त्याचं कारण हे असावं की या
In reply to थोडी सुधारणा... by मुक्त विहारि
त्याचं कारण हे असावं की या पुण्यवान माणसांना स्वर्गाची शोभा पाहून त्यांचे डोळे एकदम दिपावतील. ते होऊन नये, डोळ्यांना शोभा पाहण्याची सवय व्हावी म्हणून त्यांचा जन्म डोंबीवलीत होत असावा.
एकदा का आयुष्याची काही वर्षे डोंबीवलीच्या फडके रोडवरील शोभायात्रा पाहण्यात गेली की डोळे सरावतील. असं काहीसं असावं.
बघा हळूहळू का होईना पण तुम्हाला
In reply to त्याचं कारण हे असावं की या by धन्या
फडके रोडचे म्हत्व पटायला लागले आहे...
अहो,
तुम्ही एकदा याच ती शोभा यात्रा बघायला.
धन्या, तेरे कु नक्की शोभा
In reply to त्याचं कारण हे असावं की या by धन्या
धन्या, तेरे कु नक्की शोभा होना या शोभायात्रा होना वो पैले तै(तय) कर.
बाकी सब बाता बाद में ! ;)
जन्नत जन्नत क्या कर्ते मियाँ ? तुम जाकु आये बोले ना जन्नत में? ह मेशा तो बोल्ते र्हयते, मय यु एस मे था तब्बी गये था कर्के!
देवाने यमराजाला विचारले,"ही
In reply to स्वर्गाचा पत्ता नर्क बदल्लेला by यशोधरा
देवाने यमराजाला विचारले,"ही लोकं नरकात पण मजा करत बसली आहेत".............
यमराज :-डोंबिवलीचे आहेत सगळे.......
कुठेही टाका ,सेट होउन जातात..!!
आली लहर
केला कहर
तोच खरा 'डोंबिवलीकर'. ;) :)
+ १
In reply to देवाने यमराजाला विचारले,"ही by अजया
+१
डोबिंवली -डोबिंवली चालुय ,
डोबिंवली -डोबिंवली चालुय , आमालाबी कळु द्या . पुर्व का पश्चिम . मायला माग आलतो डोबिंवलीला जायचे होत पुर्वेला पण पश्चिमेलाच 2 तास फिरत राहिलो .
(मुंबै ची एकमेव वारी केलेला ) जेपी
मायला माग आलतो डोबिंवलीला
In reply to डोबिंवली -डोबिंवली चालुय , by जेपी
त्यात वाईट वाटून घ्यायाचं कायबी कारन नाय. मुंबैमद्ये नविन आलेल्या मानसाचं होतंय बगा आसं.
मुंबैमद्ये नविन आलेल्या मानसाचं होतंय बगा आसं.......
In reply to मायला माग आलतो डोबिंवलीला by धन्या
तर तर.....
होणारच ना....
नविन माणसांना तरी पण सांभाळून घेते आमची मुंबई...
पिन कोड ४२१२०१ म्हणजे डोंबिवली पुर्व....
आणि
पिन कोड ४२१२०२ म्हणजे डोंबिवली पश्र्चिम... इतके साधे सरळ गणित आहे...
उगाच ३ पेठांना एकच पिन कोड देण्यात काय शहाणपण?
@उगाच ३ पेठांना एकच पिन कोड
In reply to मुंबैमद्ये नविन आलेल्या मानसाचं होतंय बगा आसं....... by मुक्त विहारि
@उगाच ३ पेठांना एकच पिन कोड देण्यात काय शहाणपण? >>>
चूक..चूक..चूक... =)) ते एका पिन्०कोड मधे तिन पेठा असं अचूक-बरोबर आहे!
एका पिन्०कोड मधे तिन पेठा असं अचूक-बरोबर आहे!
In reply to @उगाच ३ पेठांना एकच पिन कोड by अत्रुप्त आत्मा
ओके...
ठीक आहे...
आय माय स्वारी...
(हा असा मनाचा मोठेपणा फक्त डोंबिवली करांकडेच आहे....
म्हणूनच तर म्हणतो, डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...)
@(हा असा मनाचा मोठेपणा फक्त
In reply to एका पिन्०कोड मधे तिन पेठा असं अचूक-बरोबर आहे! by मुक्त विहारि
@(हा असा मनाचा मोठेपणा फक्त डोंबिवली करांकडेच आहे.... >>>
@म्हणूनच तर म्हणतो, डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...) >>>
उगाच ३ पेठांना एकच पिन कोड
In reply to मुंबैमद्ये नविन आलेल्या मानसाचं होतंय बगा आसं....... by मुक्त विहारि
असं कसं? उगाच का पिनकोड वाया घालवायचे? फुकट आहेत म्हणून?
आता तुम्ही नक्की सांगीतले नसणार....
In reply to डोबिंवली -डोबिंवली चालुय , by जेपी
की,
तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे ते....
डोंबिवली पुर्वेला की पश्र्चिमेला?
म्हणजे पत्ता म्हणून नीट उतरवून घ्यायचा नाही...आणि खापर मात्र डोंबिवली वर....
असो....
हलकेच घ्या.....
हम्म्म्म्म्....
डोंबिवली महाराष्ट्रात आहे काय?
रच्याकने मुविंनी 'डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का' असे विचारले आहे. कशाचे मध्यवर्ती ठिकाण हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे विशेषत: आपण पुणेकरांनी त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. ;-)
हो ना
In reply to हम्म्म्म्म्.... by एस
पुणे सगळ्या जगाच्या मध्यवर्ती आहे असं पुण्याचा जाज्ज्वल्य अभिमान असणारे म्हणतात ना!
ह्या ह्या ह्या
In reply to हो ना by पैसा
हो, बरोबरच अहे की ते. सगळं जगंच मुळी पुण्याभोवताली फिरतं. इतकंच काय पुण्यातले नसणारे इतरेजनही आपापल्या शहरांबद्दल बोलायचं सोडून शिव्या घालायला का होईना वा अजून काही कारणांनी किंवा विनाकारणही पुण्याबद्दल आणि पुणेकरांबद्दलच बोलतात. विरोधी भक्ती हो! ;)
हो ना
In reply to ह्या ह्या ह्या by यशोधरा
हो ना
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सुर्य उगवतो असे पुणेरी कोंबड्यांचे ठाम मत असते
डॉक्टर साहेब...
In reply to हो ना by सुबोध खरे
तुमच्या ह्या वाक्यात
डोंबिवलीचे काश्मिर होण्यास पुरेपूर वाव आहे. ;)
नशीब त्या डोंबोलीचे
In reply to डॉक्टर साहेब... by शिद
नशीब त्या डोंबोलीचे ;)
पुणेरी सूर्यही कालच तसे
In reply to हो ना by सुबोध खरे
पुणेरी सूर्यही कालच तसे म्हणाला हे उगवत्यावेळेच्या नावाच्या वर्तमानपत्रात छापून आल्याचे कोणीतरी म्हटल्याचे ऐकले असे कोणीतरी म्हणाल्याचे कधीतरी ऐकले आहे असे वाटते.
=))
In reply to हो ना by सुबोध खरे
मुवि, या वाक्यासाठी डॉक्टरांचा बाजीप्रभू चौकात सत्कार असा कट्टा आयोजीत कराच!
एकदम योग्य बोललात बघा,,,,,,
In reply to =)) by अजया
पण बाजीप्रभू चौकात सध्या चांगलेसे हॉटेल कुठलेच नसल्याने,
२ ता.च्या "दिपक,कुवैत" ह्यांच्या बरोबर होणार्या कट्ट्याच्या वेळी योग्य ती काळजी घेण्यात येईल.
(No subject)
In reply to हो ना by सुबोध खरे
=))
डॉ. खरे, तुम्ही मारलेला बॉल
In reply to हो ना by सुबोध खरे
डॉ. खरे, तुम्ही मारलेला बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय.
आता दुसरा आणून दिला नाहीत तर 'काही मुलं' आदळआपट करतील बर्का! ;)
डॉ. खरे, तुम्ही मारलेला बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय.
In reply to डॉ. खरे, तुम्ही मारलेला बॉल by प्यारे१
अजिबात नाही.....
सध्या पुणेकरांना जास्त वेळ मिळत नसेल.
जाज्ज्वल्य अभिमानी पुणेकरांना
In reply to डॉ. खरे, तुम्ही मारलेला बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. by मुक्त विहारि
जाज्ज्वल्य अभिमानी पुणेकरांना वेळ नाही........???????????????????
का तथाकथित हुच्चभ्रू दुर्लक्ष करत आहेत?
वेळ नाही हेच खरे.....
In reply to जाज्ज्वल्य अभिमानी पुणेकरांना by प्यारे१
कारण सध्या ते कसला तरी कट्टा करावा, ह्याचे बेत आखत आहेत, असे माहीतगार स्त्रोताकडून समजते.
सापडले..!
In reply to वेळ नाही हेच खरे..... by मुक्त विहारि
कालच डोंबिवली गूगल मॅप्स वर शोधून काढले. नाव ऐकले होते आधी बर्याचदा.
बाकी असो वा नसो, पुणे हे मिपाचे मध्यवर्ती शहर नक्कीच आहे. पुण्यावर इतके धागे. आणि इतर शहरांच्या धाग्यांवरही पुण्याचीच चर्चा. आवरा!
हात्तेच्यायला!
In reply to सापडले..! by एस
डोंबिवलीला स्वतंत्र मुन्शिपालिटी/कॉर्पोरेशन पण नाय! आहे ते कल्याणला जोडीला घेऊन. हे म्हणजे स.पे. वाल्यांनी आम्हीच मध्यवर्ती म्हणण्यासारखं झालं! ;)
आणि
In reply to हात्तेच्यायला! by पैसा
धागा डॉबोलीचा आणि उदो उदो सपेसकट पुण्याचा. आम्हीच मध्यवर्ती म्हणायची सपेवाल्यांना गरज पण पडायची नाही, पर्स्पर काम होऊन गेलेय की! :)
बघा बघा...
In reply to आणि by यशोधरा
डोंबिवलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणून मान्यता न द्यायला कित्ती जणं प्रयत्न करतात...
तरी पण
डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण....
मुवि, रडीका डाव नै हां!
In reply to बघा बघा... by मुक्त विहारि
:D
कसला डाव अन कसले काय?
In reply to मुवि, रडीका डाव नै हां! by यशोधरा
आमच्या डोंबिवलीच्या विरोधात , सगळे एक होतात.
म्हणजेच ती उत्तम आहे.
उत्तम तर उत्तम. हाकानाका...
In reply to कसला डाव अन कसले काय? by मुक्त विहारि
डोंबिवलीचे मध्यवर्ती ठिकाण पुणे आहे.
आयला हे बरे आहे....
In reply to उत्तम तर उत्तम. हाकानाका... by एस
आधीच पुण्यातले मध्यवर्ती ठिकाण नक्की कोणते, ते ठरत नाही...
आणि
त्यात आमच्या डोंबीवलीला पण सामील करायला निघाले आहेत....
असो,
आमच्या वेळीची डोंबिवली नाही राहीली आता.
मध्यवर्ती ठि़काण डोंबिवलीच
@आधीच पुण्यातले मध्यवर्ती
In reply to आयला हे बरे आहे.... by मुक्त विहारि
@आधीच पुण्यातले मध्यवर्ती ठिकाण नक्की कोणते, ते ठरत नाही...>>> शनिपार!
"डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण
"डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?"
का नाही?
सौजन्यः म.टा.
सौजन्यः म.टा.
अन् डोंबिवलीकडे धावली ‘७ डब्यांची लोकल’
मुविंनी आम्हाला त्यांच्या
मुविंनी आम्हाला त्यांच्या पैल्या मंगळ कट्ट्यात नेले नाही त्याबद्दल त्यानी आयोजित केलेल्या कुठल्याही कट्ट्याला जायचे नाही असे ठरवलेय. ;)
मग कट्टा डोम्बिवलीत करा नायतर स्पावड्याच्या ठाकुर्लीत करा. आम्हाला काय ;)
निषेध मुक्तविहारि,
आपण, म्हणजे तुम्ही आणि मी, डोंबिवलीत राहतो म्हणजे डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहेच!
हम जहांसे खडे होते है… च्या धर्तीवर वाचावे. :)
मग पुन्हा हा धागा का काढला? धाग्याचे शिर्षक 'डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे' असे हवे होते. :)
....सहमत....
(डोम्बोलिकर) विनोद१८
गिरगावकरच तिथेही..
सगळे गिरगावतले इमिग्रंटच हो.. जरा जास्त पैसेवाले हिंदू कॉलनी/ शिवाजी पार्क झालंच तर पार्ल्यात गेले, बेताची परिस्थिती असलेले मुलुंड/ ठाण्यात अगदी बोरिवलीत गेले.. आणि काहीच नाही ते विरार किंवा डोंबिवली.. लोकलच्या चकरा कुणाला चुकल्यात.. बोचरं असलं तरी सत्य आहेच! तस्मात, सगळीकडे गिरगावकरच मूळ बा़की सगळे त्यांचे उत्तरीय.. तस्मात (चलो गवालीय टँक) चालीवर, चलो गिरगाव.. ;)
डोम्बिवलीमधेच दसर्याला,
डोम्बिवलीमधेच दसर्याला, पाडव्याला मिरवणुकांमधे बायका नऊवारी नेसून, नाकात नथ घालून पायात रिबॉकचे बूट घालतात ना..?
(No subject)
In reply to डोम्बिवलीमधेच दसर्याला, by एम.जी.
=))
हेही पादत्राणाचे डिझाईन
In reply to डोम्बिवलीमधेच दसर्याला, by एम.जी.
हेही पादत्राणाचे डिझाईन रिबॉकने प्राचीन भारतीय चित्र/मुर्तीकलेवरून उचलले असावे? ;) ... अजंठामधल्या चित्रांतील उडणार्या यक्ष-गंधर्वकन्या मिनीस्कर्ट नेसलेल्या दिसतात, त्यांची नाही का पाश्च्यात्यांनी कॉपी केली? :)
>>डोम्बिवलीमधेच दसर्याला,
In reply to डोम्बिवलीमधेच दसर्याला, by एम.जी.
>>डोम्बिवलीमधेच दसर्याला, पाडव्याला मिरवणुकांमधे बायका नऊवारी नेसून, नाकात नथ घालून पायात रिबॉकचे बूट घालतात ना..?
तसं असलं तर त्या बदलापूरच्या सुना असण्याची शक्यता जास्त आहे. ;)
स्वगतः पळा आता.
पळाच आता आणि..
In reply to >>डोम्बिवलीमधेच दसर्याला, by सूड
अभ्यास वाढवा ;)
असो. आमच्याहून जुन्या
In reply to पळाच आता आणि.. by अजया
असो. आमच्याहून जुन्या सदस्यांना कदाचित कळलं असेल. *JOKINGLY*
पायात रिबॉकचे बूट
In reply to डोम्बिवलीमधेच दसर्याला, by एम.जी.
त्या मिरवणुकांमध्ये बघण्यासारखे इतर काहीच नसते असा तुमचा गैरसमज आहे का? तेवढे रिबॉकचे बूटच कसे तुमच्या लक्षात राहिले? :)
ह. घ्या.
चला आता माझ्या नेहमीच्या मोड मध्ये यायलाच हवं...
In reply to पायात रिबॉकचे बूट by भाते
तुमच्या डोंबोलीत कशाला आम्ही मरायला येऊ पाडव्याच्या मिरवणुका बघायाला. मिरवणुका आमच्या बदलापूरात पण असतात म्हटलं पाडव्याला!! आणि पोरी अगदी व्यवस्थित नऊवार, केसांचा खोपा त्यावर मोगर्याचे गजरे माळून मिरवत असतात. तुमच्या डोंब आळीसारखे रीबॉकचे शूज घालत नाहीत. माताय, बदलापूरचं इथे कोणी तरी आहे का? सपोर्ट करा रे. हे डोंब आळीतले लोक जरा अतीच करतायेत आता.
=))))
माताय, बदलापूरचं इथे कोणी तरी आहे का?
In reply to चला आता माझ्या नेहमीच्या मोड मध्ये यायलाच हवं... by सूड
बघा तुम्हाला मिपाकर शोधावे लागतात....
आम्हाला कितीतरी मिपाकरच न्ह्वे तर माबोकर (माझा पहिला कट्टा माबोकरांबरोबरच झाला होता.) पण भेटतात.
एकूण काय?
तर डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...
+१०००००
In reply to माताय, बदलापूरचं इथे कोणी तरी आहे का? by मुक्त विहारि
+१०००००
>>बघा तुम्हाला मिपाकर शोधावे
In reply to माताय, बदलापूरचं इथे कोणी तरी आहे का? by मुक्त विहारि
>>बघा तुम्हाला मिपाकर शोधावे लागतात....
हो कारण बर्याच बदलापूरकरांना मिपा हेच जग वाटत नाही. आम्ही आपले उगा येतो डोकवायला आणि काड्या सारायला. ;)
पुणे - डोम्बोली
दोनच गावे असात काय? मिये एक सुचवू? आमच्या वेन्गुर्ल्याक मद्यवर्ती का काय ता ठिकाण करा.. मद्यवर्ती,मत्स्यवर्ती ठिकाण असत...काय मु.वी नू येताव ?
मद्यवर्ती,मत्स्यवर्ती ठिकाण असत...
In reply to पुणे - डोम्बोली by ज्ञानव
नक्कीच...
आता तर १००%
अगे बाये माझ्या!
In reply to पुणे - डोम्बोली by ज्ञानव
अगे बाये माझ्या! वेंगुर्ल्याचे काय तुम्ही? खाडीयेचे फोटो तरी टाकूचे होते..
नंदऽऽन..
फोटो टाकूक ....
In reply to अगे बाये माझ्या! by यशोधरा
प्रोब्लेम नसा पण कट्टो खंय करुचा ता तरी ठरू दे.....
नसा?? तुमी नाय हो अच्च
In reply to फोटो टाकूक .... by ज्ञानव
नसा?? तुमी नाय हो अच्च वेंगुर्लेकर. :P
आणि हा १००!!!
मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीचे कट्टा सम्राट मुवि यांचे हार्दिक हबिणंदन!
ऐनवेळी नेट गंडल नायतर शतक
ऐनवेळी नेट गंडल नायतर शतक आमीच केल असत . :-(
जाउद्या .
शतकी प्रतिसादकर्त्या अजया ताईंचे हार्दिक हाबिणंदण . :-)
(No subject)
:)